ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2021 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य विभागात साडेपंधरा हजार जणांची भरती होणार https://bit.ly/3B5268r आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी आणि वरीष्ठ अधिकाऱ्यांच सेवानिवृत्तीच आता 60 वरुन 62 वर वर्ष https://bit.ly/2UdBAcm
2. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोरोना निर्बंध पुन्हा लागू करण्याच्या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या राज्यांना सूचना https://bit.ly/36E8aHb तर कोरोना निर्बंधात कोणतेही बदल नाही; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती https://bit.ly/3B5XpLU
3. 'वेगळेच लढणार असाल तर आधीच सांगा', नाना पटोलेंच्या वक्तव्यावर शरद पवारांनी काँग्रेस नेत्यांकडे व्यक्त केली नाराजी! https://bit.ly/3B24IUJ शरद पवारांच्या नाराजीनंतर नाना पटोलेंचं भाष्य, म्हणाले... https://bit.ly/3AW9YJz
4. प्रशांत किशोर यांनी घेतली राहुल गांधींची भेट, प्रियंका गांधीही उपस्थित.. प्रशांत किशोर यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांचीही भेट घेतल्याने राजकीय चर्चांना वेग https://bit.ly/3wCU17B
5. ओबीसी आरक्षणासंदर्भात फडणवीसांची वक्तव्यं चुकीच्या माहितीच्या आधारे, पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप https://bit.ly/2VLwLrv 'पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात गोळा केलेल्या OBCच्या डेटामध्ये तब्बल 69 लाख चुका', भाजपचा आरोप https://bit.ly/3hFY0MC
6. जरंडेश्वर कारखाना बंद केल्यास आंदोलन करु, शशिकांत शिंदेंचा इशारा; तर प्रशासक नेमण्याची सदाभाऊ खोतांची मागणी https://bit.ly/3r7bJ1O
7. 15 जुलै पासून गर्भवती मातांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण, राष्ट्रीय तज्ज्ञ गटाच्या शिफारशीनुसार गरोदर महिलांचा कोविड लसीकरणात समावेश https://bit.ly/3ib2aLq
8. कोरोनाची दुसरी लाट मंदावतेय; देशात 24 तासांत 38 हजार नवे कोरोनाबाधित https://bit.ly/36HiLAV राज्यात मंगळवारी 7243 नव्या कोरोना बाधितांची नोंद, तर 10,978 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3z16ZOf
9. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कोरोना काळात महागाई भत्त्यावर लावलेली स्थगिती मागे https://bit.ly/3i8lx7L
10. टेनिस स्टार रॉजर फेडररची टोकियो ऑलिम्पिकमधून माघार; गुडघ्याच्या दुखण्यामुळं निर्णय घेतल्याचं जाहीर https://bit.ly/3B3fg5N
ABP माझा स्पेशल :
व्हायरल लग्नपत्रिकेला सोशल मीडियात 'लव्ह जिहाद'चा रंग; लग्नच रद्द करावं लागण्याचा दुर्दैवी प्रकार https://bit.ly/3wF92Wo
चोरी करताना सगळी काळजी घेतली, मात्र मोबाईलच्या वॉलपेपरमुळे चोर गजाआड https://bit.ly/3rb2cXu
आपल्या PF च्या एका हिस्स्याची InvITs मध्ये गुंतवणूक होणार; जाणून घ्या काय आहे InvITs https://bit.ly/3wFFb0e
Zomato IPO Day 1 Subscription : झोमॅटोचा आयपीओ खुला; पहिल्याच दिवशी रिटेल पोर्शन 1.38 पटींनी सबस्क्राईब https://bit.ly/3yWrnQy
Dia Mirza Vaibhav Rekhi Baby : दिया मिर्झा झाली आई, घरी नव्या पाहुण्याच्या आगमनानं उत्साहाचं वातावरण https://bit.ly/3xLqzhi
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv