एक्स्प्लोर

Lockdown 3 | मुलं लॉकडाऊमुळे अडकल्याने पोलिसांनीच साजरा केला आईचा वाढदिवस..

लॉकडाऊनमुळे आपल्या वयोवृद्ध आईचा वाढदिवस मुंबई पोलिसांनी साजरा करावा अशी मागणी दूर राहणाऱ्या मुलाने ट्विटर द्वारे पोलिसांना केली आणि पोलिसांनी ही मागणी मान्य कारून आज या वयोवृद्ध महिलेचा जन्मदिवस केक कापून साजरा केला.

मुंबई : लॉकडाऊनमुळे अनेक जणांना आपला वाढदिवस घरातच साजरा करावा लागत आहे. घराबाहेर पडल्यास पोलिसांकडून कारवाई होत आहे. मात्र हेच पोलीस जेव्हा केक घेऊन येतात आणि वाढदिवस साजरा करतात तेव्हा आनंदाला पारावार राहत नाही. मुंबई पोलिसांनी त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन घडवून देतानाच सर्वसामान्यांच्या सुखदु:खात सहभागी होत आहेत. असाच एक प्रसंग अंधेरी येथील नागरिकांना अनुभवण्यास मिळाला.

लॉकडाऊनमुळे आपल्या वयोवृद्ध आईचा वाढदिवस मुंबई पोलिसांनी साजरा करावा अशी मागणी दूर राहणाऱ्या मुलाने ट्विटर द्वारे पोलिसांना केली आणि पोलिसांनी ही मागणी मान्य कारून आज या वयोवृद्ध महिलेचा जन्मदिवस केक कापून साजरा केला.

मुंबईत कोरोना संकट दिवसेंदिवस वाढत असताना लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी घराच्या बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. आपल्या वयोवृद्ध आईचा वाढदिवस 5 मे ला आहे. ती 69 वर्षाची होणार आहे. परंतु त्यांच्याकडे आम्ही तिघा भावांपैकी कोणालाही तेथे जाता येत नसल्याने एका मुलाने चक्क मुंबई पोलिसांना ट्विटर 3 मे ला ट्वीट केलं आणि पोलिसांनी त्या आईचा वाढदिवस आम्ही साजरा करू असे सांगताच त्या मुलांनी मुंबई पोलिस दलाचे आभार मानले.

अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाकाली गुंफा येथील बिंद्रा कॉम्प्लेक्स येथे एक वयोवृद्ध जोडपे राहते. या जोडप्याला तीन मुलं आहेत. त्यातील एक नवी मुंबईत, दुसरा ठाण्यात, तर तिसरा बांद्रा येथे राहतो. या मुलांनी आपण संचारबंदीचे  नियम तोडून आई वडिलांचे व आपल्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात न घालता मुंबई पोलिसांना विनंती करुन आईचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले. त्यानुसार सोमवारी सायंकाळी त्या मुलाच्या घरी जाऊन केक कापत पोलिसांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी सोसायटीतील नागरिकही यात सहभागी झाले. पोलिसांनी अशा अत्यंत अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला.

