एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जानेवारी 2023 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जानेवारी 2023 | रविवार

*1.* जुन्या पेन्शनविषयी राज्य सरकार सकारात्मक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया https://bit.ly/3iU6sLs  जुनी पेन्शन योजना लागू झाली तर तिजोरीवर 55 हजार कोटींचा अतिरिक्त भार, 'क' वर्ग कर्मचाऱ्यालाही मिळणार 30 हजारांची पेन्शन  https://bit.ly/3whifGV 

*2.* ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा उद्या होण्याची शक्यता; तर माझी युती फक्त शिवसेनेसोबत, काँग्रेस-राष्ट्रवादीचे नंतर पाहू, प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य  https://bit.ly/3ZUaRi1  आमचं अजून नातं जमलं नाही.. फक्त लाईन मारणं सुरू आहे, युतीवर प्रकाश आंबेडकरांची मिश्किल प्रतिक्रिया https://bit.ly/3ZQxofM 

*3*. बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचं उद्या अनावरण, राज्य सरकारकडून ठाकरे कुटुंबाला निमंत्रण, सोहळा राजकीय असल्याची संजय राऊतांची टीका, तर उद्धव ठाकरे उद्या शिवसैनिकांना संबोधित करणार https://bit.ly/404KPce 
 
*4.* ऐन थंडीत पाऊस; हवामान विभागाकडून राज्यात पावसाचा अंदाज, कुठे अन् कधी कोसळणार पाऊस? https://bit.ly/3ZR3RTg  महाराष्ट्राचे 'मिनी काश्मीर' धुक्यात हरवलं; थंडीचा कडाका वाढला, स्ट्रॉबेरीला फटका बसण्याची शक्यता https://bit.ly/3D5HU9i 

*5.* पुण्यात सकल हिंदू समाजाचा मोर्चा,  लव्ह जिहाद, धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्याची मागणी  https://bit.ly/406jg2j  'धरणात लघुशंका करणारे आता इतिहासात लघुशंका करायला लागले'; धनंजय देसाईंची अजित पवारांवर जहरी टीका https://bit.ly/3kxIp5F 

*6.* धक्कादायक! पुण्यात मनसे जिल्हाध्यक्षावर गोळीबार; कुटुंबीयांसमोरच घडला थरार, गोळीबारामुळे परिसरात खळबळ https://bit.ly/3D6oHEf 

*7.* नाशिककरांसाठी मोठी बातमी! शहरात 190 किलोमीटरचे इनर रिंगरोड, तीनशे कोटी रुपयांचा खर्च, दहा हजार वृक्षांवरही कुऱ्हाड https://bit.ly/3wlD4kk 

*8*. नांदेडमधील शेतकऱ्याच्या लेकीची उत्तुंग भरारी! अमेरिकेच्या 'कमांडर ऑफ नेवल एअरफोर्स अकॅडमी'साठी निवड, अमेरिकन सरकारकडून मिळाली शिष्यवृत्ती  https://bit.ly/3ky6qtf 

*9*. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना 100 पाऊंडचा दंड,  चालत्या कारमध्ये सीटबेल्ट न लावल्यानं स्थानिक पोलिसांनी दंड ठोठावला https://bit.ly/3QWveXQ 

*10*. क्रीडा मंत्रालय अॅक्शन मोडमध्ये; कुस्तीपटूंच्या आंदोलनानंतर WFI च्या कामकाजावर निर्बंध, अतिरिक्त सचिवही निलंबित,  बृजभूषण सिंहांवर कारवाई कधी? https://bit.ly/3iW78ju  

*ABP माझा कट्टा* 

महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याच्यासोबत गप्पांचा फड, पाहा -  https://www.youtube.com/watch?v=omXXdyIva1M 

*ABP माझा स्पेशल*

धीरेंद्र शास्त्रींच्या बागेश्वर धाममध्ये कसा मिळतो प्रवेश? प्रक्रिया पाहून आपणही अवाक् व्हाल... https://bit.ly/3Hoz4pq 

आर्थिक सर्वेक्षण अहवाल म्हणजे काय, तो केव्हा सादर केला जातो? आपल्याला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे एकाच ठिकाणी https://bit.ly/3iRqM0b 

गॅरंटी आणि वॉरंटीमध्ये नेमका फरक काय? अनेकजण सहसा 'या' गोष्टींबद्दल गोंधळतात https://bit.ly/3HnHMVd 

प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तिपीठाचं दर्शन, चित्रारथाची पहिली झलक एबीपी माझावर https://bit.ly/3iXNjZ8 
 
राज ठाकरेंच्या आयुष्यावर येतंय नाटक, बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका कोण साकारणार? https://bit.ly/3J50Dp4 

*यूट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv 

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv           

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha           

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv    

*शेअरचॅट* - https://sharechat.com/abpmajhatv        

*कू* - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08PM 14 January 2025ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 14 January 2025Walmik Karad Supporters: कराडवर लोकांचं प्रेम, परळी थांबलीय, कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतलंAjit Pawar On Walmik Karad | दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार, मुंडेंबाबत प्रश्न अजितदादा म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Embed widget