एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2022 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2022 | सोमवार*

*1.* 'सायेब, अनुदानाचे पेसे लवकर द्या, मग दिवाळीले आई पोळ्या करते, तुम्ही या पोळ्या खायला'; हिंगोलीच्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाचं मुख्यमंत्र्यांना पत्र https://bit.ly/3Vh2AlV 

*2.* शिंदे गटाकडून ठाकरेंची पुन्हा कोंडी? ठाकरे गटाच्याच चिन्हावर शिंदे गटाचाही दावा https://bit.ly/3ELXTer  शिंदे गटाकडून पक्षासाठी तीन नावांचा पर्याय, 'ही' आहेत नावं https://bit.ly/3EvHKcW 

*3.* शिवसेना निवडणूक चिन्हाचा वाद दिल्ली हायकोर्टाच्या अंगणात; ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाविरोधात याचिका दाखल https://bit.ly/3RUlRqp  बाळासाहेबांच्या शिवसेनेचे अस्तित्व मिटवण्यासाठी दिल्लीतील मोगलांशी हातमिळवणी; शिवसेनेचा शिंदे गटावर सामनातून हल्लाबोल https://bit.ly/3CoU1gf 

*4.* शिवसेनेचे धनुष्यबाण गोठवल्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, आमच्यात शिवसेनेचं 'स्पिरीट'.. शिवसेनेचं नवीन चिन्ह कदाचित क्रांती घडवून आणेल https://bit.ly/3CHrYKt संजय राऊतांना दिलासा नाहीच... कोठडीतील मुक्काम पुन्हा वाढला https://bit.ly/3rJuvgR 

*5.* नाशिक अपघातानंतर दोन दिवस उलटले, आश्वासनांचं काय झालं? 'ती' चौफुली अजूनही मृत्यूचा सापळा https://bit.ly/3EyRQtl  आतापर्यंत नाशिक बस दुर्घटनेतील अकरा मृतांची ओळख पटली, 27 पेक्षा जास्त जखमींना डिस्चार्ज https://bit.ly/3Mo4FbN 

*6.* राज्यातील शेतकऱ्यांचा विरोध जुगारून अलमट्टीची उंची वाढवण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलन; 'स्वाभिमानी'चा कर्नाटकला इशारा https://bit.ly/3Mm6aqZ  अलमट्टीची उंची शिरोळ तालुक्याच्या मुळावर; एकसंध होऊन लढा उभा करण्याची गरज https://bit.ly/3T6EqJ8 

*7.* उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन, 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  https://bit.ly/3T6hSbq  समाजवादी आंदोलन ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री; मुलायम सिंहांचा झंझावाती राजकीय प्रवास https://bit.ly/3VaWh3D 

*8.* सर्व केंद्रीय विद्यापीठांमध्ये, उच्च संस्थांमध्ये हिंदीचा वापर बंधनकारक करा, इंग्रजी भाषा पर्यायी ठेवा; अमित शाह समितीची शिफारस https://bit.ly/3fJyUO7 

*9.*  लातूरच्या हासोरी परिसरात 24 तासांत भूकंपाचे दोन धक्के; नागरिक भयभीत https://bit.ly/3fRnMPo 

*10.* आर्थिक संकट आणि बँकांची भूमिका यासंबंधी संशोधन करणाऱ्या तीन अर्थतज्ज्ञांना सन्मान; अर्थशास्त्रातील नोबेल जाहीर https://bit.ly/3EuCCpa 

*ABP माझा स्पेशल*

MCA Elections 2022 : मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणुकीसाठी शरद पवार आणि आशिष शेलार यांचं संयुक्त पॅनल, संदीप पाटील स्वतंत्र मैदानात उतरणार https://bit.ly/3Et2Jgg 

Siddheshwar Express : सुशीलकुमार शिंदे यांचा मोबाईल लांबवणे पडलं महागात, शिंदे यांनी चोराला पकडून दिलं पोलिसांच्या ताब्यात https://bit.ly/3CLeGwF 

Jalgoan Rancho : मुलाचा गाडी घेण्याचा हट्ट पुरवण्यासाठी शेतमजूर बापाने भंगारातील साहित्य वापरुन जीप बनवली https://bit.ly/3MlafLZ 

Cristiano Ronaldo : रोनाल्डोचा नाद करायचा नाय! 700 गोल करणारा जगातील पहिलाच खेळाडू https://bit.ly/3CHSUKa 

ICC POTM : भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ, पुरुषांमध्ये पाकिस्तानचा रिझवान विजयी https://bit.ly/3CjrU25 

World Mental Health Day 2022 : मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करणारा 'जागतिक मानसिक आरोग्य दिन'; वाचा इतिहास आणि महत्त्व https://bit.ly/3ED8Tua 


*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv 

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv           

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha           

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv      

*शेअरचॅट* - https://sharechat.com/abpmajhatv        

*कू* - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election result 2024: काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, जागा फक्त 16, अजितदादांचा स्ट्राईकरेट शरद पवारांपेक्षा भारी, जाणून घ्या आकड्यांचा खेळ अन् जागांचा मेळ!
काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, 80 लाख मतं मिळूनही फक्त 16 जागाच जिंकल्या, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut : विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली?
Eknath Shinde Ajit Pawar: महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tejaswini Pandit on MNS : महाराष्ट्र, हरलास तू....  अभिनेत्री तेजस्वीनी पंडितचं ट्वीटTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRohit Patil Tasgaon : 25 वर्षांचे रोहित पाटील ठरले सर्वात तरूण आमदारTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election result 2024: काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, जागा फक्त 16, अजितदादांचा स्ट्राईकरेट शरद पवारांपेक्षा भारी, जाणून घ्या आकड्यांचा खेळ अन् जागांचा मेळ!
काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, 80 लाख मतं मिळूनही फक्त 16 जागाच जिंकल्या, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut : विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली?
Eknath Shinde Ajit Pawar: महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
Pune Assembly Elections 2024: पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat : भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
Embed widget