एक्स्प्लोर
Advertisement
बॉम्बे हायकोर्टाचं नामकरण आता मुंबई हायकोर्ट
नवी दिल्ली : बॉम्बे हायकोर्टाचं नामकरण आता मुंबई हायकोर्ट असं करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन हायकोर्टांचं नव्याने नामकरण करण्यात आलं आहे.
बॉम्बे हायकोर्ट आता अधिकृतपणे मुंबई हायकोर्ट, मद्रास हायकोर्ट आता चेन्नई हायकोर्ट तर कॅलकता हायकोर्ट आता कोलकाता हायकोर्ट म्हणवलं जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे.
बॉम्बे शहराचं 1995 मध्ये मुंबई, मद्रासचं 1996 मध्ये चेन्नई तर कॅलकताचं 2001 मध्ये कोलकाता असं अधिकृतपणे नामकरण करण्यात आलं. मात्र हायकोर्टांची नावं 15 ते 20 वर्ष उलटल्यानंतरही बदलण्यात आली नव्हती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
बातम्या
क्रिकेट
भविष्य
Advertisement