एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News: ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 डिसेंबर 2022 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 डिसेंबर 2022 | सोमवार*

*1.* आयटीआय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 40 रुपयांऐवजी 500 रुपये विद्यावेतन मिळणार https://bit.ly/3GkpHa7 

*2.* कोर्टाच्या निर्णयापर्यंत कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश जाहीर करा, उद्धव ठाकरेंची विधान परिषदेत मागणी https://bit.ly/3YQzHz2  सीमाप्रश्नाबाबत उद्या विधीमंडळात ठराव आणणार, मुख्यमंत्र्यांची दिल्लीत तर उपमुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती https://bit.ly/3PQPObM 

*3.* रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल में! कोल्हापुरात महाराष्ट्र एकीकरण समितीचा एल्गार https://bit.ly/3hMiSoh  सीमावासियांच्या धरणे आंदोलनाला कोल्हापुरात सर्वपक्षीयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद  https://bit.ly/3Ik7riz

*4.* कृषी महोत्सवाच्या नावाने वसुली; अजित पवारांचा अब्दुल सत्तारांवर आरोप, राजीनाम्याची मागणी; फडणवीसांकडून आरोपांची गंभीर दखल https://bit.ly/3hL0Nac  गायरान जमीन अन् कृषी महोत्सव प्रकरण सत्तारांना भोवणार? कृषीमंत्री म्हणतात, माझ्यावर सभागृहात आरोप झाले, मी सभागृहातच उत्तर देणार.. https://bit.ly/3GieTJf 

*5.* व्हीडिओकॉनचे सर्वेसर्वा वेणूगोपाल धूत यांना सीबीआयकडून अटक; आयसीआयसीआय बँक कर्ज घोटाळा प्रकरणी कारवाई https://bit.ly/3GfZRUz   वेणूगोपाल धूत यांच्यासह कोचर दाम्पत्याला तीन दिवसांची सीबीआय कोठडी https://bit.ly/3GlCSYl 

*6.* पोटदुखीच्या त्रासामुळं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण रुग्णालयात दाखल, एम्समध्ये उपचार सुरु https://bit.ly/3PVXgm4 

*7.* तुनिषा शर्मा आत्महत्येचं श्रद्धा वालकर कनेक्शन, लव्ह जिहादच्या भीतीनेच शिझान-तुनिषाचं ब्रेकअप? https://bit.ly/3YMmB5L   झगमागाटाच्या दुनियेमागचा खरा अंधार; कोणी काम मिळत नसल्याने तर कोणी बॉयफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून स्विकारला आत्महत्येचा मार्ग https://bit.ly/3YMaaH8 

*8.* मनालीत पॅराग्लायडिंग करताना पॅराशूटचा सेफ्टी बेल्ट निसटला, साताऱ्यातील युवकाचा मृत्यू https://bit.ly/3C3IGTD 

*9.* चीन पुन्हा कोरोना रुग्णांचा आकडा लपवतोय, कोविड आकडेवारी जारी न करण्याचा निर्णय https://bit.ly/3C1mSYI  काळजी घ्या! देशात 196 नवे कोरोनाबाधित, सक्रिय रुग्णांचा आकडा तीन हजार पार; भारतातील कोरोनाची आजची स्थिती https://bit.ly/3YSLPQa 

*10.* 145 वर्षांच्या कसोटी क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच झालं असं काही, पाकिस्तानच्या नावे आणखी एक लाजिरवाणा रेकॉर्ड https://bit.ly/3I4iqMK 

*ब्लॉग माझा*

BLOG : जिंकलो..पण घामटा निघाला, एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा ब्लॉग https://bit.ly/3C14qQe 

BLOG: संस्कृत शिक्षणाचा खेळखंडोबा; आजच्या पिढीची फरफट, विनोद जैतमहाल यांचा विशेष लेख https://bit.ly/3WNruK9 

*ABP माझा स्पेशल* 
403 खोल्या असलेल्या नागपूरच्या आमदार निवासात फक्त 42च आमदार का राहत आहेत? https://bit.ly/3GiVbx5 

केंद्रासोबत कॉलेजियमचा वाद, एकाच वर्षात तीन सरन्यायाधीश; सुप्रीम कोर्टाचे 2022 मधील ऐतिहासिक निर्णय https://bit.ly/3YRQK3y 

कर्नाटकात शाळा,कॉलेज, सिनेमागृह, पब अन् बारमध्ये मास्कसक्ती, नव्या वर्षाच्या स्वागतासाठीही नियमावली https://bit.ly/3YJvI7r 

'दारुड्यांशी मुलीचं लग्न करु नका, माझा मुलगा दारुमुळं गेला अन्...', केंद्रीय मंत्र्यांनी सांगितली आपबीती https://bit.ly/3C33TNA 

वर्षभरात गुगलवर सर्वाधिक विचारले गेलेले पाच प्रश्न कोणते? https://bit.ly/3hS8awl 

*यूट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv 

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv           

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha           

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv    

*शेअरचॅट* - https://sharechat.com/abpmajhatv        

*कू* - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
IPO Update : यूनिमेक एअरोस्पेसनं शेवट गोड केला, 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, गुंतवणूकदारांचं लक्ष इंडो फार्मच्या आयपीओकडे, GMP कितीवर?
यूनिमेक एअरोस्पेसचा आयपीओ 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, इंडो फार्मचा IPO पहिल्याच दिवशी 17 पट सबस्क्राइब, GMP कितीवर?
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Kamble on Walmik Karad : वाल्मिक कराडचे इन्काउंटर करा, अशोक कांबळेंची खळबळजनक मागणीWalmik Karad Car Pune : 'या' कारमधून वाल्मिक कराड पुणे CID कार्यालयात शरणABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 31 December 2024Sandeep Kshirsagar Full PC : दोषी नाही तर फरार का झालात? संदीप क्षीरसागरांचा कराडला सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
IPO Update : यूनिमेक एअरोस्पेसनं शेवट गोड केला, 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, गुंतवणूकदारांचं लक्ष इंडो फार्मच्या आयपीओकडे, GMP कितीवर?
यूनिमेक एअरोस्पेसचा आयपीओ 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, इंडो फार्मचा IPO पहिल्याच दिवशी 17 पट सबस्क्राइब, GMP कितीवर?
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण  कॅमेऱ्यात कैद
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी सोडवणार पेपर
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी सोडवणार पेपर
RBI Rule : नववर्षातील पहिला धक्का, 1 जानेवारीपासून तीन प्रकारची बँक खाती बंद होणार, आरबीआयचा मोठा निर्णय, कारण समोर
नववर्षातील पहिला धक्का, 1 जानेवारीपासून तीन प्रकारची बँक खाती बंद होणार, आरबीआयचा मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
Embed widget