Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2022 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2022 | शनिवार*
*1.* कर्नाटकचे मुख्यमंत्री पुन्हा बरळले, अमित शाहांची भेट घेतल्यानं काहीही फरक पडत नाही, सीमाप्रश्नावर कोणतीही तडजोड नाही, बोम्मईंच्या पुन्हा वल्गना, बोम्मई शाहांची भेट घेणार https://bit.ly/3BoF3XU पंतप्रधान मोदींनी आधी कर्नाटकविषयी भूमिका घ्यावी, नंतर समृद्धी महामार्गाचं उद्घाटन करावं, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल https://bit.ly/3uF2nx1 शिंदे गटाला निशाणी कुलूप द्यायला हवी, ज्याची चावी दिल्लीत; सीमाप्रश्नावरुन राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात https://bit.ly/3BoRhzP
*2.* महाराष्ट्र-गुजरात सीमेवरही वादाची ठिणगी; ग्रामपंचायतींची हद्द निश्चिती नसल्याने संघर्ष, वाद लवकर मिटवण्याची सीमावासियांची मागणी https://bit.ly/3FhU9zV
*3.* मंत्री चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानंतर राज्यभर संताप, ठिकठिकाणी निदर्शने https://bit.ly/3UKkRGP फुले-आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल चंद्रकांत पाटलांची दिलगिरी https://bit.ly/3VPzEl2
*4.* चेन्नईच्या किनारपट्टीवर मंदोस चक्रीवादळची धडक, 'या' तीन राज्यात 'रेड अलर्ट', महाराष्ट्रातही परिणाम https://bit.ly/3hjFYSH औरंगाबाद जिल्ह्यात पावसाची शक्यता, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा https://bit.ly/3BpxksH कोल्हापूर जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असतानाच पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज https://bit.ly/3BoqbsL
*5.* आमदार निलेश लंके यांचं चौथ्या दिवशी उपोषण मागे, नितीन गडकरींनी दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे, अजित पवारांच्या प्रयत्नांना यश https://bit.ly/3h95RF3
*6.* हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार नाहीच; मुख्यमंत्र्यांकडील खात्यांचं तात्पुरतं वाटप, 'या' मंत्र्यांची खाती वाढली https://bit.ly/3PhrQWD हिवाळी अधिवेशनात विधान परिषद सभापतीपदाची निवडणूक होणार? https://bit.ly/3HyAFJM
*7.* लष्करात महिला अधिकाऱ्यांसोबत भेदभाव? सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार, लष्कराचे कान टोचले, 34 महिला अधिकाऱ्यांकडून याचिका https://bit.ly/3Bop6Bi
*8.* ज्येष्ठ लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, कलाविश्वावर शोककळा https://bit.ly/3BoRa7n
*9.* नेदरलँड्सचा 'शूटआऊट'; अर्जेंटिनाची उपांत्य फेरीत धडक, मेस्सीने रचला इतिहास https://bit.ly/3Fp6Vg6 फिफामध्ये धक्कादायक निकाल, पाच वेळच्या चॅम्पियन ब्राझीलला पराभवाची 'किक' https://bit.ly/3Fhb05Q
*10.* बांग्लादेशविरुद्ध सामन्यात ईशान किशनची द्विशतकी खेळी, 131 चेंडूत उभारला 210 धावांचा डोंगर, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारत मजबूत स्थितीत https://bit.ly/3iTTRYt ईशान किशनची 200 धावांची वादळी खेळी; विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला! https://bit.ly/3UR7PaG
*एबीपी माझा स्पेशल*
जगभरात साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाचा इतिहास नेमका काय? जाणून घ्या महत्त्व https://bit.ly/3PfWP5u
मुंबई मेरी जॅम! मुंबईत वाहतूक कोंडी होण्याची कारणे काय? https://bit.ly/3FgpKlm
सुक्या मासळीचे दर कडाडले, खवय्यांच्या खिशाला झळ बसणार https://bit.ly/3Boh5MO
पारा घसरला, विदर्भ गारठला; गोंदिया विदर्भातील सर्वात थंडगार जिल्हा, उत्तर भारतातही हुडहुडी https://bit.ly/3iRbiZD
तुमचा मृत्यू कधी होणार हे आता कळणार; 'ही' टेस्ट करणार तुमच्या मृत्यूची भविष्यवाणी https://bit.ly/3Yg1uIH
*Majha Katta* : समृद्धी हा सगळ्यांना समृद्धी देणारा महामार्ग, समृद्धी महामार्गाची कहाणी उलगडणारी मुख्यमंत्र्यांची दिलखुलास मुलाखत
https://www.youtube.com/watch?v=nowwwmiSb3E
समोर साक्षात काळ उभा ठाकला होता, तरीदेखील...; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझा कट्ट्यावर सांगितला जीवावर बेतलेला प्रसंग https://bit.ly/3BMyZZR राज्य सरकार नाशिककरांसाठी विचार करतंय, नाशिक-मुंबई महामार्गासाठी मुख्यमंत्र्यांचा नवा प्लॅन काय? https://bit.ly/3FGc44v
*यूट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*शेअरचॅट* - https://sharechat.com/abpmajhatv