संबंधित बातम्या :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad Election 2026: महायुतीचं विधानपरिषदेचं जागावाटप अंतिम टप्प्यात, फॉर्म्युला ठरला, कोणती जागा कोणाच्या वाट्याला?
महायुतीचं विधानपरिषदेचं जागावाटप अंतिम टप्प्यात, फॉर्म्युला ठरला, कोणती जागा कोणाच्या वाट्याला?
Monsoon Rain El NINO: महाराष्ट्रात यंदा कमी पाऊस पडणार, जून महिन्यात उष्णतेच्या लाटा; के.एस. होसाळीकरांनी काय-काय सांगितलं?
महाराष्ट्रात यंदा कमी पाऊस पडणार, जून महिन्यात उष्णतेच्या लाटा; के.एस. होसाळीकरांनी काय-काय सांगितलं?
Mumbai News: मुंबईच्या बीकेसीमधील 5 एकर जमिनीवर एमएमआरडीए अधिकाऱ्यांचा डोळा? वरुण सरदेसाई याचं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाले...
मुंबईच्या बीकेसीमधील 5 एकर जमिनीवर एमएमआरडीए अधिकाऱ्यांचा डोळा? वरुण सरदेसाई याचं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाले...
Cockroach Janata Party and Urban Naxal: कॉक्रोच जनता पार्टीला अर्बन नक्षलवाद्यांचा छुपा पाठिंबा? पोलिसांच्या गुप्तचर खात्याची करडी नजर, नेमकं काय घडलं?
कॉक्रोच जनता पार्टीला अर्बन नक्षलवाद्यांचा छुपा पाठिंबा? पोलिसांच्या गुप्तचर खात्याची करडी नजर, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बिहारमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, तब्बल 20 जिल्ह्यात दिवसाची रात्र, 7 जणांचा वीज पडून जीव गेला; यूपीमध्ये ताशी 100 किमी वादळाचा कहर, निर्माणाधीण पूल कोसळून 6 जण चिरडले
बिहारमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, तब्बल 20 जिल्ह्यात दिवसाची रात्र, 7 जणांचा वीज पडून जीव गेला; यूपीमध्ये ताशी 100 किमी वादळाचा कहर, निर्माणाधीण पूल कोसळून 6 जण चिरडले
Pimpri-Pune Liquor Poisoning: योगेशने जास्त फायद्यासाठी दारुत मिथेनॉल मिसळून विकली, तिथेच विष बनलं, आतापर्यंत 13 जणांना गिळलं, पुण्याच्या दारुकांडाची हादरवणारी कहाणी
योगेशने जास्त फायद्यासाठी दारुत मिथेनॉल मिसळून विकली, तिथेच विष बनलं, आतापर्यंत 13 जणांना गिळलं, पुण्याच्या दारुकांडाची हादरवणारी कहाणी
IPL Trade News : हार्दिक पांड्या घ्या, शिवम दुबे अन् आयुष म्हात्रे द्या.... आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या 'ट्रेड'ची चर्चा; CSK कर्णधार बदलणार?
हार्दिक पांड्या घ्या, शिवम दुबे अन् आयुष म्हात्रे द्या.... आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या 'ट्रेड'ची चर्चा; CSK कर्णधार बदलणार?
Satara Sangli MLC : मविआत सातारा सांगलीची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला, उमेदवार कोण असणार? मतदारांची संख्या नेमकी किती? 
सातारा सांगलीची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला, उमेदवार कोण असणार? मतदारांची संख्या नेमकी किती? 
Vasai Cyber Fraud : धक्कादायक! थेट न्यायाधीशांच्या पत्नीला सायबर चोरांनी घातला गंडा; 'ऑफिसर कोड' टाकताच बँक खातं रिकामं
धक्कादायक! थेट न्यायाधीशांच्या पत्नीला सायबर चोरांनी घातला गंडा; 'ऑफिसर कोड' टाकताच बँक खातं रिकामं
Shrikant Shinde Beed Visit: बीडमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना! खासदारांना निवेदन देण्यापूर्वीच वृद्ध वडिलांचा मृत्यू; आधी मुलीला वाचवताना मुलगा गेला, आता मदत मागताना बाप हरपला
बीडमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना! खासदारांना निवेदन देण्यापूर्वीच वृद्ध वडिलांचा मृत्यू; आधी मुलीला वाचवताना मुलगा गेला, आता मदत मागताना बाप हरपला
Eknath Khadse: 'महार वतन' जमीन प्रकरणात एकनाथ खडसेंना मोठा दिलासा; न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर; विरोधकांवर हल्लाबोल करत नाथाभाऊ म्हणाले...
'महार वतन' जमीन प्रकरणात एकनाथ खडसेंना मोठा दिलासा; न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर; विरोधकांवर हल्लाबोल करत नाथाभाऊ म्हणाले...
Karan Johar: करण जोहरला नेमकं काय खटकलं? शाहरुख खान, आलिया भट्ट, करिनाला का अनफॉलो केलं? म्हणाला...
करण जोहरला नेमकं काय खटकलं? शाहरुख खान, आलिया भट्ट, करिनाला का अनफॉलो केलं? म्हणाला...
Embed widget