एक्स्प्लोर

BMC : उमेदवारी मिळाली नाही, मग इच्छुकाने भाजपच्या नावे डुप्लिकेट एबी फॉर्म जोडला; अमीत साटम यांचे निवडणूक आयोगाला पत्र

BMC Election : पक्षाने आधी दिलेला एबी फॉर्म नंतर परत घेतला. त्यामुळे इच्छुकाने डुप्लिकेट फॉर्म तयार केला आणि तो अर्जासोबत जोडल्याचं समोर आलं. 

मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी पक्षाकडून तिकीट मिळालं नाही म्हणून भाजपच्या एका इच्छुकाने डुप्लिकेट एबी फॉर्म (Duplicate AB Form) जोडल्याचा प्रकार उघडकीस आला. वॉर्ड क्रमांक 173 मध्ये हा प्रकार घडला. शिल्पा केळुस्कर यांनी डुप्लिकेट एबी फॉर्म जोडल्याची तक्रार मुंबईचे भाजप अध्यक्ष अमीत साटम यांनी केली. साटम यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहित फॉर्म रद्द करण्याची मागणी केली.

मुंबईतील वॉर्ड 137 मध्ये शिल्पा केळुस्कर या भाजपकडून इच्छुक होत्या. पण त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी शक्कल लढवून पक्षाचा डुप्लिकेट एबी फॉर्म जोडला आणि अर्ज भरला. 

अर्ज रद्द करण्याची पक्षाची मागणी

मुंबईतील भाजप अध्यक्ष अमीत साटम यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. महापालिकेच्या निवडणूक आयोगाला त्यांनी या संबंधी पक्ष लिहित शिल्पा केळुस्कर यांचा अर्ज रद्द करण्याची मागणी केली. 

शिल्पा केळुस्कर यांना भाजपने आधी एबी फॉर्म दिला होता. पण नंतर तो पक्षाने परत काढून घेतला. मग शिल्पा केळुस्कर यांनी डुप्लिकेट एबी फॉर्म तयार केला आणि तो अर्जासोबत जोडल्याचं समोर आलं.

मुंबई महापालिकेसाठी भाजपाच्या उमेदवारांची यादी- (BJP Candidate List BMC Election 2026)

