एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईत 'या' दिग्गजांना मतदारांचा दे धक्का
मुंबई : मुंबई महापालिकेत सत्तेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. शिवसेनेला 84 जागा तर भाजपला 82 जागा मिळाल्या. काँग्रेसने 31 जागांवर यश मिळवलं. मात्र मनसेला मोठा फटका बसला.
परंतु या निकालत अनेक उलटफेरही पाहायला मिळाले. बऱ्याच विद्यमान नगरसेवकांना, दिग्गजांना मतदारांनी धक्का दिला.
कोणते उमेदवार पराभूत?
- यशोधर फणसे - शिवसेना (स्थायी समिती अध्यक्ष)
- मंगेश सांगळे - भाजप (मनसेचे माजी आमदार)
- तृष्णा विश्वासराव - सभागृह नेत्या
- तेजस्विनी आंबोले – भाजप (नाना आंबोले यांच्या पत्नी)
- स्वप्ना देशपांडे – मनसे (संदीप देशपांडे यांच्या पत्नी)
- प्रवीण छेडा – काँग्रेस (विरोधी पक्षनेते)
- कामिनी शेवाळे – शिवसेना (खासदार राहुल शेवाळे यांची पत्नी)
- देवेंद्र आंबेरकर – शिवसेना (माजी विरोधी पक्षनेता)
- निकिता निकम – काँग्रेस (माजी विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांच्या कन्या)
- विनोद शेलार – भाजप (आशिष शेलार यांचा भाऊ)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement