एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जानेवारी 2021 | गुरुवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जानेवारी 2021 | गुरुवार

1. पोलीस भरतीचा जीआर रद्द, गृहमंत्री अनिल देशमुखांची घोषणा, सरकार शुद्धीपत्रक काढणार, एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी गृहखात्याचा निर्णय https://bit.ly/3hSdxXP

2. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त, गुन्हे लपवल्याचा आरोप, पासपोर्ट जप्तीमागे राजकीय षडयंत्र असल्याचा वडेट्टीवार यांचा आरोप https://bit.ly/3pVJjWJ

3. शहराचं नाव बदलून वातावरण खराब करण्याची गरज नाही, मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्वीटवर औरंगाबादचं नाव बदलल्यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा संताप https://bit.ly/2XfKvYZ नामांतराच्या मुद्द्यावर सहमतीने योग्य मार्ग काढण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास https://bit.ly/2LtSqiI

4. मुंबई महापालिकेची सोनू सूदविरोधात तक्रार, रहिवासी इमारतीत परवानगी न घेता अनधिकृत हॉटेल सुरु केल्याचा ठपका https://bit.ly/2MDEa7r तर कोरोनामुळे परवानगीची प्रक्रिया अर्धवट राहिल्याचा सोनू सूदचं स्पष्टीकरण https://bit.ly/3ooqYBv

5. लॉकडाऊन काळातील वीजबिल माफीसाठी कोल्हापूरकर रस्त्यावर, सरकारला निर्वाणीचा इशारा, भव्य मोर्चात शहर आणि परिसरातील अनेक संघटनांचा सहभाग https://bit.ly/3pPIRJM वाढीव वीजबिलाविरोधात भिवंडीत मनसे आक्रमक https://bit.ly/2ML0rAx

6. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आंदोलनाबाबत सुप्रीम कोर्टाकडून चिंता व्यक्त, तबलिकी मरकजसारखी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे निर्देश https://bit.ly/3oj0nWm

7. सरकारसोबतच्या बैठकीपूर्वी शेतकऱ्यांचं ट्रॅक्टर मोर्चा काढून शक्तीप्रदर्शन; दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनाचा 43 वा दिवस https://bit.ly/38m3wiE

8. मुंबई पोलीस सायबर सेलकडून 'जामतारा' घोटाळा उघड; सहा आरोपी गजाआड https://bit.ly/2L0uAeD जामताराच्या एका 'हॅलो' वर लोक होतात कंगाल! काय आहे जामतारा? https://bit.ly/3hOSrK2

9. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प समर्थकांचा अमेरिकी संसदेत धुडगूस, हा देशद्रोह; नियोजित अध्यक्ष जो बायडन यांचं मत https://bit.ly/3nkkKBb US Capitol मधील अभुतपूर्व गोंधळावर जगभरातीन तीव्र प्रतिक्रिया https://bit.ly/2ML0lZH

10. ऑस्ट्रेलिया-भारत यांच्यातल्या सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व, पुकोवस्की आणि लाबुशेनची अर्धशतके https://bit.ly/3omj2kg

ABP माझा स्पेशल :

सिडनीच्या मैदानात मोहम्मद सिराजला हुंदका, राष्ट्रगीत सुरु असताना भावुक https://bit.ly/3bfPa5l

INS vs AUS | Claire Polosak यांनी रचला इतिहास; पुरुषांच्या सामन्यातील पहिल्या महिला अम्पायर https://bit.ly/3nlmHgL

आता Whatsapp वर पाहता येणार PNR स्टेटस, भारतीय रेल्वेकडून सुविधा https://bit.ly/3bbNREu

अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी सेलिब्रिटी फॅशन डिझायनर स्वप्नीलची झाली 'साईशा' https://bit.ly/39dZmJ3

Anushka Sharma | "...तरीही आमच्या प्रायव्हसीमध्ये हस्तक्षेप करतात" ; फोटोग्राफरवर अनुष्का शर्मा संतापली https://bit.ly/3pVIQDX

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget