एक्स्प्लोर

विस्टाडोमचे पारदर्शक डबे लवकरच जनशताब्दी एक्स्प्रेसला जोडले जाणार

अत्याधुनिक विस्टाडोम कोचची बोगी दादर-मडगाव एक्सप्रेसला जोडला जाणार आहे. मध्य रेल्वेकडून यासंदर्भात रेल्वेला प्रस्ताव देण्यात आलाय.त्यामुळे रेल्वेही याबाबत सकारात्मक उत्तर देईल अशी अपेक्षा आहे.

मुंबई : चकचकीत आणि पारदर्शी छत असलेली अत्याधुनिक विस्टाडोम कोचची बोगी दादर-मडगाव एक्सप्रेसला जोडला जाणार आहे. मध्य रेल्वेकडून यासंदर्भात रेल्वेला प्रस्ताव देण्यात आलाय.त्यामुळे रेल्वेही याबाबत सकारात्मक उत्तर देईल अशी अपेक्षा आहे. भारतीय तथा परदेशी पाहुण्यांसाठी रेल्वेचा प्रवास अजून सुखकर व्हावा, तसेच पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वेने नव्या विस्टाडोम कोचचा अंतर्भाव असलेली ट्रेन सुरु केली. एप्रिलमध्ये या ट्रेनची यशस्वी चाचणी झाल्यानंतर तत्कालिन रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी भुवनेश्वरमधून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या नव्या ट्रेनचं लोकार्पण केलं. यानंतर ही ट्रेन लवकरच मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होईल असं बोललं जात होतं. त्यानुसार या ट्रेनचा एक रेक याच महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत दाखल झाला होता. त्यानुसार, पारदर्शी छत, मोठ्या काचेच्या खिडक्या असल्याने प्रवासी प्रवास करताना एक वेगळा अनुभव मिळू शकतो. शिवाय फिरणाऱ्या खुर्च्या, जी. पी. एस यंत्रणा, ऑटोमॅटिक दरवाजे, एलसीडी यांसह अनेक सोयी सुविधा आहेत. विस्टाडोमचे डबे मध्य रेल्वेच्या एक्स्प्रेसमध्ये जोडला जावेत, या मागणीचा प्रस्ताव नुकताच मध्य रेल्वेच्या वतीने रेल्वे बोर्डाला सादर करण्यात आला असून, या प्रस्तावावर सकारात्मक उत्तर येण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर 16 सप्टेंबरपासून या कोचचा रेक सुरुवातीला दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला जोडला जाणार आहे. पण या विस्टाडोममधून प्रवास करायचा असल्यास, प्रवाशांना जवळपास 2 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. दरम्यान, कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखकारक करण्यासाठी तेजस एक्स्प्रेसनंतर, रेल्वेकडून विस्टाडोमच्या रुपानं नवं गिफ्ट मिळणार आहे. त्यामुळे कोकणवासींयाचा प्रवास अधिकच सुखकारक आणि आरामदायी होणार आहे. संबंधित बातम्या VIDEO : मध्य रेल्वेच्या ताफ्यात लवकरच सहभागी होणारी विस्टाडोम कोच ट्रेन कशी आहे? रेल्वे प्रवास अजून सुखावणार, भारतीय रेल्वेची 'विस्टाडोम कोच' ट्रेन सुरु
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09 PM 19 January 2024Special Report Saif Ali Khan Attacker :र्जी, G-पे आणि बेड्या;सैफच्या 'जानी दुश्मन'च्या अटकेची कहाणीWankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget