एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'हमारा प्रधानमंत्री रिश्वतखोर है', काँग्रेसचं टॅटू आंदोलन
मुंबई: 'मेरा बाप चोर है...' दिवार चित्रपटात हिरोच्या हातावर गोंदवलेलं हे वाक्य फारच गाजलं होतं. आता त्याच चित्रपटातून प्रेरणा घेऊन काँग्रेसनं पंतप्रधान मोदींविरोधात टॅटू आंदोलन छेडलं आहे.
काँग्रेसच्या 50 कार्यकर्त्यांनी आपल्या हातावर 'हमारा पंतप्रधान रिश्वतखोर है' असं वाक्य गोंदवून घेतलं आहे. मध्यंतरी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी मोदींवर सहारा कंपनीकडून पैसे घेतल्याचे आरोप लावले होते. मात्र, त्या प्रकरणाची चौकशी होत नसल्याचा आरोप करत मुंबई काँग्रेसनं टॅटू आंदोलन सुरू केलं आहे.
एवढचं नव्हे तर मोदींनी दिलेली 50 दिवसांची डेडलाईन संपल्यानंतर काँग्रेस मिस्ड कॉल आंदोलन छेडणार असल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी दिली आहे.
VIDEO:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
सिंधुदुर्ग
Advertisement