एक्स्प्लोर
LIVE : ताडोबा अभयारण्यात वणवा
हेडलाईन्स :
मराठवाड्याचा दुष्काळ मिटवण्यासाठी भीमा आणि मांजरा नद्या जोडण्याचं नियोजन सुरु आहे, राज्यसभेत केंद्र सरकारची माहिती
अखेर दौंड आणि इंदापूर तालुक्यांना पुण्यातून पाणी सोडण्याचा निर्णय, खडकवासला धरणातून परवा बुधवार 4 मे पासून 1TMC पाणी सोडण्यात येणार कालवा समितीच्या बैठकीत निर्णय, पालकमंत्री गिरीश बापट यांची माहिती
चंद्रपुरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, वीज पुरवठा बंद
सोलापुरात कुत्रा चावल्याने 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू, रेबिजची बाधा झाल्याने उपचारादरम्यान जाकिर शेखचं निधन
2014-15 साली एफआरपी न देणाऱ्या 20 साखर कारखान्यांची जप्ती होणार, तर 2015-16 ची FRP न देणाऱ्या 28 कारखान्यांचे गाळप परवाने रद्द
#चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात वणवा, आग विझवण्याचे प्रयत्न सुरु, वनअधिकारी घटनास्थळी
------------------------
#मुंबई : शिवसेनेच्या नगरसेवकांचा बेस्ट भवनवर मोर्चा, 52 मार्गांवरील बसेस बंद केल्याच्या निषेधार्थ महाव्यवस्थापकांना घेराव
------------------------
#जळगाव : ट्रक आणि पिकअप व्हॅनची भीषण धडक, चौघांचा जागीच मृत्यू, मृतांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश
------------------------
#पुणे : FRP प्रमाणे दर न दिल्याने 20 साखर कारखान्यांवर कारवाई, 6 कारखान्यांचे गाळप परवाने रद्द,8 कारखान्यांचे गाळप परवाने निलंबित, 6 कारखान्यांवर दंड
------------------------
#नवीदिल्ली : 'नीट'बाबत राज्य सरकारच्या पुनर्विचार याचिकेवर उद्या सुनावणी, महाराष्ट्रासह आठ राज्यांची सुप्रीम कोर्टात याचिका
------------------------
#मुंबई : मुंलुंड पोलिस स्टेशनमध्ये आरोपीची आत्महत्या, कोठडीत गळफास घेऊन आयुष्य संपवलं
------------------------
#पुणे : मंगळवार पेठेतील नरपतगिरी चौकातील 3 ते 4 घरांना आग, अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी रवाना
------------------------
मध्य रेल्वेवर वाहतूक धीम्या गतीने, आसनगाव-वासिंद दरम्यान मालगाडीचं इंजिन बंद पडल्यानं कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक उशिरा
------------------------
1. नीट परीक्षेच्या विरोधात 8 राज्यांची आज सुप्रीम कोर्टात धाव, यापूर्वीच्या पुनर्विचार याचिका फेटाळल्यानं राज्याची कोर्टात परीक्षा
------------------------
2. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर केंद्राचा आणखी एक झटका, विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरच्या दरात 18 रुपयांनी वाढ
------------------------
3. दिल्ली-फैजाबाद एक्स्प्रेसला अपघात, यूपीच्या हापूडजवळ 8 डबे रुळावरुन घसरले, ट्रेनमधील 50 प्रवासी जखमी
-------------------------
4. बोअरवेलमध्ये अडकलेल्या 4 वर्षांच्या सुनील मोरेची 31 तासांची कडवी झुंज अपयशी, सुटकेनंतर उपचारादरम्यान मृत्यू, पुण्यातल्या मांडवगणवर शोककळा
-------------------------
5. युतीपेक्षा काँग्रेसचं सरकार बरं होतं, हुतात्मा स्मारकाच्या सजावटीवरुन राज ठाकरेंची युतीवर टीका, तर भाजप-सेनेनं सजावटीची जबाबदारी झटकली
-----------------
6. महाराष्ट्र दिनी अणेंच्या नेतृत्त्वाखाली वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन, यवतमाळमध्ये बसची तोडफोड, तर जालनामध्ये वेगळ्या मराठवाड्याचा नारा
----------------
7. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी सांगलीत भव्य कार्यक्रम, भिडे गुरुजी आणि उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत सोहळा
---------------------
8. तुरुंगातून सुटल्यानंतर संजय दत्त पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात, भाजपच्या व्यासपीठावर संजूबाबा दिसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement