एक्स्प्लोर

Raigad News Update : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर विचित्र अपघात, भरधाव कंटेनरची चार कारला धडक, दोघांचा मृत्यू 

Raigad News Update : भरधाव कंटेनरने रस्त्यावरील चार कार गाड्यांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, असून पाच ते सहा प्रवाशी जखमी झाले आहेत. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोरघाटात हा अपघात झाला.

Raigad News Update : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोरघाटात विचित्र अपघात झाला आहे. भरधाव कंटेनरने रस्त्यावरील चार कार गाड्यांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून पाच ते सहा प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.   

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारच्या सुमारास मुंबईकडे येणाऱ्या कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कंटेनरने पुढे जाणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. त्यानंतर या भरधाव कंटेनरने काही अंतरावर असलेल्या दुसऱ्या कारला धडक दिली. त्यामुळे दुसऱ्या कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ती रस्त्याच्या मधोमध असलेल्या मिडियन गार्डनमध्ये शिरली. त्यानंतर कंटेनरने पुढे आणखी दोन कारला धडक दिली. त्यामुळे एक कार पलटी झाली. 

चार कारला धडक दिल्यानंतर पुढे जाऊन शंभर मीटर अंतरावर कंटेनर पलटी झाला. या विचित्र अपघातात कंटेनरमधील दोघांचा मृत्यू झाला तर इतर सहा जण जखमी झाले आहेत.  

 या अपघातात चारही कार गाड्यांमधील प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. तर पुण्यातील रोसे-पारडे येथील अनिता सिंग ( वय 54 ) या गंभीर जखमी झाल्या असून अखिलेश सिंग ( वय 55) हे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

दरम्यान, या विचित्र अपघातानंतर काही काळ महामार्गावर बघ्यांची गर्दी झाली होती. काही स्थानिकांच्या मदतीने जघमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या सर्वच जखमींची प्रकृती स्थिर आहे. 

महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget