एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2020 | गुरुवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
![ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2020 | गुरुवार Top ten headlines 24th december marathi news world news politics new coronavirus strain UK ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2020 | गुरुवार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/24232220/top10_2412.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
- मराठा समाजाला आर्थिक दुर्बल घटकातील आरक्षण द्यावं अन् विषय संपवावा, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांचं आवाहन https://bit.ly/3mIfgA5 मराठा आरक्षणाला धोका निर्माण झाल्यास सरकार जबाबदार, EWS चा लाभ देण्याच्या निर्णयावरुन संभाजीराजेंचा इशारा https://bit.ly/2M6iAIA
- इंग्लंडवरुन आलेला नागपूरचा तरुण कोरोनाच्या नवीन प्रकाराने बाधित असल्याचा संशय, प्रशासन सतर्क.. स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या एनआयव्ही प्रयोगशाळेत https://bit.ly/2KTj2ta
- आमदार निलेश लंकेंची भन्नाट आयडिया, पारनेरमधील 30 ग्रामपंचायती बिनविरोध https://bit.ly/34H7j7S ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्यासाठी लोकप्रतिनिधी सरसावले, देऊ लागले लाखोंच्या ऑफर्स https://bit.ly/2WERmea
- तात्काळ विशेष अधिवेशन बोलावून नवे शेती कायदे मागे घेण्याची काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मागणी, दोन कोटी शेतकऱ्यांच्या सह्या असलेलं निवेदन राष्ट्रपतींना सादर, https://bit.ly/3mLT9Zm तात्काळ विशेष अधिवेशनासाठी 11 प्रमुख पक्षाचं निवेदन जारी
- नव्या शेतकरी कायद्याच्या समर्थनात भाजपची आत्मनिर्भर यात्रा सांगलीमध्ये.. राजू शेट्टी याची दशा 'पिंजरा' तील मास्तर सारखी, आशिष शेलार यांची टीका https://bit.ly/3nOsOv0 तर शरद पवार जाणता राजा नव्हे तर शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारा राजा, सदाभाऊ खोतांचा घणाघात https://bit.ly/3rAUupI
- गंगाखेडचे रासप आमदार रत्नाकर गुट्टेंना ईडीचा मोठा झटका, 255 कोटींची मालमत्ता जप्त, शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर घेतलेल्या कर्जाची रक्कम स्वतःच्या कंपन्यांमध्ये गुंतवल्याचे उघड https://bit.ly/3rqDAtF
- मनसे आणि अॅमेझॉन यांच्यातील वाद चिघळला, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना नोटीस, दिंडोशी कोर्टात हजर राहण्याचे निर्देश https://bit.ly/2WI0kap
- कोरोना लसीत डुक्कराची चरबी असेल तर 'हराम', सरकारनं आधी माहिती द्यावी- ऑल इंडिया सुन्नी जमीयत उलेमाचं आवाहन https://bit.ly/34DdSZa तर डुक्कराच्या मांसाचा अंश असलेल्या कोरोना लसीला UAE फतवा परिषदेची मान्यता https://bit.ly/3aEoXNq
- बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी एनसीबीच्या छाप्याबाबत अभिनेता अर्जुन रामपालचा गौप्यस्फोट, एनसीबीने कुत्र्याची औषधं जप्त केल्याचा दावा https://bit.ly/2KWOZ3x
- आता आयपीएलमध्ये 10 संघ खेळणार, BCCI च्या एजीएम बैठकीत निर्णय, आंतरराष्ट्रीय क्रिकेट वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता https://bit.ly/3mHRJ1X
ABP माझा स्पेशल :
TRP अभावी ´सावित्रीजोती´ मालिका बंद होणं दुर्दैव, मालिकेला राजाश्रय देण्यासाठी पुढाकर घ्यावा : प्रा. हरी नरके https://bit.ly/2KBpdSP
अंबानींच्या नातवाला नवी ओळख; जाणून घ्या त्याच्या नावातील खास बाब https://bit.ly/3ryqSJF
सिग्नलवर बाचाबाची, मुजोर रिक्षाचालकाची भर रस्त्यात दुचाकीस्वाराला जोरदार धडक https://bit.ly/3pm4OzT
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)