एक्स्प्लोर

हिंगणघाटमधील पीडितेची प्रकृती गंभीर, कृत्रिमरित्या श्वासोच्छवास, डॉक्टरांची माहिती

वर्ध्यातील जळीतकांड प्रकरणात महत्त्वाची माहिती पोलीस चौकशीत समोर आली आहे. या घटनेतंर आज हिंगणघाट सर्वपक्षीय बंदचं आवाहन करण्यात आलंय. या आवाहनला प्रतिसाद देत हिंगणघाटमधील व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बंदमध्ये सहभाग नोंदवलाय.

नागपूर : हिंगणघाटातील पीडित तरुणीची मागील 72 तासांपासून मृत्यूशी झुंज सुरु आहे. शिवाय पेट्रोल टाकून केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात पीडितेचा चेहरा कोळश्यासारखा झाला असल्याची माहीती डॉक्टरांनी मेडिकल बुलेटीनच्या माध्यमातून केली आहे. पुढील दीड महिने तिची प्रकृती आणखी गंभीर आणि चिंताजनक असेल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. जर पुढील दीड महिने तीच्या प्रकृतीने चांगला प्रतिसाद दिला तर तीच्या चांगल्या सुधारणेसाठी मदत होईल असंही डॉक्टर म्हणाले.

दरम्यान सकाळी 7.15 वाजता ही घटना घडली आणि तीला 9.15 वाजता आमच्याकडे कॅज्युअल्टीला आणण्यात आलं. तेव्हा तीची ऑक्सिजन लेव्हल खूप कमी होती. आम्ही ताबडतोब प्राथमिक उपचार केला. त्यानंचर लगेचच आम्ही सीसीयू बॅकअप सपोर्टमध्ये शीफ्ट केलं. त्यानंतर आम्ही तिच्यावर उपचार करण्यास सुरुवात केली. पण अचानक तिची ऑक्सिजनची मात्रा कमी झाली. जर तिने आम्हाला ट्रकियोस्ट्रोमीची (कृत्रिम श्वास देणं) संधी दिला नसती तर आज तिची वाचण्याची संभावना कमी होती.

तोंड आणि नाकातून मोठ्या प्रमाणात धूर तिच्या शरीरात गेल्यानं तिच्या फुफ्फुसांवर परिणाम झाला आहे. मुलीचं शरीर आतून जळल्यामुळे तीला श्वास घ्यायला त्रास होतो आहे. सध्या कृत्रिम रित्या श्वास देणं सुरु असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान पीडितेला वाचवण्यासाठी डॉक्टरांचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत.

Special Report | हिंगणघाटचं छपाक प्रकरण : हिंगणघाटात भर रस्त्यात तरुणीला जाळण्याचा प्रयत्न | स्पेशल रिपोर्ट

वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळेला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याची चौकशी सुरु आहे. कालपासूनच्या चौकशीनंतर आरोपी विक्कीने हे कृत्य एकतर्फी प्रेमातूनच केल्याचं स्पष्ट झालं आहे. एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं भयंकर कृत्य करुन देखील आरोपी विक्की नगराळे याला त्याचा काहीही पश्चाताप झाला नसल्याचं समोर येत आहे. पीडित तरुणाची प्रकृती कशी आहे, याची साधी विचारणा देखील तो करत नाही, असं पोलीस सूत्रांकडून समजत आहे.

दरम्यान या घटनेतंर आज हिंगणघाट सर्वपक्षीय बंदचं आवाहन करण्यात आलंय. या आवाहनला प्रतिसाद देत हिंगणघाटमधील व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बंदमध्ये सहभाग नोंदवलाय. बंदसह हिंगणघाटमध्ये निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या

धक्कादायक! वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

हिंगणघाट जळीतकांड प्रकरण; तरुणीची प्रकृती गंभीरच, आरोपीला कृत्याचा पश्चाताप नाही

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 26 January 2025Ajit Pawar Leader Batting | उपमुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयाची पुण्यात दादागिरी, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाचा मारहाणीचा व्हिडिओMumbai Coastal Road | कोस्टलमुळे बीएमसी विजयाचा प्रवास सोपा होणार? Special Report Rajkiy SholeNarhari Zirwal Naraj | झिरवाळांचं पालकमंत्रिपदावरून आधी रडगाणं, नंतर सारवासारव Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
Embed widget