1. वॉर्ड क्रमांक  २ - तेजस्वी घोसाळकर 
2. वॉर्ड क्रमांक ३ - प्रकाश दरेकर 
3. वॉर्ड क्रमांक ७ - गणेश खणकर 
4. वॉर्ड क्रमांक ८ - योगिता पाटील 
5. वॉर्ड क्रमांक ९ - शिवानंद शेट्टी 
6. वॉर्ड क्रमांक १० - जितेंद्र पटेल 
7. वॉर्ड क्रमांक १३ - राणी त्रिवेदी 
8. वॉर्ड क्रमांक १४ - सीमा शिंदे 
9. वॉर्ड क्रमांक १५ - जिग्ना शाह 
10. वॉर्ड क्रमांक १६ - श्वेता कोरगावकर 
11. वॉर्ड क्रमांक १७ - शिल्पा सांगोरे 
12. वॉर्ड क्रमांक १९ - दक्षता कवठणकर 
13. वॉर्ड क्रमांक २० - बाळा तावडे 
14. वॉर्ड क्रमांक २१ - लीना देहरेकर 
15. वॉर्ड क्रमांक २२ - हेमांशू पारेख 
16. वॉर्ड क्रमांक २३ - शिवकुमार झा 
17. वॉर्ड क्रमांक २४ - स्वाती जैस्वाल 
18. वॉर्ड क्रमांक २५ - निशा परुळेकर 
19. वॉर्ड क्रमांक २६ - प्रीतम खंडागळे
20. वॉर्ड क्रमांक २७ - नीलम गुरव 
21. वॉर्ड क्रमांक २९ - नितीन चौहान 
22. वॉर्ड क्रमांक ३० - धवल वोरा 
23. वॉर्ड क्रमांक ३१ - मनिषा यादव 
24. वॉर्ड क्रमांक ३३ - उज्वला वैती 
25. वॉर्ड क्रमांक ३४ - सॅम्युअल डेनीस (शिंदेंनी भरला नाही) 
26. वॉर्ड क्रमांक ३५ - योगेश वर्मा 
27. वॉर्ड क्रमांक ३६ - सिद्धार्थ शर्मा 
28. वॉर्ड क्रमांक ३७ - प्रतिभा शिंदे 
29. वॉर्ड क्रमांक ४० - संजय आव्हाड 
30. वॉर्ड क्रमांक ४३ - विनोद मिश्रा 
31. वॉर्ड क्रमांक ४४ - संगीता ज्ञानमुर्ती शर्मा 
32. वॉर्ड क्रमांक ४५ - संजय कांबळे 
33. वॉर्ड क्रमांक ४६ - योगिता कोळी 
34. वॉर्ड क्रमांक ४७ - तेजिंदर सिंह तिवाना 
35. वॉर्ड क्रमांक ४९ - सुमित्रा म्हात्रे 
36. वॉर्ड क्रमांक ५० - विक्रम राजपूत 
37. वॉर्ड क्रमांक ५२ - प्रीती सातम
38. वॉर्ड क्रमांक ५४ - विप्लव अवसरे 
39. वॉर्ड क्रमांक ५५ - हर्ष पटेल 
40. वॉर्ड क्रमांक ५६ - राजूल समीर देसाई
41. वॉर्ड क्रमांक ५७ - श्रीकला पिल्ले 
42. वॉर्ड क्रमांक ५८ - संदीप पटेल 
43. वॉर्ड क्रमांक ५९ - योगीराज दाभाडकर 
44. वॉर्ड क्रमांक ६० - सायली कुलकर्णी 
45. वॉर्ड क्रमांक ६३ - रुपेश सावरकर 
46. वॉर्ड क्रमांक ६४ - सरिता राजापुरे 
47. वॉर्ड क्रमांक ६५ - विठ्ठल बंदेरी  
48. वॉर्ड क्रमांक ६६ - आरती पांड्या 
49. वॉर्ड क्रमांक ६७ - दिपक कोतेकर 
50. वॉर्ड क्रमांक ६८ - रोहन राठोड 
51. वॉर्ड क्रमांक ६९ - सुधा सिंह 
52. वॉर्ड क्रमांक ७० - अनिष मकवानी 
53. वॉर्ड क्रमांक ७१ - सुनीता मेहता 
54. वॉर्ड क्रमांक ७२ - ममता यादव 
55. वॉर्ड क्रमांक ७४ - उज्ज्वला मोडक 
56. वॉर्ड क्रमांक ७५ - उमेश राणे 
57. वॉर्ड क्रमांक ७६ - प्रकाश मुसळे 
58. वॉर्ड क्रमांक ८० - दिशा यादव 
59. वॉर्ड क्रमांक ८१ - केसरबेन पटेल 
60. वॉर्ड क्रमांक ८२ - जगदिश्वरी अमिन
61. वॉर्ड क्रमांक ८४ - अंजली सामंत 
62. वॉर्ड क्रमांक ८५ - मिलिंद शिंदे 
63. वॉर्ड क्रमांक ८७ - महेश पारकर 
64. वॉर्ड क्रमांक ८८ - प्रज्ञा सामंत
65. वॉर्ड क्रमांक ९० - ज्योति उपाध्याय 
66. वॉर्ड क्रमांक ९५ - सुहास आडिवरेकर
67. वॉर्ड क्रमांक ९७ - हेतल गाला 
68. वॉर्ड क्रमांक ९८ - अलका केरकर 
69. वॉर्ड क्रमांक ९९ - जितेंद्र राऊत 
70. वॉर्ड क्रमांक १०० - स्वप्ना म्हात्रे 
