एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 20/05/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 20/05/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 20/05/2018 1.    छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांचा हल्ला, भूसुरुंगाचा स्फोट करुन जवानांची गाडी उडवली, सहा जवान शहीद, तर एक जण जखमी https://goo.gl/oF7mxi 2.    पालघर पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला, मुख्यमंत्रीही मैदानात https://goo.gl/XnVYYh तर भाजपकडून माझ्या पतीच्या फोटोंचा गैरवापर, दिवंगत खासदार चिंतामण वनगांच्या पत्नीची निवडणूक आयोगाकडे तक्रार https://goo.gl/1ZBeKo 3.    मुंबईतील मेट्रो प्रकल्पासाठी गिरगावच्या 103 कुटुंबांना नोटीस, चाळ रिकामी करण्याचे आदेश, निषेध म्हणून गिरगावकरांची मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरणाची मागणी https://goo.gl/PF6tEK 4.    म्होरक्या सिनेमाचे निर्माते कल्याण पडाल यांची आत्महत्या, कर्करोगाला कंटाळून वयाच्या 38 व्या वर्षी जीवन संपवलं https://goo.gl/TZbqxM 5.    नागपूरसह विदर्भात उष्णतेचा भडका, प्रमुख शहरांमध्ये तापमान चाळीशीपार, मनमाडमध्ये उष्माघाताने चिमुकलीचा मृत्यू http://abpmajha.abplive.in/ 6.    एकीला वाचवण्यासाठी दोघी गेल्या, तिघींचाही बुडून मृत्यू, जालन्यातील घटनेने सर्वत्र हळहळ https://goo.gl/YSp2mp 7.    यवतमाळमध्ये पाण्याची तहान माकडाच्या जीवावर उठली, पाणी पिताना लोट्यात डोकं अडकलं, दोन तासांच्या प्रयत्नानंतर सुखरुप सुटका https://goo.gl/K6dUta 8.    वाहनचालक वाहतूककोंडीने हैराण, मात्र ठाणे-बेलापूर मार्गावरील तीन उड्डाणपूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत https://goo.gl/PcqoXx 9.    बाईक चोरायची, पेट्रोल संपलं की ती सोडून दुसरी पळवायची, मुंबईतील 10 ते 15 वर्षे वयोगटातील नऊ मुलांच्या टोळीला अटक, मुंब्रा येथून 27 बाईक जप्त https://goo.gl/Sp2fSe 10.    पुणे विभागातील म्हाडाच्या 3139 सदनिका आणि 29 भूखंडांसाठी सोडत, आजपासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात https://goo.gl/ae61ZJ 11.    राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची ट्विटरवर एंट्री, पहिलं ट्वीट कार्यकर्त्यांसाठी, लवकरच संवाद साधणार असल्याची घोषणा https://goo.gl/B5igHH 12.    कुमारस्वामींच्या शपथविधीला विरोधक एकवटणार, भाजपला इशारा देण्यासाठी शक्तिप्रदर्शन करणार, देशभरातील विरोधी पक्षातील नेत्यांना शपथविधीचं निमंत्रण https://goo.gl/2sGAjz 13.    कर्नाटकच्या राज्यपालांवर बोलताना मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपमांची जीभ घसरली, काँग्रेसही नाराज, भाजपचीही टीका https://goo.gl/NG9EMz 14.    गुजरातमध्ये भजनाच्या कार्यक्रमात 50 लाख रुपयांच्या नोटा उधळल्या, वलसाडमधील घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल https://goo.gl/weH7gs 15.    चिप्स खाणाऱ्या फोटोवरुन विराट कोहली ट्रोल, आयपीएलमधील आजच्या सामन्यात विराट चाहत्यांना व्हायरल फोटोबाबत उत्तर देणार https://goo.gl/d5xzqM BLOG : एबीपी माझाचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांचा ब्लॉग – दिल्लीदूत : कर्नाटकात इतका चिखल करुनही कमळ का नाही फुललं? https://goo.gl/1jmKtX   BLOG : सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा ब्लॉग, बॉलिवूडमधल्या  पहिल्या हिट अँड रनची गोष्ट https://goo.gl/GWfxtK   माझा कट्टा : जादूगार विजय आणि जीतेंद्र रघुवीर यांच्यासोबत दिलखुलास गप्पा, आज रात्री 8 वाजता एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive   @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget