एक्स्प्लोर

Yavatmal Washim Lok Sabha: मविआ, वंचितचे ठरलं! यवतमाळ वाशिम लोकसभा मदारसंघातील महायुतीचा उमेदवार मात्र ठरता ठरेना

Yavatmal Washim Lok Sabha: यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी मविआ आणि वंचितने आपले उमेदवार घोषित करून मतदारसंघात प्रचार सुरू केला आहे. मात्र महायुतीमधील तिढा अद्याप सुटलेला नाही.

Yavatmal Washim Lok Sabha: लोकसभा निवडणुकांचं  (Lok Sabha Election 2024) बिगुल केव्हाच वाजलं असून लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील (Lok Sabha Election Second Phase) निवडणुकांची अधिसुचना देखील जारी झाली आहे. असं असलं तरी राज्यात सत्तेत असलेली महायुती (Mahayuti) आणि विरोधी बाकांवर बसलेल्या महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) जागावाटपाचा तिढा काही सुटायचं नाव घेत नाही. अशातच यवतमाळ वाशिम लोकसभा मदारसंघातील महायुतीचा उमेदवार काही केल्या ठरत नसल्याचे चित्र आहे. एकीकडे महाविकास आघाडी आणि वंचितने (VBA) आपले उमेदवार घोषित करून मतदारसंघात जोरदार प्रचारही सुरू केला आहे. मात्र महायुतीमध्ये नेमकी कुणाला उमेदवारी मिळते हे आद्यप स्पष्ट न झाल्याने महायुतीच्या पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी संभ्रमात पडले आहे. 

महायुतीचा उमेदवार ठरता ठरेना

यवतमाळ-वाशिम (Yavatmal-Washim) लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाकडून (Shivsena Thackeray) संजय देशमुख (Sanjau Deshmukh) यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुभाष पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे याच मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून आलेल्या भावना गवळी (Bhavana Gawali) यांनी वेळोवेळी या मतदारसंघावर आपला दावा केला असून उमेदवारी आपल्यालाच मिळणार असल्याचा विश्वास नेहमी बोलून दाखवल आहे. असे असताना भावना गवळी यांच्या नावावर भाजप (BJP) अनुकूल नसल्याने नवीन उमेदवार शिंदे यांना शोधावा लागत आहे का, अशी शक्यता देखील या निमित्याने उपस्थित करण्यात येत आहे. 

महायुतीमधील जागावाटपाचा तिढा कायम 

या मतदारसंघात खासदार भावना गवळी या पाच टर्म निवडून आल्या असून गेल्या 25 वर्ष त्यांनी हा एकहाती गड राखला आहे. त्यामुळे या निवडणुकीतही आपल्याला उमेदवारी मिळेल, असा त्यांना आत्मविश्वास आहे. मात्र, आता निवडणुकीत महायुतीमध्ये उमेदवारी मिळविताना त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र आहे. दरम्यान या मतदारसंघासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून दोन नावांची उमेदवार म्हणून चाचपणी करण्यात आल्याचीही माहिती पुढे आली आहे. मात्र,अद्याप या उमेदवारीचा तिढा सुटला नसल्याने अनेक तर्क वितर्क आणि चर्चानां उधाण आले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Auto News : ...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
Dindoshi News : मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
सैनिकी सेवेच्या निवृत्तीनंतर शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग; थेट पंतप्रधान, अमित शाहांकडून कौतुकाची थाप; कोण आहेत शिवाजी डोळे?
सैनिकी सेवेच्या निवृत्तीनंतर शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग; थेट पंतप्रधान, अमित शाहांकडून कौतुकाची थाप; कोण आहेत शिवाजी डोळे?
Bhaskar Jadhav : शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Update : सीसीटीव्हीत दिसणारा आणि अटकेतल्या व्यक्तीत साम्य नाही,आरोपीच्या वकिलाचा दावाST Bus Hike : सर्वसामान्यांना झटका!एसटीचा प्रवास महागला, रिक्षा आणि टॅक्सीचीही भाडेवाढMaharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 25 Jan 2025 : ABP MajhaSanjay Raut Mumbai : महाराष्ट्रात ३ उपमुख्यमंत्री होणार, शिंदे आज उपमुख्यमंत्री आहेत उद्या नसतील - राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Auto News : ...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
Dindoshi News : मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
सैनिकी सेवेच्या निवृत्तीनंतर शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग; थेट पंतप्रधान, अमित शाहांकडून कौतुकाची थाप; कोण आहेत शिवाजी डोळे?
सैनिकी सेवेच्या निवृत्तीनंतर शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग; थेट पंतप्रधान, अमित शाहांकडून कौतुकाची थाप; कोण आहेत शिवाजी डोळे?
Bhaskar Jadhav : शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
Video : बुलेट सायलेन्सर मॉडिफाईड, पोलिसांनी अडवताच म्हणाला, पप्पा आमदार; त्याच आमदारपुत्राची बुलेट जप्त करून 20 हजारांचे चालान फाडले!
Video : बुलेट सायलेन्सर मॉडिफाईड, पोलिसांनी अडवताच म्हणाला, पप्पा आमदार; त्याच आमदारपुत्राची बुलेट जप्त करून 20 हजारांचे चालान फाडले!
तुम्ही राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मगच स्वबळाचा निर्णय घेऊ, उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना
तुम्ही राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मगच स्वबळाचा निर्णय घेऊ, उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना
Amit Shah : भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
Waqf Bill JPC Meeting : ही अघोषित आणीबाणी, त्यांना वाटतं, आम्ही उपपंतप्रधान आणि उपगृहमंत्री! वक्फ दुरुस्ती विधेयकावर बैठकीत राडा; अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित
ही अघोषित आणीबाणी, त्यांना वाटतं, आम्ही उपपंतप्रधान आणि उपगृहमंत्री! वक्फ दुरुस्ती विधेयकावर बैठकीत राडा; अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित
Embed widget