एक्स्प्लोर

तरुणांनी राजकारणात उतरु नये, असं माझं स्पष्ट मत : डॉ. अनिल काकोडकर

तरुणांनी राजकारणात उतरु नये, पण अन्यायविरुद्ध आवाज उठवावा, असं मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.

ठाणे : तरुणांनी राजकारणात उतरु नये असं माझे स्पष्ट मत आहे. मात्र, त्यांनी गप्पही बसू नये, आपल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व्यक्त व्हावं, असं मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी व्यक्त केलं. ठाण्यात आज(21 डिसेंबर)अनिल काकोडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारीत पुस्तक प्रकाश सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले. सुप्रसिद्ध अणुशस्त्राज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारीत 'सूर्यकोटी समप्रभ द्रष्टा अणुयंत्रिक - डॉ. अनिल काकोडकर' या चरित्रग्रंथाचे प्रकाशन आज करण्यात आले. ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये हे चरित्रग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते. देशात अनेक आंदोलनं विद्यार्थ्यांनीच केली देशात अनेक आंदोलनं ही विद्यार्थ्यांनीच केली आहेत. त्यामुळे आत्ता होणारी विद्यार्थ्यांची आंदोलने ही अनपेक्षित नसल्याचे काकोडकर म्हणाले. पुढे ते म्हणाले, की तरुणांनी राजकारणात उतरु नये असं माझे स्पष्ट मत आहे. मात्र, त्यांनी गप्प न बसता आपल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व्यक्त झालं पाहिजे. आपण पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत खुपच मागे आहोत. नवनवीन तंत्रज्ञान आणि अणुऊर्जा निर्माण करण्याकरता लागणारी सामुग्रीची मोठ्या प्रमाणात आपल्या देशाला गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला पद्मभूषण आणि आयसीटीचे माजी संचालक डॉ. जेष्ठराज जोशी, पद्मभूषण आणि ज्येष्ठ खगोलशास्तज्ञ डॉ. शशीकुमार चित्रे, जेष्ठ वैज्ञानिक व विज्ञान कथा लेखक बाळ फोंडके आणि एनटीआरओचे माजी अध्यक्ष जेष्ठ वैज्ञानिक आल्हाद आपटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. अनिल काकोडकर यांच्या जीवनावरील चरित्रग्रंथाचे लिखाण अनिता पाटील यांनी केले आहे. तर पत्रकार चंद्रशेखर कुलकर्णी यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. संबंधित बातम्या : CAA बाबत देशाचा कल : 62 टक्के लोकं म्हणतात.. सुधारित नागरिकत्व कायदा योग्यचं शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा शेतकरी कर्जमाफी, 10 रुपयांत शिवभोजन, मुख्यमंत्र्यांकडून शेवटच्या दिवशी घोषणांचा पाऊस Nagpur winter session | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या 'या' दहा मोठ्या घोषणा | ABP Majha

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget