एक्स्प्लोर

मोठ्या राक्षसांविरुद्ध मोदींचं युद्ध, रामदेव बाबांकडून नोटाबंदीचं समर्थन

अहमदनगर : योगगुरु रामदेव बाबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाचं जोरदार समर्थन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोटाळबाजांवर एकाच वेळी वार आणि प्रहार केला असू, मोठ्या राक्षसांविरोधात मोदींनी युद्ध पुकारलं असल्याचं रामदेव बाबा म्हणाले. शिवाय, मोदी हिंमत हरणारे नसून देश त्यांच्या बरोबर असल्याचंही रामदेव बाबा यांनी म्हटलं. राष्ट्रभक्तीचं आणि राष्ट्राला शक्ती देणारं अभियान असून कोणतंही राजकारण करु नये, असं अवाहनही त्यांनी केलं. अहमदनगरला ते योग शिबीरात बोलत होते. यावेळी रामदेव बाबांनी पंतप्रधानांच्या निर्णयाचं जोरदार समर्थन केलं. या माध्यमातून 10 लाख कोटी काळा पैसा बाहेर पडेल. हे पैसे देशाच्या अर्थव्यवस्थेत आल्यास देशाची अर्थव्यवस्था चीन पेक्षा जास्त होईल. तर येत्या पाच-सात वर्षात आपण अमेरिकेला टक्कर देऊ, असंही त्यांनी म्हटलं.  यामुळे देशाचा जीडीपी वाढून विकास वाढेल. सर्वांचं उत्पन्न वाढेल त्याचबरोबर डॉलर आणि पौंडच्या तुलनेत रुपये मजबूत होणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. देशाच्या विकासासाठी बाहेरुन पैसा आणण्याची गरज नाही. देशात मोठ्या प्रमाणात पैसा आहे. त्याचबरोबर आतंकवाद, नक्षलवाद, काळा पैसा, भ्रष्टाचार, नकली पैसा, राजकीय आणि ड्रग माफियांचा पर्दाफाश झालाय. त्यामुळं देशाचं भविष्य बदलणार असून सर्वांच्या सहकार्यांची गरज रामदेव बाबांनी व्यक्त केलीय.

महत्त्वाच्या बातम्या

पेच सोडवण्यासाठी सरकारने संचालक वाढवले, सतेज पाटलांच्या 14 जागा आल्या असत्या तर प्रश्नच उरला नसता : सुनिल तटकरे 
पेच सोडवण्यासाठी सरकारने संचालक वाढवले, सतेज पाटलांच्या 14 जागा आल्या असत्या तर प्रश्नच उरला नसता : सुनिल तटकरे 
देवदर्शनाला जाताना कार आणि कंटेनरचा भीषण अपघात! चिमुकल्यासह तिघांचा जागीच मृत्यू, सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील घटना
देवदर्शनाला जाताना कार आणि कंटेनरचा भीषण अपघात! चिमुकल्यासह तिघांचा जागीच मृत्यू, सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील घटना
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
तटकरे म्हणाले, अजितदादा असताना राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू होती, मिटकरी म्हणाले, दुटप्पी भूमिका कशाला घेता?
तटकरे म्हणाले, अजितदादा असताना राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू होती, मिटकरी म्हणाले, दुटप्पी भूमिका कशाला घेता?

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBI Action On Kishore Biyani : 'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
Virat Kohli: विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का? टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचं कोहलीच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य...
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का?टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक म्हणाला...
Beed : खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
Eknath Shinde : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
योजनांचा लाभ आधार कार्डवर नाही, तर मतदार ओळखपत्रावर ठरणार; राहुल गांधी मोदी सरकारमधील मंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाले, 'हा कट खूप खोलवर रुजलाय, काळजीपूर्वक समजून घ्या..'
योजनांचा लाभ आधार कार्डवर नाही, तर मतदार ओळखपत्रावर ठरणार; राहुल गांधी मोदी सरकारमधील मंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाले, 'हा कट खूप खोलवर रुजलाय, काळजीपूर्वक समजून घ्या..'
Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सासू लता, पाहुणा निलेश चव्हाणला जामीन मंजूर, जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नाही, उच्च न्यायालयानं ठणकावलं
वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सासू लता, पाहुणा निलेश चव्हाणला जामीन मंजूर, जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नाही, उच्च न्यायालयानं ठणकावलं
Embed widget