एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 नोव्हेंबर 2022 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 नोव्हेंबर 2022 | गुरुवार

1. गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणूक; 1 आणि 5 डिसेंबर रोजी मतदान, हिमाचलप्रदेश सोबतच 8 डिसेंबर रोजी मतमोजणी  https://bit.ly/3DZhqY0 गुजरात निवडणुकीत कोणते मुद्दे गाजणार? https://bit.ly/3DTWG3I 

2. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत अत्यंत कमी मतदान, बहुतांश मतदारांनी फिरवली पाठ, 5 वाजेपर्यंत 28.77 टक्के मतदान; आता लक्ष 6 नोव्हेंबरच्या निकालाकडे  https://bit.ly/3Wr19Cb 

3. राज्यात 75 हजार जागांच्या भरतीला सुरुवात, 2 हजार जणांना नियुक्तीपत्र, पोलिसांच्या 18 हजार पदांसाठी लवकरच जाहिरात https://bit.ly/3UhfIGu 

4. परतीचे दोर कापले नाहीत, शिंदे गटातील 'हा' आमदार आमच्या संपर्कात; सुषमा अंधारे यांचा मोठा दावा https://bit.ly/3SY0p4t 

5. असं कसं घडलं? 'सामना'च्या पहिल्या पानावर मुख्यमंत्र्यांचा फोटो; जाहिरातीने राजकीय चर्चांना उधाण https://bit.ly/3Up4T5w 

6. मुलगा पेपर लिहिणार आणि बाप तपासणार, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवरुन राजू शेट्टींचा शरद पवारांना टोला https://bit.ly/3zGoje4 
 
7. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सहा नोव्हेंबरला महाराष्ट्रात, काँग्रेसकडून जय्यत तयारी https://bit.ly/3NxImBh राहुल गांधींना शेतकऱ्यांचा विसर पडू नये, भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येण्याआधीच विदर्भातील शेतकरी नेत्यांची नाराजी https://bit.ly/3FGVmSV

8. Kartiki Ekadashi: अशी होईल विठुरायाची शासकीय महापूजा; आज रात्री बारापासून पहाटे चारपर्यंत भाविकांना दर्शन बंद https://bit.ly/3ftuOdp  परतीच्या पावसाचा कार्तिकी एकादशीला फटका, निम्म्यापेक्षा जास्त भाविकांनी फिरवली यात्रेकडे पाठ https://bit.ly/3U0qHEI  

9.  पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गोळीबार, पायाला जखम झाल्याची माहिती, प्रकृती धोक्याबाहेर, रॅली सुरू असताना हत्येचा प्रयत्न https://bit.ly/3WpP7cj  लिकायत अली खान, बेनिझिर भुत्तो ते इम्रान खान... असा आहे पाकिस्तानातील गोळीबाराचा इतिहास https://bit.ly/3sVGJDH 
 
10. ICC POTM : आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी पहिल्यांदाच 'किंग कोहली' नॉमिनेट, 'या' दोघांशी असणार स्पर्धा https://bit.ly/3zFtvPk  आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्काराच्या वुमन्स कॅटेगरीत भारतीय महिलांची हवा, जेमिमासह दिप्ती शर्मा शर्यतीत https://bit.ly/3h2kzgt 

ABP माझा स्पेशल

Nanded :आणखी एका माजी मुख्यमंत्र्यांची कन्या राजकारणात? भारत जोडो यात्रेतून करणार राजकीय पदार्पण https://bit.ly/3gVXjk7 

कोल्हापुरात अजब लुटीची गजब कहाणी! हवालाचे पैसे लुटल्यास कोणी तक्रार देत नाही, म्हणून 80 लाख लुटले https://bit.ly/3DyoFV9 

'जनाची नाहीतर मनाची तरी लाज ठेवा'; रस्त्यांवरील पॅचवर्कच्या निकृष्ट दर्जावरून ज्येष्ठ नागरिकांनी पालिका कंत्राटदार, अधिकाऱ्याचे काढले वाभाडे  https://bit.ly/3UjjCia 

Nashik: शेतकरी संघटनेचा आधारस्तंभ हरपला, नाशिकचे माधवराव मोरे यांचे निधन https://bit.ly/3t1fTdj 

T20 World Cup 2022: कोणते संघ सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर, भारताची स्थिती काय? वाचा सविस्तर https://bit.ly/3T3Aubw 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha             

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv     

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attack Case: सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
Ladki Bahin Yojana : 'त्या' बहिणींबाबत वेगळा विचार पण योजना सुरु राहणार, लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
'त्या' बहिणींबाबत वेगळा विचार पण योजना सुरु राहणार, लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Gopichand Padalkar: आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
Saif Ali Khan Attack: चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Davos : खरच पुन्हा आलात,पुन्हा पुन्हा येत राहा! चिमुकल्याकडून फडणवीसांना खास गिफ्टABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 20 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAshok Chavan on Election| स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर, अशोक चव्हाणांचे संकेतDhananjay Munde Speech Shirdi| अजितदादा हे षडयंत्र, शिर्डीत धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attack Case: सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
Ladki Bahin Yojana : 'त्या' बहिणींबाबत वेगळा विचार पण योजना सुरु राहणार, लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
'त्या' बहिणींबाबत वेगळा विचार पण योजना सुरु राहणार, लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Gopichand Padalkar: आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
Saif Ali Khan Attack: चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
Cidco  : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा? घरांच्या किमतीचं काय ? 
सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा?
Dhananjay Munde Beed: धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीच्या शिबिरात दंड थोपटले, पण मंत्रिपदावरील गंडातर कायम, पक्षात धनुभाऊंविषयी खदखद
वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या पाठबळामुळे मोठा झाला, मंत्रीपदाबाबत विचार करावा, राष्ट्रवादीत खदखद
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
Bigg Boss 18 : करणवीर मेहरा बिग बॉस 18 चा विजेता, विवियन डिसेनला झटका देत ट्रॉफीवर कोरलं नाव; बक्षिसाची रक्कम किती?
करणवीर मेहरा बिग बॉस 18 चा विजेता, विवियन डिसेनला झटका देत ट्रॉफीवर कोरलं नाव; बक्षिसाची रक्कम किती?
Embed widget