एक्स्प्लोर

नाना पटोलेंच्या पोलखोल यात्रेवरून काँग्रेसमध्ये मतभेद? पक्षातील नेते नाराज असल्याची सूत्रांची माहिती

पोलखोल यात्रा आता 20 ऑगस्ट ऐवजी 25 ऑगस्टला सुरु होणार आहे. ही यात्रा एकाच वेळी दोन ठिकाणांहून सुरु होत असल्याने काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे.

मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधीच मतभेद असल्याचं समोर येत आहे. नाना पटोले यांच्या पोलखोल यात्रेवरुन काँग्रेस पक्षात नाराजी असल्याचं बोललं जात आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांना विश्वासात न घेता यात्रेचं आयोजन केल्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी आहे.

नाना पटोले काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख म्हणून सध्या काम पाहत आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराबाबत अजून ठोस कार्यक्रम नसल्याने नाराजी असल्याची माहिती समोर येत आहे. नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर काँग्रेसमधील नेतेच नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे.

पक्षात कोणतेही मतभेद नाहीत-  नाना पटोले

पोलखोल यात्रेवरून पक्षात कोणतेही मतभेद नसल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं. तारखांची थोडी जुळवाजुळव सुरु होती, त्यामुळे यात्रेची तारीख पुढे ढकलण्यात आली. काँग्रेस संसदीय समितीच्या बैठकीत या यात्रेबाबत निर्णय झाला आहे. त्यामुळे याबाबत नाराजीचा प्रश्नच नाही, अस नाना पटोलेंनी स्पष्ट केलं.

पोलखोल यात्रा आता 20 ऑगस्ट ऐवजी 25 ऑगस्टला सुरु होणार आहे. ही यात्रा एकाच वेळी दोन ठिकाणांहून सुरु होत असल्याने काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे. उत्तर महाराष्ट्रातून विधानसभेचे विरोधी पक्षनेत विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात यात्रा निघणार आहे. तर विदर्भातून नाना पटोले या यात्रेचं नेतृत्व करणार आहेत.

अशी असणार पोलखोल यात्रा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून जिथे जिथे गेले, त्याठिकाणी काँग्रेसची पोलखोल यात्रा जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी भाषणात जे मुद्दे मांडले त्याची पोलखोल या यात्रेत केली जाणार आहे. मोजरीपासून मुख्यमंत्र्यांनी आपल्या जनादेश यात्रेची सुरुवात केली होती. नाना पटोले देखील पोलखोलची सुरुवात तिथूनच करणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात विकासाचे जे दावे केले ते किती खरे किती खोटे आहेत, यासाठी ही पोलखोल यात्रा असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Mumbai University : मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Embed widget