एक्स्प्लोर

विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होणार नाही?

भाजपचे पाच उमेदवार आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार महादेव जानकर यांना भाजपने दिलेल्या पाठिंब्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार नाही.

नागपूर : विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता असतानाच भाजपने सहा उमेदवारी अर्ज भरले आहेत. भाजपचे पाच उमेदवार आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार महादेव जानकर यांना भाजपने दिलेल्या पाठिंब्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार नाही. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 9 जुलैपर्यंत अंतिम मुदत आहे. तोपर्यंत भाजपने अर्ज मागे घेतला नाही, तर निवडणूक बिनविरोध होणार नाही. तसं झाल्यास भाजपचा पाचवा उमेदवार पृथ्वीराज देशमुख आणि शेकापचे नेते जयंत पाटील यांच्यात चुरस पाहायला मिळेल. प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी किमान 24 मतांची गरज आहे. अशा परिस्थितीत निवडणूक लागली तर मतांची जुळवाजुळव करायला भाजपला शिवसेनेची साथ लागेल आणि घोडेबाजाराला ऊत येईल. 11 जागांसाठी 16 जुलैला मतदान होणार आहे, तर याच दिवशी सायंकाळी पाचनंतर मतमोजणी होईल. कोणत्या पक्षाचे उमेदवार कोण? भाजपकडून यांची नावं जवळपास निश्चितभाई गिरकर, महादेव जानकर, कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील, उद्योजक मिलिंद कांबळे, नीलय नाईक (वसंतराव नाईक यांचा नातू), पृथ्वीराज देशमुख शिवसेना - अनिल परब, मनिषा कायंदे काँग्रेस - शरद रणपिसे आणि डॉ. वजाहत मिर्झा राष्ट्रवादी काँग्रेस - या सदस्यांचा कार्यकाळ संपणार भाजपचे भाई गिरकर, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, संजय दत्त, शरद रणपिसे, शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदेव गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित, शेकापचे जयंत पाटील, रासपचे महादेव जानकर यांची मुदत संपत आहे. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर राष्ट्रवादी मोठा पक्ष सध्या विधानपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे, तर त्या खालोखाल काँग्रेसचं संख्याबळ आहे. सत्ताधारी भाजप विधानपरिषदेत तिसऱ्या स्थानी आहे. मात्र 16 जुलैच्या निवडणुकीनंतर भाजप विधानपरिषदेतील सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या जागा कमी होणार असल्यानं काँग्रेस सभापतीपदावर दावा सांगण्याची शक्यता आहे. विधानपरिषद बलाबल - राष्ट्रवादी काँग्रेस : 22 काँग्रेस : 19 भाजप : 17 शिवसेना : 9 जदयू : 1 शेकाप : 1 रिपाइं : 1 अपक्ष : 7 रिक्त : 1 एकूण : 78

संबंधित बातम्या :

घोडेबाजार टाळणार, विधानपरिषदेच्या सर्व 11 जागा बिनविरोध होणार?

