एक्स्प्लोर

Mumbai Corona Update : दोन वर्षानंतर नव्या कोरोनाबाधितांची संख्या शंभरच्या आत, मुंबईकरांसह पालिका प्रशासनाला मोठा दिलासा!

Corona Update : मुंबईमध्ये आज बऱ्याच काळानंतर सर्वाधिक कमी रुग्ण आढळले आहेत. मागील 24 तासांत केवळ 96 नवे रुग्ण आढळले असून 188 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

Mumbai Corona Update : मुंबईत (Mumbai) आज नवे 96 रुग्णच आढळले आहेत. मागील जवळपास दोन वर्षानंतर रुग्णसंख्या 100 हून कमी आढळली आहे. दरम्यान ही मुंबईकरांसाठी अत्यंत दिलासादायक गोष्ट असून मुंबई अनलॉकच्या सुरु असलेल्या चर्चांच्या दृष्टीनेही ही महत्त्वाची गोष्ट आहे. रुग्ण दुपटीचा कालावधीही 3 हजारांपार गेला असून रुग्णालयातही अत्यंत कमी जणांना दाखल करण्यात आलं आहे. 

मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 96 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 188 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 1 हजार 415 इतकी झाली आहे. आज नव्याने सापडलेल्या 96 रुग्णांपैकी 17 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 36 हजार 308 बेड्सपैकी केवळ 807 बेड वापरात आहेत. याशिवाय मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर ही 0.02% टक्के इतका झाला आहे.

मुंबई अनलॉक होणार?

राज्यभरात कोरोनाचे रुग्ण (Coronavirus)  कमी होऊ लागल्याने राज्य पुन्हा एकदा अनलॉकच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत अनेक निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. याचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिव आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकारी यांच्यामध्ये बैठका पार पडल्या आहेत. यावर आता लवकरच मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार आहेत

हे ही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भुजबळला फडणवीस आणि अजितदादांना बदनाम करायचंय, जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले माझ्या नादी लागू नको
भुजबळला फडणवीस आणि अजितदादांना बदनाम करायचंय, जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले माझ्या नादी लागू नको
Chhagan Bhujbal : त्यांचं टार्गेट ओबीसी नाही, त्यांचं टार्गेट देवेंद्र फडणवीस आहेत, हे लक्षात ठेवा, छगन भुजबळ यांचा मोठा दावा
भाजप नेत्यांना सांगायचंय ओबीसींच्या ताकदीवर 125-135 आमदार, अन्याय कराल तर OBC दूधखुळे राहले नाहीत : छगन भुजबळ
Mohammad Shami : रणजीसाठी फिट वनडेसाठी का नाही? मोहम्मद शमीच्या प्रश्नावर अजित आगरकरकडून थेट उत्तर, म्हणाला... 
रणजीसाठी फिट वनडेसाठी का नाही? मोहम्मद शमीच्या प्रश्नावर अजित आगरकरकडून थेट उत्तर, म्हणाला... 
Chitale Dairy : आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी  चितळे डेअरीकडून पुढाकार, मुख्यमंत्री सहायता निधीस एक कोटी रुपयांचे योगदान
आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी चितळे डेअरीकडून पुढाकार, मुख्यमंत्री सहायता निधीस एक कोटी रुपयांचे योगदान
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Politics: 'टार्गेट OBC नाहीत, Devendra Fadnavis आहेत', Chhagan Bhujbal यांचा मोठा गौप्यस्फोट
OBC vs OBC : 'तुम्ही वारंवार भूमिका बदलू नका', Chhagan Bhujbal यांचा थेट Vijay Wadettiwar यांना इशारा
Bhujbal on Jarange : भुजबळांचा सरकारला घरचा आहेर, जरांगेंचा 'दरिंदे पाटील' उल्लेख
OBC Rally: 'भाजपलाही आव्हान', Beed मध्ये छगन भुजबळांची महाएल्गार सभा, जरांगे टार्गेटवर
Pune Hydrogen Bus : पुण्यात हायड्रोजन बसची यशस्वी ट्रायल रन Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भुजबळला फडणवीस आणि अजितदादांना बदनाम करायचंय, जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले माझ्या नादी लागू नको
भुजबळला फडणवीस आणि अजितदादांना बदनाम करायचंय, जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले माझ्या नादी लागू नको
Chhagan Bhujbal : त्यांचं टार्गेट ओबीसी नाही, त्यांचं टार्गेट देवेंद्र फडणवीस आहेत, हे लक्षात ठेवा, छगन भुजबळ यांचा मोठा दावा
भाजप नेत्यांना सांगायचंय ओबीसींच्या ताकदीवर 125-135 आमदार, अन्याय कराल तर OBC दूधखुळे राहले नाहीत : छगन भुजबळ
Mohammad Shami : रणजीसाठी फिट वनडेसाठी का नाही? मोहम्मद शमीच्या प्रश्नावर अजित आगरकरकडून थेट उत्तर, म्हणाला... 
रणजीसाठी फिट वनडेसाठी का नाही? मोहम्मद शमीच्या प्रश्नावर अजित आगरकरकडून थेट उत्तर, म्हणाला... 
Chitale Dairy : आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी  चितळे डेअरीकडून पुढाकार, मुख्यमंत्री सहायता निधीस एक कोटी रुपयांचे योगदान
आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी चितळे डेअरीकडून पुढाकार, मुख्यमंत्री सहायता निधीस एक कोटी रुपयांचे योगदान
मनसेचा दीपोत्सव,नात्याचा उत्सव, उद्धव ठाकरे- राज ठाकरे कुटुंबीय एकाच फ्रेममध्ये, ठाकरे बंधूंच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्याचं पारणं फेडणारा क्षण
मनसेचा दीपोत्सव,नात्याचा उत्सव, उद्धव ठाकरे- राज ठाकरे कुटुंबीय एकाच फ्रेममध्ये, यंदाचा दीपोत्सव संस्मरणीय, पाहा फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2025 |शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2025 |शुक्रवार
Yulia Aslamova : सोशल मीडियावर बंगळुरुतील रशियन महिला व्हायरल, कामवाली बाईला दिला 45 हजारांचा पगार
सोशल मीडियावर बंगळुरुतील रशियन महिला व्हायरल, कामवाली बाईला दिला 45 हजारांचा पगार
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामने मोफत कसे पाहायचे? अतिरिक्त खर्च न करता पाहा लाईव्ह स्ट्रीमिंग, जाणून घ्या
भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामने मोफत कसे पाहायचे? अतिरिक्त खर्च न करता पाहा लाईव्ह स्ट्रीमिंग, जाणून घ्या
Embed widget