एक्स्प्लोर

Coronavirus | जमावबंदी असतानाही डहाणूत कोरोना तपासणी शिबीर; आयोजकांवर गुन्हा दाखल

कोरोनाने सध्या देशासह राज्यातही हैदोस घातला आहे. अशातच प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत.

पालघर : कोरोना व्हायरसबाबत महाराष्ट्र सरकार अतिशय क्रियाशील पद्धतीने संपूर्ण परिस्थिती हाताळत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे जनतेला योग्य मार्गदर्शनपर सुचना करत आहेत, असे असतानाच पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात जमावबंदीचा आदेश झुगारून आणि बेकायदेशीर रित्या प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता कोरोना विषाणू तपासणीचे आरोग्य शिबीर घेण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गरीब जनतेला सेवा देणे हा उद्देश जरी चांगला असला, तरी सध्याची परिस्थिती पाहता हा प्रकार गंभीर असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

Coronavirus | जमावबंदी असतानाही डहाणूत कोरोना तपासणी शिबीर; आयोजकांवर गुन्हा दाखल

शिबीर घेतल्याची माहिती दर्शिल होमिओपॅथीक क्लिनिकच्या फेसबुक पेजवरच देण्यात आली होती. दर्शिल होमिओपॅथीक क्लिनिक आणि त्रिमूर्ती रोडवेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरासाठी आरोग्य विभागाकडून पूर्व परवानगी घेण्यात आली नसल्याचंही समोर आलं आहे. शिबीर जरी पूर्वनियोजित असले तरी आरोग्य शिबिर हे रद्द करता येत नव्हते का? सामान्यांच्या जीवाशी खेळ का मांडला? असे संतप्त सवाल आता नागरिकांमधून पुढे येत आहेत. शिबिरात दर्शन होमिओपॅथी क्लिनिकचे तज्ज्ञ डॉक्टरही उपस्थित होते.

Majha Vishesh | Coronavirus | युद्ध आमुचे सुरु! वाद विसरा... राजकीय एकी दाखवा.. कोरोनाला हरवा

सदर आरोग्य शिबीराचे आयोजन करून करण्यात आलेल्या हलगर्जी पणाची दखल घेत सदर शिबिराबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. आयोजकांवर जमावबंदी आदेशानुसार, कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचं डहाणू उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार धर्माधिकारी यांनी सांगितलं आहे. तसेच, पालघर जिल्ह्यामध्ये सध्या मनाई आदेश लागू केला असल्याने कोरोना व्हायरसबाबत खाजगी शिबीर घेऊन अश्या प्रकारे तपासणी करणं चुकीचं असून संबंधित प्रकरणाची चौकशी होऊन गुन्हा दाखल झाला असल्याचं पालघर जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सुर्यवंशी यांनी सांगितलं आहे.

संबंधित बातम्या : 

Coronavirus | राज्यात 52 कोरोनाबाधित, पाच जण डिस्चार्जच्या मार्गावर : राजेश टोपे

Coronavirus | ठाण्याची बाजारपेठ आजपासून तीन दिवस बंद राहणार

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ashleigh Gardner Controversy : मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
Embed widget