काँग्रेसतर्फे रणपिसे, वजाहत मिर्झांना विधानपरिषदेचं तिकीट

विधानपरिषदेची संधी डावलल्याने दीपक सावंत शिवसेनेवर नाराज?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil :  'उत्तर'चं उत्तर अजूनही मिळेना, पण कोल्हापूरच्या जागावाटपात सतेज पाटलांची बाजी! काँग्रेसची पंचमी, पवारांना तीन अन् ठाकरेंना अवघ्या दोन जागा
'उत्तर'चं उत्तर अजूनही मिळेना, पण कोल्हापूरच्या जागावाटपात सतेज पाटलांची बाजी! काँग्रेसची पंचमी, पवारांना तीन अन् ठाकरेंना अवघ्या दोन जागा
बारामतीत काका-पुतण्याविरुद्ध उमेवार ठरले, रोहित पवारांनाही टक्कर; महादेव जानकरांची 65 जणांची यादी जाहीर 
बारामतीत काका-पुतण्याविरुद्ध उमेवार ठरले, रोहित पवारांनाही टक्कर; महादेव जानकरांची 65 जणांची यादी जाहीर 
भाजपची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; फडणवीसांच्या मर्जीतल्यांना संधी, पडळकरही मैदानात
भाजपची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; फडणवीसांच्या मर्जीतल्यांना संधी, पडळकरही मैदानात
उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेची 3 री यादी, मुंबईतील 3 उमेदवारांची घोषणा; राम कदमांविरुद्ध भिडू ठरला
उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेची 3 री यादी, मुंबईतील 3 उमेदवारांची घोषणा; राम कदमांविरुद्ध भिडू ठरला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  5 PM : 26 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सSharad Pawar Group NCP 2nd List : जयंत पाटलांनी जाहीर केली राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची दुसरी यादी1 Min 1 Constituency | Vidhan Sabha | 1 मिनिट 1 मतदारसंघ | कोणाची बाजी? | 26 oct 2024Samadhan Sarvankar : अमित ठाकरेंसाठी जागा सोडणार? समाधान सरवणकर म्हणतात, दबाव येतोय..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil :  'उत्तर'चं उत्तर अजूनही मिळेना, पण कोल्हापूरच्या जागावाटपात सतेज पाटलांची बाजी! काँग्रेसची पंचमी, पवारांना तीन अन् ठाकरेंना अवघ्या दोन जागा
'उत्तर'चं उत्तर अजूनही मिळेना, पण कोल्हापूरच्या जागावाटपात सतेज पाटलांची बाजी! काँग्रेसची पंचमी, पवारांना तीन अन् ठाकरेंना अवघ्या दोन जागा
बारामतीत काका-पुतण्याविरुद्ध उमेवार ठरले, रोहित पवारांनाही टक्कर; महादेव जानकरांची 65 जणांची यादी जाहीर 
बारामतीत काका-पुतण्याविरुद्ध उमेवार ठरले, रोहित पवारांनाही टक्कर; महादेव जानकरांची 65 जणांची यादी जाहीर 
भाजपची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; फडणवीसांच्या मर्जीतल्यांना संधी, पडळकरही मैदानात
भाजपची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; फडणवीसांच्या मर्जीतल्यांना संधी, पडळकरही मैदानात
उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेची 3 री यादी, मुंबईतील 3 उमेदवारांची घोषणा; राम कदमांविरुद्ध भिडू ठरला
उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेची 3 री यादी, मुंबईतील 3 उमेदवारांची घोषणा; राम कदमांविरुद्ध भिडू ठरला
Satara : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून कराड उत्तर, कोरेगाव अन् फलटणचा उमेदवार जाहीर, माण, सातारा अन् वाईचा सस्पेन्स कायम, पाटणचा तिढा कसा सुटणार?
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून कराड उत्तर, कोरेगाव, फलटणचे उमेदवार जाहीर, माण, वाई अन् साताऱ्याचा सस्पेन्स कायम 
भुजबळ, कोकाटे, झिरवाळांविरोधात शरद पवारांनी डाव टाकला, राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीत तगड्या नेत्यांना तिकीट
भुजबळ, कोकाटे, झिरवाळांविरोधात शरद पवारांनी डाव टाकला, राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीत तगड्या नेत्यांना तिकीट
Sharad Pawar NCP Candidate 2nd List 2024: खडकवासल्यातून सचिन दोडकेच, पर्वती, पिंपरी अन् जुन्नरमधून कोणाला संधी? बेनकेंना मोठा धक्का
खडकवासल्यातून सचिन दोडकेच, पर्वती, पिंपरी अन् जुन्नरमधून कोणाला संधी? बेनकेंना मोठा धक्का
Kolhapur District Assembly Constituency : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, इचलकरंजीमधून मदन कारंडे, चंदगडमधून नंदाताई बाभुळकर
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, इचलकरंजीमधून मदन कारंडे, चंदगडमधून नंदाताई बाभुळकर
Embed widget