एक्स्प्लोर

कोरोना रुग्णांना बेड मिळाला नाही, तर थेट मला फोन करा, मी बेड देईनच :  महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल 

कोरोना (Corona) रुग्णांना बेड्स मिळत नसल्याच्या तक्रारी येत असताना बेड मिळाला नाही, वॉर्ड वॉर रुमकडून फोन आला नाही तर थेट मला फोन करा, मी बेड देईनच असे आश्वासन मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल (BMC commissioner Iqbal Singh Chahal) यांनी दिलं आहे. 

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोना रुग्ण आणि उपलब्ध बेड्सची संख्या यांचा ताळमेळ बिघडला आहे. कोरोना रुग्णांना बेड्स मिळत नसल्याच्या तक्रारी येत असताना बेड मिळाला नाही, वॉर्ड वॉर रुमकडून फोन आला नाही तर थेट मला फोन करा, मी बेड देईनच असे आश्वासन मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह यांनी दिलं आहे. 

पुढच्या काही दिवसांत दरदिवसाची रुग्णसंख्या 10 हजारांवर जाईल. मात्र, वाढत्या रुग्णसंख्येसाठी बेड व्यवस्थापनाची साखळी पुन्हा एकदा सक्रीय करणार असल्याचंही महापालिकी आयुक्तांनी सांगितलंय. 

महापालिका आयुक्त म्हणाले की,उच्चभ्रु लोक वशिल्याचा वापर करुन परस्पर लॅबकडून कोविड रिपोर्ट घेतात आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये बेड मिळवतात. मात्र त्यामुळे बेड व्यवस्थापन साखळी तुटते. वॉर्ड वॉर रुमकडून रुग्णाची दररोज चौकशी केली जाते आणि लक्षणे असल्यास तसेच कोमॉर्बिड व्यक्तीना  सरकारी किंवा खाजगी रुग्णालय अशा त्यांच्या मागणीनुसार बेड  उपलब्ध करुन दिला जातो.

महापालिका आयुक्त म्हणाले की, जम्बो कोविड सेंटर, खाजगी रुग्णालयातील 80% बेड पुन्हा सक्रीय करणार. टप्प्याटप्प्यानं आठवड्याला बेडची संख्या वाढववत नेण्यात येणार आहे. डॅशबोर्डवर 13 हजार बेड आहेत. येत्या आठवड्यात 20 हजार बेड उपलब्ध होतील. 

लॉकडाऊनच्या विषयावर बोलताना आयुक्त म्हणाले की, नाईट कर्फ्युसारखे निर्बंध आपण लावले आहेत. 15 दिवसांच्या काळात नाईट कर्फ्युचा परिणाम होतोय का हे बघितलं जाईल आणि पुढचा निर्णय घेतला जाईल.

मुंबईत सध्या 3000 बेड रिकामे आहेत, तर 450 बेड खाजगी हॉस्पिटलमध्ये रिकामे आहेत. बंद केलेले जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरु करणार आहे. 9000 बेड जम्बो कोविड सेंटरमध्ये उपलब्ध होतील.

सर्व हॉस्पिटल्सनी ऑक्सिजनचा पुरवठा, व्हेन्टिलेटर्सची संख्या सरकारच्या नियमानुसार आहे का तपासावे. पीपीइ किट्स, मास्क, औषधं यांचा अॅडवान्समध्ये साठा करुन ठेवावा. फायर ऑडिट तात्काळ करावे. सर्व खासगी हॉस्पिटल्सनी एक नोडल अधिकारी नेमावा. त्याने दवाखान्यातील सद्यस्थितीची माहिती द्यावी. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि एपिडेमिक डिसीज अॅक्ट 1897 नुसार सर्व हॉस्पिटल्सनी व्यवस्थापन करावं, असा सूचना देण्यात आल्या आहेत. 

महत्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
Embed widget