71. वॉर्ड क्रमांक १०१ - अनुश्री घोडके
72. वॉर्ड क्रमांक १०२ - निलेश हंडगर 
73. वॉर्ड क्रमांक १०३ - हेतल गाला मोर्वेकर
74. वॉर्ड क्रमांक १०४ - प्रकाश गंगाधरे 
75. वॉर्ड क्रमांक १०५ - अनिता वैती 
76. वॉर्ड क्रमांक १०६ - प्रभाकर शिंदे 
77. वॉर्ड क्रमांक १०७ - नील सोमय्या 
78. वॉर्ड क्रमांक १०८ - दिपिका घाग 
79. वॉर्ड क्रमांक ११० - जेनी शर्मा 
80. वॉर्ड क्रमांक १११ - सारिका पवार 
81. वॉर्ड क्रमांक ११२ - साक्षी पवार 
82. वॉर्ड क्रमांक ११५ - स्मिता परब 
83. वॉर्ड क्रमांक ११६ - जागृती पाटील 
84. वॉर्ड क्रमांक १२२ - चंदन शर्मा 
85. वॉर्ड क्रमांक १२३ - अनिल निर्मळे 
86. वॉर्ड क्रमांक १२६ - अर्चना भालेराव 
87. वॉर्ड क्रमांक १२७ - अलका भगत 
88. वॉर्ड क्रमांक १२९ - अश्विनी मते 
89. वॉर्ड क्रमांक १३० - धर्मेश गिरी 
90. वॉर्ड क्रमांक १३१ - राखी जाधव 
91. वॉर्ड क्रमांक १३२ - रितू तावडे 
92. वॉर्ड क्रमांक १३५ - नवनाथ बन 
93. वॉर्ड क्रमांक १४१ - श्रुतिका किशोर मोरे
94. वॉर्ड क्रमांक १४४ - दिनेश उर्फ बबलू पांचाळ 
95. वॉर्ड क्रमांक १४९ - सुषम सावंत
96. वॉर्ड क्रमांक १५० - वनिता कोकरे 
97. वॉर्ड क्रमांक १५१ - कशिश फुलवारिया
98. वॉर्ड क्रमांक १५२ - आशा मराठे 
99. वॉर्ड क्रमांक १५४ - महादेव शिगवण
100. वॉर्ड क्रमांक १५५ - वर्षा शेट्ये 
101. वॉर्ड क्रमांक १५७ - आशाताई तायडे
102. वॉर्ड क्रमांक १५८ - आकांक्षा शेट्ये
103. वॉर्ड क्रमांक १५९ - प्रकाश मोरे 
104. वॉर्ड क्रमांक १६४ - हरिष भांदिर्गे 
105. वॉर्ड क्रमांक १६५ - रुपेश पवार 
106. वॉर्ड क्रमांक १६८ - अनुराधा पेडणेकर 
107. वॉर्ड क्रमांक १७० - रणजिता दिवेकर 
108. वॉर्ड क्रमांक १७२ - राजश्री शिरवडकर
109. वॉर्ड क्रमांक १७४ - साक्षी कनोजिया 
110. वॉर्ड क्रमांक १७६ - रेखा यादव
111. वॉर्ड क्रमांक १७७ - कल्पेशा जेसल कोठारी
112. वॉर्ड क्रमांक १८२ - राजन पारकर 
113. वॉर्ड क्रमांक १८५ - रवी राजा 
114. वॉर्ड क्रमांक १८६ - निला सोनावणे 
115. वॉर्ड क्रमांक १८९ - मंगला गायकवाड 
116. वॉर्ड क्रमांक १९० - शितल गंभीर देसाई 
117. वॉर्ड क्रमांक १९५ - राजेश कांगणे (वरळी मतदारसंघ) 
118. वॉर्ड क्रमांक १९६ - सोनाली सावंत 
119. वॉर्ड क्रमांक २०० - संदीप पानसांडे
120. वॉर्ड क्रमांक २०२ - पार्थ बावकर 
121. वॉर्ड क्रमांक २०५ - वर्षा गणेश शिंदे 
122. वॉर्ड क्रमांक २०७ - रोहिदास लोखंडे 
123. वॉर्ड क्रमांक २१० - संतोष राणे 
124. वॉर्ड क्रमांक २१२ - मंदिकिनी खामकर (अर्ज चेक) 
125. वॉर्ड क्रमांक २१४ - अजय पाटील 
126. वॉर्ड क्रमांक २१५ - संतोष ढोले 
127. वॉर्ड क्रमांक २१६ - गौरी नरवणकर
128. वॉर्ड क्रमांक २१७ - गौरंग झवेरी
129. वॉर्ड क्रमांक २१८ - स्नेहल तेंडुलकर 
130. वॉर्ड क्रमांक २१९ - सन्नी सानप 
131. वॉर्ड क्रमांक २२० - दिपाली कुलथे 
132. वॉर्ड क्रमांक २२१ - आकाश पुरोहित 
133. वॉर्ड क्रमांक २२२ - रिटा मकवाना 
134. वॉर्ड क्रमांक २२५ - हर्षिदा नार्वेकर 
135. वॉर्ड क्रमांक २२६ - मकरंद नार्वेकर 
136. वॉर्ड क्रमांक २२७ - गौरवी शिवलकर-नार्वेकर

