एक्स्प्लोर

Mumbai Rain Update: मुंबईकरांनो सावधान! लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीतच, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट, पाहा सर्व अपडेट्स

Mumbai Rain Update: मुंबईत आज देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. सततच्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीवर देखील पडला आहे. आज अनेक मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे.

Mumbai Rains Local Trains Update: मुंबईसह लगतच्या परिसरात पडणाऱ्या सततच्या पावसामुळे सर्वत्र हाहाकार बघायला मिळत आहे. दरम्यान आज देखील मुंबईवर पावसाचे ढग अधिक गडद राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी आज (20 ऑगस्ट2025) ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. परिणामी आज देखील मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर संभाव्य धोका लक्ष्यात घेता मुंबई विद्यापीठाच्या आज (20 ऑगस्ट2025) होणाऱ्या सर्व परीक्षा मुसळधार पावसामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्या संदर्भात लवकरच नवं वेळापत्रक जाहीर केलं जाईल, असं सांगण्यात आलं आहे.

तर दुसरीकडे, या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीवर देखील पडला आहे. आज अनेक मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांनो घरातून बाहेर पडताना पावसाच्या संदर्भातील सर्व माहिती घेऊनच घरा बाहेर पाडण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीतच, 'या' ट्रेन रद्द

1) NSP 90012 - 03:40 नाला सोपारा ते बोरिवली

2) BO 90014 - 04:15 बोरिवली ते चर्चगेट

3) VR 92002 - 04:00 विरार ते दादर

4) VR 92009 05:15 दादर ते विरार

5) NSP 90046 04:35 - नाला सोपारा ते चर्चगेट

6) VR 92004 04:50- विरार ते चर्चगेट

7) VR ९२०२१ 06:25- चर्चगेट ते विरार

8) NSP 92006 05:05 नाला सोपारा ते अंधेरी

9) VR 92013 06:05 अंधेरी ते विरार

10) NSP 92010 05:24 नाला सोपारा- अंधेरी

11) NSP 92019 06:49 अंधेरी ते भाईंदर

12) NSP 92022 06:33 - नाला सोपारा- अंधेरी

13) NSP 92033 07:41- अंधेरी- विरार

14) बीओ 90008- 04:05 बोरिवली ते चर्चगेट

15) BO 90010 04:10 - बोरिवली ते चर्चगेट

16) बीओ 90015 04:18 चर्चगेट ते बोरिवली

17) BO 90060 05:31 बोरिवली ते चर्चगेट

मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वेची लोकल सेवा पूर्ववत

दरम्यान, मुंबईतील का (19 ऑगस्ट) मोने रेल तांत्रिक बिघाडामुळं भक्ती पार्क आणि म्हैसूर कॉलनी दरम्यान मध्येच अडकली होती. मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या वतीनं बचाव कार्य सुरु करण्यात आलं. साधारणपणे पावणे दोन तासानंतर प्रवाशांची सुटका करण्यात यश आलं. तर काल पडलेल्या मुसळधार पावसामुळे लोकल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली होती मात्र आज सकाळपासून पुन्हा एकदा लोकल सेवा पूर्ववत झाल्याचा पाहायला मिळतय. मध्य रेल्वेची लोकल सेवा दहा ते पंधरा मिनिटे उशिराने पाहायला मिळते. तर हार्बर आणि ट्रान्स हार्बर लोकल सेवा सुद्धा दहा ते पंधरा मिनिटं उशिराने सुरू आहे.

तर पश्चिम रेल्वे लाईन वरची लोकल सेवा ते पंधरा ते वीस मिनिटे उशिराने सुरू आहे. पश्चिम रेल्वे वरील सकाळचे सत्रातील काही लोकल रद्द करण्यात आल्या असल्या तरी उर्वरित लोकल सेवा मात्र सुरळीत सुरू आहे. 

संबंधित बातमी:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
Gold : सोनं आणखी महागणार, 2026 मध्ये सोनं 35 -40 हजारांनी वाढणार? कोणत्या कारणानं सोन्याचे दर भडकणार? जाणून घ्या 
सोनं आणखी महागणार, 2026 मध्ये 30 टक्के दर वाढणार, कोणत्या कारणानं सोन्याचे दर भडकणार? जाणून घ्या 
Yavatmal Bus Accident : चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू  चिरत गेला, दोघांचा मृत्यू, 14 जखमी
चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू चिरत गेला, दोघांचा मृत्यू
Hardik Pandya : हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, गुजरात विरुद्धच्या मॅचचं ठिकाण बदलावं लागलं, आता पांड्याची SMAT मधून एक्झिट, कारण समोर
हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, आयोजकांवर सामन्याचं ठिकाण बदलण्याची वेळ, काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
Mumbai Goregaon Vivek College : गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बुरखा आणि हिजाबबंदीवरून तणाव
Kishori Pednekar on Nashik : साधुसंतांना पुढे करून वृक्षतोड करणार असाल, तर कोणी सहन करणार नाही
Sayaji Shinde PC : झाडं तोडणं साधु संताना पटेल का? सयाजी शिंदे यांचा तपोवनातील वृक्षतोडीवर सवाल
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
Gold : सोनं आणखी महागणार, 2026 मध्ये सोनं 35 -40 हजारांनी वाढणार? कोणत्या कारणानं सोन्याचे दर भडकणार? जाणून घ्या 
सोनं आणखी महागणार, 2026 मध्ये 30 टक्के दर वाढणार, कोणत्या कारणानं सोन्याचे दर भडकणार? जाणून घ्या 
Yavatmal Bus Accident : चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू  चिरत गेला, दोघांचा मृत्यू, 14 जखमी
चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू चिरत गेला, दोघांचा मृत्यू
Hardik Pandya : हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, गुजरात विरुद्धच्या मॅचचं ठिकाण बदलावं लागलं, आता पांड्याची SMAT मधून एक्झिट, कारण समोर
हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, आयोजकांवर सामन्याचं ठिकाण बदलण्याची वेळ, काय घडलं?
Modi-Putin : नरेंद्र मोदी- पुतिन यांचा एकाच कारमधून प्रवास, दोन्ही नेते महाराष्ट्र पासिंग SUV Toyota फॉर्च्यूनरमधून रवाना 
नरेंद्र मोदी- पुतिन यांचा एकाच कारमधून प्रवास, दोन्ही नेते महाराष्ट्र पासिंग SUV Toyota फॉर्च्यूनरमधून रवाना 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने संवैधानिक शिस्त पाळली नाही, निवडणुका पुढे ढकलल्यावरुन हायकोर्ट संतप्त
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने संवैधानिक शिस्त पाळली नाही, निवडणुका पुढे ढकलल्यावरुन हायकोर्ट संतप्त
शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी
शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी
Embed widget