एक्स्प्लोर

BMCचा अर्थसंकल्प फसवा; मालमत्ता कर सहन करणार नाही, भाजपचा हल्लाबोल

Mumbai budget 2022 : "मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प फसवा आणि अर्थहीन आहे. मुंबईकरांची दिशाभूल करणारा आणि विश्वासघात करणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी टीका भाजपने केली आहे.

Mumbai budget 2022 :  मुंबई महानरपालिकेचा अर्थसंल्प नुकताच सादर झाला. परंतु, आता या अर्थसंकल्पावर भापने टीका केली आहे. 'मुंबईकरांवर कोणतीही कर वाढ नाही असं सांगितल जात होतं. मात्र, अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर आयुक्तांनी 15 टक्के प्रॉपर्टी टॅक्स वाढवल्याचं सांगितलं. मुंबईकरांवर लावण्यात आलेला कर आम्ही सहन करणार नाही. मुंबईच्या जनतेसोबत आयुक्तांनी विश्वासघात केला आहे, असा आरोप भाजपने केला आहे. 
 
मुंबई महानगरपालिका गटनेते प्रभाकर शिंदे, पक्षनेते विनोद मिश्रा आणि आमदार राजहंस सिंह यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी अर्थसंकल्पावर टीका केली. "मुंबईकरांवर लावण्यात आलेला कर आम्ही सहन करणार नाही. भाजप याचा कडाडून विरोध करेल असा इशारा आमदार राजहंस सिंह यांनी दिला.  

"अर्थसंकल्पात मालमत्ता कराचा उल्लेख नाही. दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन सांगितले जाते. बाळासाहेब ठाकरे आरोग्य योजना ही जुनीच योजना असून त्याचं आता नामकरण केलं आहे. कोविडच्या नावावर सत्ताधाऱ्यांनी गरिबांची लुट केली आहे, असा आरोप भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला. 

पभाकर शिंदे म्हणाले, "मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प फसवा आणि अर्थहीन आहे. मुंबईकरांची दिशाभूल करणारा आणि विश्वासघात करणारा हा अर्थसंकल्प आहे. आयुक्तांनी 15 टक्के मालमत्ता कर वाढवणार असे सांगितले आहे. परंतु, स्थायी समितीमध्ये आयुक्तांनी याबाबत सूतोवाच केले नाही. आयुक्त आणि सत्ताधारी यांनी मुंबईकरांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. आम्ही मालमत्ताकर सहन करणार नाही. शिवसेना जुन्याच योजना पुन्हा आणत आहेत. ही आश्वासनांची खैरात असून उदघाटन करून मुंबईकरांच्या पदरी काय पडणार आहे? असा प्रश्न शिंदे यांनी यावेळी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Same Language Subtitling : आता टीव्ही पाहता पाहता शिका मराठी, 'समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते शुभारंभ
आता टीव्ही पाहता पाहता शिका मराठी, 'समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते शुभारंभ

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget