एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2022 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2022 | शनिवार*

*1.* 'महाराष्ट्रद्रोह्यांना गाडण्यासाठी एकत्र', म्हणत महाविकास आघाडीच्या महामोर्चाचं मुंबईत वादळ  https://bit.ly/3htfY7L  राज्यपालांची हकालपट्टी करा, अन्यथा...; शरद पवार यांचा गर्भित इशारा https://bit.ly/3W7aK0e   महाराष्ट्रद्रोह्यांचा राजकीय शेवट करणार, अन्याय करणाऱ्यांच्या छाताडावर चालणार; उद्धव ठाकरे कडाडले https://bit.ly/3HGeD83 

*2.* जे संतांना शिव्या देतात, ज्यांना बाबासाहेबांचा जन्म कुठं झाला माहित नाही, ते मोर्चा काढतात; देवेंद्र फडणवीसांचं मविआला प्रत्युत्तर  https://bit.ly/3W58xmb  पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टोंचे पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य, भाजपचं राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन https://bit.ly/3uYDoVB  सुषमा अंधारे यांच्याविरोधात हिंदुत्ववादी संघटना, शिंदे गटाकडून बंदची हाक; डोंबिवली कल्याण ग्रामीणमध्ये संमिश्र प्रतिसाद https://bit.ly/3v0Mu4i 

*3.* सीमावाद प्रकरणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोषी, प्रकाश आंबेडकरांचे खळबळजनक वक्तव्य https://bit.ly/3j4y7ZL 

*4.* सात हजारांहून अधिक गावात उद्या ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा; प्रशासन सज्ज, अधिकारी केंद्राकडे रवाना, पोलिसांचा तगडा बंदोबस्त https://bit.ly/3WsDals 

*5.* मुख्यमंत्र्यांच्या रत्नागिरी दौऱ्यात 170 एसटी गाड्यांचा वापर, चिपळूण आगारातील 56 फेऱ्या रद्द अन् प्रवाशी, विद्यार्थ्यांना मनस्ताप https://bit.ly/3FZNeN9 

*6.* समृद्धी महामार्गासाठी तब्बल 22 कोटींच्या मुरुमाची चोरी, भाजप आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंच्या आरोपाने खळबळ https://bit.ly/3uVygSb 

*7.* पती-पत्नीतील खासगी क्षणांचा व्हिडीओ चोरुन शूट केला, शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल, सोलापुरातील धक्कादायक घटना https://bit.ly/3HGeAcn 

*8.* मंत्री चंद्रकांत पाटलांना पुन्हा शाईफेकीची धमकी; सोशल मीडियावर धमकी देणाऱ्याविरोधात गुन्हा https://bit.ly/3BKB08F   पुन्हा शाईफेकीची धमकी आल्यानं चंद्रकांत पाटलांची सावध भूमिका, पिंपरी चिंचवडमधील पवना थडी जत्रेमध्ये फेसशिल्ड लावून हजेरी https://bit.ly/3W4eQWZ  

*9.* बिल्किस बानो यांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का, सामूहिक अत्याचार करणाऱ्यांची सुटका करण्याविरोधातील याचिका फेटाळली https://bit.ly/3W49SK7 

*10.* बांगलादेशविरुद्धच्या कसोटीचा चौथ्या दिवसाचा खेळ संपला, भारत विजयाच्या उंबरठ्यावर, जिंकण्यासाठी चार विकेट्सची गरज https://bit.ly/3W7vogL 

*ABP माझा स्पेशल*

खाकी वर्दीतील माणुसकी, नंदुरबार पोलिसांनी स्मशानभूमीत जे केलं ते पाहून तुम्हालाही हेवा वाटेल! https://bit.ly/3HJnu97 

बॉस लई खास! टीमसाठी केली तब्बल 71 हजार रुपयांची फूड ऑर्डर https://bit.ly/3G1BnOs

दूध उत्पादनाचा खर्च वाढला, पशूखाद्याच्या किंमतीनं मागील 9 वर्षांचा विक्रम मोडला, पशुपालक चिंतेत https://bit.ly/3G2t6u1 

निर्भया निधीमधील 30 टक्के निधी पडून, वुमन सेफ्टी फंड वापरामध्ये शिथिलता https://bit.ly/3FXzPoY 

लॉकडाऊनपासून किशोरवयीन मुलांवर दिसला वेगळ्या प्रकारचा ताण; संशोधनातून समोर, जाणून घ्या काय झाला बदल? https://bit.ly/3hwcnFZ 

*यूट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv 

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv            

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha           

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv    

*शेअरचॅट* - https://sharechat.com/abpmajhatv        

*कू* - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, 3 जणांचा जागीच मृत्यू 
पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, 3 जणांचा जागीच मृत्यू 
Success Story : माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही  CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही  CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड 
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड 
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Kambli Health Update| त्यांच्यामुळं मी जिवंत आहे, तब्येतील सुधारणा; विनोद कांबळी रडले....Anjali Damania on Beed Case | संतोष देशमुख प्रकरणात अनेक जण राजकीय पोळी भाजतायVinod Kambli Health Update | विनोद कांबळी यांच्या तब्येतीत सुधारणा, जनरल वॉर्डमध्ये हलवलेABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 27 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, 3 जणांचा जागीच मृत्यू 
पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, 3 जणांचा जागीच मृत्यू 
Success Story : माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही  CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही  CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड 
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड 
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
Rohit Sharma : तर रोहित शर्माचा सुद्धा सिडनीत अश्विनसारखाच 'द एंड' अटळ? सुनील गावसकर थेट बोलले, तिकडं आगरकरही ऑस्ट्रेलियात पोहोचले!
तर रोहित शर्माचा सुद्धा सिडनीत अश्विनसारखाच 'द एंड' अटळ? सुनील गावसकर थेट बोलले, तिकडं आगरकरही ऑस्ट्रेलियात पोहोचले!
Pakistan on Manmohan Singh : पाकिस्तानमधील गाहमध्ये जन्म, पण भारताच्या 'अर्थक्रांती'चे शिल्पकार अन् पीएमही झाले; झेलमचा सुपूत्र मनमोहन सिंग यांच्या निधनावर पाकिस्तान काय म्हणाला?
पाकिस्तानमधील गाहमध्ये जन्म, पण भारताच्या 'अर्थक्रांती'चे शिल्पकार अन् पीएमही झाले; झेलमचा सुपूत्र मनमोहन सिंग यांच्या निधनावर पाकिस्तान काय म्हणाला?
Santosh Deshmukh Case : बीडमध्ये पावसाची वाणवा, पण बंदुकीतून हवेत फैरींवर फैरी करणाऱ्या टपरी अन् छपरींचा महापूर! जिल्ह्यात किती हजार जणांकडे शस्त्र परवाना?
बीडमध्ये पावसाची वाणवा, पण बंदुकीतून हवेत फैरींवर फैरी करणाऱ्या टपरी अन् छपरींचा महापूर! जिल्ह्यात किती हजार जणांकडे शस्त्र परवाना?
Mutual Fund SIP : 15000 रुपयांच्या दरमहा एसआयपीनं 15 कोटी रुपये किती वर्षात होतील? जाणून घ्या समीकरण
15000 रुपयांच्या दरमहा एसआयपीनं 15 कोटी रुपये किती वर्षात होतील? जाणून घ्या समीकरण
Embed widget