एक्स्प्लोर
काँग्रेसकडून महापौरपदाचा उमेदवार निश्चित, राष्ट्रवादीनं पाठिंबा देण्याची मागणी
मुंबई: काँग्रेसनंही मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या आखाड्यात उडी घेतली आहे. काँग्रेसकडून विठ्ठल लोकरे यांनी महापौरपदाचा उमेदवारी अर्ज भरला आहे. तर उपमहापौरपदासाठी विन्नी डिसोझा यांनी अर्ज भरला आहे.
राष्ट्रवादीनं आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी मागणी काँग्रेसकडून केली जात आहे. काँग्रेसनं महापौरपदाचा उमेदवार दिल्यास बहुमताचा आकडा कमी होऊन त्याची अप्रत्यक्षपणे शिवसेनेला मदत होणार आहे.
विठ्ठल लोकरे
दरम्यान, आज मुंबईत शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक सुरु आहे. या बैठकीत काँग्रेसला पाठिंबा देण्याबाबत विचार केला जाणार आहे.
दुसरीकडे, शिवसेनेनं विश्वनाथ महाडेश्वर हे शिवसेनेकडून महापौर पदासाठी अर्ज भरणार आहेत. तर हेमांगी वरळीकर या उपमहापौर पदासाठी अर्ज भरणार आहेत. मातोश्रीवर झालेल्या नेत्यांच्या बैठकीत महाडेश्वर आणि वरळीकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
संबंधित बातम्या:
LIVE: मुंबई महापौर, उपमहापौरपदासाठी शिवसेनेचे उमेदवार निश्चित
शिवसेनेची ‘मातोश्री’वर तातडीची बैठक, सेनेचे महत्वाचे नेते हजर
महापौर निवडणुकीत मनसे, MIM भाजपला पाठिंबा देणार?
शिवसेनेला मात देण्यासाठी भाजपच्या कोअर कमिटीची ‘वर्षा’वर खलबतं
मुंबई महापौरपदाबाबत अखेर मनसेने मौन सोडलं !
कॅबिनेट बैठकीत विरोधी पक्षनेते, पत्रकारांना स्थान द्या : शिवसेना
..म्हणून गीता गवळी यांनी शिवसेनेची साथ सोडली ?
महापौरपदासाठी काँग्रेसचाही उमेदवार, राष्ट्रवादी म्हणते..
उद्धव ठाकरेंबद्दल बोलायचं नाही : गीता गवळी
मुंबईच्या महापौरपदासाठी गीता गवळींचा भाजपला पाठिंबा
विमानतळावर उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटील आमनेसामने, मात्र…
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
ठाणे
महाराष्ट्र
सोलापूर
Advertisement