ही बातमी वाचा:

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Suresh Kalmadi & Sharad Pawar: सुरेश कलमाडी अन् शरद पवारांची 'ती' भेट अखेरची ठरली, शेवटच्या भेटीत काय घडलं होतं?
Suresh Kalmadi & Sharad Pawar: सुरेश कलमाडी अन् शरद पवारांची 'ती' भेट अखेरची ठरली, शेवटच्या भेटीत काय घडलं होतं?
Shashank Ketkar Slammed Mandar Devasthali: '5 लाख थकवलेत, पैसे मागितले की रडतो, गयावया करतो...'; मंदार देवस्थळींवर शशांक केतकरचे गंभीर आरोप, स्क्रिनशॉर्ट शेअर करुन मेसेजही दाखवले
'5 लाख थकवलेत, पैसे मागितले की रडतो, गयावया करतो...'; मंदार देवस्थळींवर शशांक केतकरचे गंभीर आरोप
Umar Khalid Bail Denied: 'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune NCP Office : कार्यालय राष्ट्रवादीचं, राजकारण वादाचं; कार्यालय बांधणरी कल्पवृक्ष पार्थ पवारांची? Special Report
Chhatrapati Sambhajinagar Saree Shopping : स्वस्त साड्या पडल्या महागात, महिला पडेपर्यंत मोह आवरेना? Special Report
Rana vs Owaisi : जास्त मुलं जन्माला घालण्याचा नेत्यांचा सल्ला, राणा Vs ओवैसी भिडले Special Report
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suresh Kalmadi & Sharad Pawar: सुरेश कलमाडी अन् शरद पवारांची 'ती' भेट अखेरची ठरली, शेवटच्या भेटीत काय घडलं होतं?
Suresh Kalmadi & Sharad Pawar: सुरेश कलमाडी अन् शरद पवारांची 'ती' भेट अखेरची ठरली, शेवटच्या भेटीत काय घडलं होतं?
Shashank Ketkar Slammed Mandar Devasthali: '5 लाख थकवलेत, पैसे मागितले की रडतो, गयावया करतो...'; मंदार देवस्थळींवर शशांक केतकरचे गंभीर आरोप, स्क्रिनशॉर्ट शेअर करुन मेसेजही दाखवले
'5 लाख थकवलेत, पैसे मागितले की रडतो, गयावया करतो...'; मंदार देवस्थळींवर शशांक केतकरचे गंभीर आरोप
Umar Khalid Bail Denied: 'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, संतोष धुरी यांचं राज ठाकरेंना होम ग्राऊंडवर चॅलेंज, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरींचं राज ठाकरेंना होम ग्राऊंडवर चॅलेंज, भाजप प्रवेश ठरला
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Embed widget