एक्स्प्लोर

'वंदे मातरम'च्या घोषणा देत अंजुमन-ए-इस्लाम शाळा-महविद्यालयातील विद्यार्थ्यांचा जल्लोष

आज शाळा-कॉलेजमध्ये अनेकांच्या परीक्षा सुरु होत्या तरी देखील, परीक्षा झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपल्या भारतीय जवानांचा कौतुक करत जल्लोष केला. विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन, देशभक्ती पर गीत गात, घोषणा करत, फटाके वाजवत जल्लोष साजरा केला.

मुंबई : भारताने पाकव्याप्त काश्मिरात असलेल्या दहशतवाद्यावर पहाटे केलेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात भारतीय वायुसेनेचं कौतुक केलंय जातंय. 145 वर्ष जुन्या असलेल्या आणि मुस्लिम स्वातंत्र्य सैनिकांनी सुरु केलेल्या मुंबईतील सीएसटी भागात असलेल्या अंजुमन-ए-इस्लाम शाळेतील आणि महविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुद्धा मोठ्या संख्येने एकत्र येऊन जल्लोष साजरी केला. VIDEO | भारताच्या 'एअर स्ट्राईक'नंतर अंजुमन-ए-इस्लाम शाळा, महविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया | एबीपी माझा आज शाळा-कॉलेजमध्ये अनेकांच्या परीक्षा सुरु होत्या तरी देखील, परीक्षा झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपल्या भारतीय जवानांचा कौतुक करत जल्लोष केला. विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन, देशभक्ती पर गीत गात, घोषणा करत, फटाके वाजवत जल्लोष साजरा केला. 'भारत माता कि जय', 'वंदे मातरम', 'हाऊस द जोश' या घोषणांनी संपूर्ण परिसर देशभक्तीने प्रेरित झालेला पाहायला मिळाला. या जल्लोषात विद्यार्थ्यांसोबत, शिक्षक, मुख्याध्यापक आणि कर्मचारीसुद्धा सहभागी झालेले पाहायला मिळाले. 'आपण ज्याची वाट पाहत होतो, तो बदला देशाने अखेर घेतला', 'हा नवा भारत आहे, जो घरात घुसून खात्मा करतो' अशा भावना यावेळी विद्यार्थ्यांनी मांडल्या. VIDEO | पाकिस्तानकडून काश्मिरात पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन | एबीपी माझा
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar on NCP: राष्ट्रवादी काँग्रेसच्या बँक खात्यातून कोणीतरी घरभाडं अन् ब्युटी पार्लरचे पैसे दिले, अजितदादांना समजल्यावर संतापले, रोहित पवारांचा सनसनाटी आरोप
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बँक खात्यातून कोणीतरी घरभाडं अन् ब्युटी पार्लरचे पैसे दिले, अजितदादांना समजल्यावर संतापले, रोहित पवारांचा सनसनाटी आरोप
NCP Sunil Tatkare and Praful Patel: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीच्या कार्यालयात मोठी घडामोड, तटकरे-पटेलांच्या गटातील नेत्याला कार्यालयात जाण्यापासून रोखलं, नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीच्या दिल्लीच्या कार्यालयात मोठी घडामोड, तटकरे-पटेलांच्या गटातील नेत्याला कार्यालयात जाण्यापासून रोखलं, नेमकं काय घडलं?
Chandrashekhar Bawankule: शेतीसह घरांची लाखो छोटी प्रकरणे लागणार मार्गी, महसूल मंत्र्यांच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण, चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय
शेतीसह घरांची लाखो छोटी प्रकरणे लागणार मार्गी, महसूल मंत्र्यांच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण, चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय
Rohit Pawar: तटकरे-पटेल शरद पवारांना भेटले, रोहित पवार म्हणाले, पक्ष एक होणार असेल तर...; सिल्व्हर ओकवरील बैठकीमागचं 'राजकारण' उलगडून सांगितलं
तटकरे-पटेल शरद पवारांना भेटले, रोहित पवार म्हणाले, पक्ष एक होणार असेल तर...; सिल्व्हर ओकवरील बैठकीमागचं 'राजकारण' उलगडून सांगितलं

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Sharad Pawar NCP : तटकरेंसोबत प्रफुल पटेलांनीही घेतली होती शरद पवारांची भेट
Manoj Jarange : 29 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर 30 मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
Prateek Yadav Death: प्रतिक यादवांच्या शरीरावरील त्या सहा जखमांनी गूढ वाढवलं, नैसर्गिक मृत्यू की घातपात? चर्चांना उधाण
प्रतिक यादवांच्या शरीरावरील त्या सहा जखमांनी गूढ वाढवलं, नैसर्गिक मृत्यू की घातपात? चर्चांना उधाण
'तर तुम्ही सगळे म्या पट्ट्यावर घेतले म्हणून समजा, फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही, आठ महिने दिले, आता मी आणखी वेळ देऊ शकत नाही' जरांगे पाटलांनी पुन्हा रणशिंग फुंकलं
'तर तुम्ही सगळे म्या पट्ट्यावर घेतले म्हणून समजा, फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही, आठ महिने दिले, आता मी आणखी वेळ देऊ शकत नाही' जरांगे पाटलांनी पुन्हा रणशिंग फुंकलं
Ahilyanagar Leopard News: समोर प्रत्यक्ष काळ उभा असताना 'ती' वाघीण बनली; संगमनेरमधील आजीबाईंनी बिबट्याला घरात कोंडले
समोर प्रत्यक्ष काळ उभा असताना 'ती' वाघीण बनली; संगमनेरमधील आजीबाईंनी बिबट्याला घरात कोंडले
NEET Scam: NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड प्राध्यापक कुलकर्णी केमिस्ट्रीचा पेपर, नाशिकचा शुभम खैरनार बायोलॉजीचा पेपर फोडायचा; 28 वर्ष प्राध्यापक राहिल्यानंतर पेपर फोडीचा गोरखधंदा
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड प्राध्यापक कुलकर्णी केमिस्ट्रीचा पेपर, नाशिकचा शुभम खैरनार बायोलॉजीचा पेपर फोडायचा; 28 वर्ष प्राध्यापक राहिल्यानंतर पेपर फोडीचा गोरखधंदा
पश्चिम बंगालमध्ये हैदोस सुरूच; आता लाऊड स्पीकरचा आवाज कमी करायला सांगितला म्हणून पोलीस स्टेशन फोडलं; केली. पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
पश्चिम बंगालमध्ये हैदोस सुरूच; आता लाऊड स्पीकरचा आवाज कमी करायला सांगितला म्हणून पोलीस स्टेशन फोडलं; केली. पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
Embed widget