एक्स्प्लोर

#अर्थबजेटचा : देशाचा अर्थसंकल्प तुमच्या हातात

टॅक्स स्लॅबमध्ये दिलासा मिळणार का याकडे सर्वांच्या नजरा आहेत. बजेटचं सर्वात मोठं कव्हरेज तुम्ही एबीपी माझावर पाहू शकाल.

मुंबई : जीएसटीनंतर देशाचं पहिलंच बजेट आज सादर होत आहे. संपूर्ण देशाचं या बजेटकडे लक्ष लागलं आहे. टॅक्स स्लॅबमध्ये दिलासा मिळणार का याकडे सर्वांच्या नजरा आहेत. बजेटचं सर्वात मोठं कव्हरेज तुम्ही एबीपी माझावर पाहू शकाल. शेती, उद्योग, महिला, नोकरदार, रेल्वे अशा विविध क्षेत्रातील तज्ज्ञ बजेटचा अर्थ सांगतील. विविध क्षेत्रातील दिग्गजांची फळी एबीपी माझाच्या बजेटरुममध्ये असेल. सध्याचा इन्कम टॅक्स स्लॅब
  • अडीच लाख –  टॅक्स नाही
  • अडीच ते 5 लाख – 10 %
  • 5 ते 10 लाख – 20 %
  • 10 लाखांवर – 30 %
एबीपी माझावर दिवसभर दिग्गजांचं विश्लेषण अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा? (स. 10 ते 11 वाजेपर्यंत) #अर्थबजेटचा : दीपक नाईक, महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेचे अध्यक्ष #अर्थबजेटचा : विश्लेषक – प्रफुल छाजेड, आर्थिक सल्लागार #अर्थबजेटचा : विश्लेषक – अतुल भातखळकर, भाजप आमदार #अर्थबजेटचा : विश्लेषक – हनुमंतराव गायकवाड, सेवा क्षेत्र #अर्थबजेटचा : विश्लेषक – जयराज साळगावकर, अर्थतज्ञ 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत अर्थसंकल्पीय भाषण उद्योग आणि व्यापारी (दुपारी 1 ते 2 वा.) #अर्थबजेटचा : मुकुंद कुलकर्णी, संचालक, एक्स्पर्ट ग्लोबल सोल्युशन्स #अर्थबजेटचा : जयंत पाटील, माजी अर्थमंत्री #अर्थबजेटचा : अतुल भातखळकर, भाजप आमदार #अर्थबजेटचा : दीपक घैसास, आयटी क्षेत्र #अर्थबजेटचा : हनुमंतराव गायकवाड, सेवा क्षेत्र #अर्थबजेटचा : विरेन शाह, व्यापारी संघटना वेतनधारक आणि महिलांसाठी काय? (दुपारी 2 ते 3 वा.) #अर्थबजेटचा : मिनल मोहाडीकर, महिला उद्योजक #अर्थबजेटचा : जयंत पाटील, माजी अर्थमंत्री #अर्थबजेटचा : अतुल भातखळकर, भाजप आमदार #अर्थबजेटचा : संजीव गोखले, सीए #अर्थबजेटचा : संजीव चांदोरकर, बँकिंग तज्ञ #अर्थबजेटचा : चिंतामनी नादकरनी, संचालकीय व्यवस्थापक, NKGSB कृषी क्षेत्रासाठी काय? (दुपारी 3 ते 4 वा.) #अर्थबजेटचा : रवी बोरटकर, संचालक, अॅग्रोव्हिजन #अर्थबजेटचा : नंदकिशोर कागलीवाल, अध्यक्ष, नाथ ग्रुप #अर्थबजेटचा : जयंत पाटील, माजी अर्थमंत्री #अर्थबजेटचा : अतुल भातखळकर, भाजप आमदार #अर्थबजेटचा : विजय जावंधिया, शेतकरी प्रश्नाचे अभ्यासक बजेटचे सर्व अपडेट कुठे मिळतील? बजेटचे अपडेट तुम्हाला एबीपी माझा चॅनेलवर पाहायला मिळतील. तुम्हाला सुपरफास्ट, अचूक अपडेट www.abpmajha.in/ वेबसाईट, ABP LIVE हे मोबाईल अॅप, फेसबुक www.facebook.com/abpmajha , ट्विटर https://twitter.com/abpmajhatv, याशिवाय गुगल प्लस या सर्व माध्यमातून आम्ही तुम्हाला अपडेट्स देणार आहोत. त्यामुळे तुम्हाला काही कारणास्तव टीव्ही पाहाता येत नसेल, तर तुम्ही एबीपी माझाच्या वेबसाईटवर लाईव्ह टीव्ही पाहू शकाल. http://abpmajha.abplive.in/live-tv/ याशिवाय एबीपी माझाच्या अॅपवरून तुम्हाला नोटिफिकेशन्सही मिळतील. त्यामुळे हे अॅप डाऊनलोड केल्यास, तुमच्या मोबाईलवर आपोआप अलर्ट मॅसेज मिळतील.

महत्त्वाच्या बातम्या

शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
धर्मरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, अधिकारापेक्षा धर्म आणि कर्तव्य श्रेष्ठ! : एकनाथ शिंदे
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
Embed widget