Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 डिसेंबर 2022 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 डिसेंबर 2022 | सोमवार
1. गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपलं, 93 जागांसाठी 59 टक्के मतदानाची नोंद, 8 डिसेंबर रोजी होणार मतमोजणी https://bit.ly/3h0y68F गुजरात, हिमाचल प्रदेशमध्ये कुणाची सत्ता? रात्री आठ वाजता एबीपी माझावर एक्झिट पोल https://bit.ly/3UrzNtz
2. आधी बहिण गेली आता भाऊही गेला! एकीकडं दिव्यांग मंत्रालयाची स्थापना अन् इकडं दिव्यांग निधीसाठी आंदोलनादरम्यान बार्शीतील दहा वर्षीय बालकाचा मृत्यू https://bit.ly/3VB306K बीडमध्येही आंदोलनादरम्यान वृद्धाच्या मृत्यूनंतर पारधी समाज आक्रमक; सुप्रिया सुळेंनीही घेतली दखल https://bit.ly/3F5Pv7Z
3. चंद्रपूर जिल्ह्यातील बाह्मणी परिसरात सोन्याचे साठे.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा, भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाचाही दुजोरा https://bit.ly/3F4eGHQ
4. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील बैठक संपली; 'या' मुद्यांवर दोन तास झाली चर्चा? https://bit.ly/3F6c0tk
5. राज्यातील मंत्र्यांकडून कर्नाटकचा दौरा रद्द का झाला? ही आहेत नेमकी कारणं... https://bit.ly/3h0W1Vu कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून सीमाभागातील जनतेच्या जखमेवर मीठ, बेळगावात येणाऱ्या महाराष्ट्रातील मंत्र्यांवर कारवाईच्या मुख्य सचिवांना सूचना.. सीमाप्रश्न संपल्याचाही दावा https://bit.ly/3Bc6WT0
6. 'तात्या वाट बघतोय येताय ना?'; अजित पवार यांच्याकडून पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर https://bit.ly/3h0W5EI पुण्यात मनसेला मोठा धक्का! 'या' नेत्याची हकालपट्टी केल्यानं 400 सदस्यांचे राजीनामे https://bit.ly/3iABaZx
7. अकलूजमध्ये एकाच मांडवात दोघींशी विवाह करणाऱ्या युवकाच्या अडचणीत वाढ, महिला आयोगाकडून चौकशीचे आदेश https://bit.ly/3F6cMqe काय आहे द्विभार्या प्रतिबंधक कायदा? जाणून घ्या दोषीला होणारी शिक्षा आणि दंड.. https://bit.ly/3HbdIwn
8. नाशिक जिल्हाधिकारी सुरगाण्यात, तर ग्रामस्थांचं शिष्टमंडळ गुजरातमध्ये, वासदा तहसीलदारांना दिलं गुजरातमध्ये समाविष्ट करुन घेण्याचं निवेदन https://bit.ly/3HeWNZF
9. लोकांना बेकायदेशीरपणे परदेशात पाठवण्यास मदत करणाऱ्या पोलिस हवालदाराची हकालपट्टी, गुप्तचर विभागाचे दोन अधिकारीही रॅकेटमध्ये सामील https://bit.ly/3UzquYt
10. कोरोनानंतर महापालिका शाळांतील विद्यार्थी संख्येत 42 टक्क्यांची वाढ, मात्र दहा वर्षात मराठी माध्यमातील संख्या 51 टक्क्यांनी घसरली https://bit.ly/3UvlpQT
ABP माझा स्पेशल
Mumbai Crime : वेब सीरिजच्या नावाखाली पॉर्न फिल्मचं चित्रीकरण, चारकोपमधील धक्कादायक प्रकार; एक आरोपी अटकेत https://bit.ly/3HbdLs3
New Labour Code: नवीन श्रम कायद्यात सामाजिक सुरक्षेवर भर, कर्मचाऱ्यांना मिळणार अधिक फायदे https://bit.ly/3VRaRg5
Matheran Hill Station : माथेरानमध्ये तब्बल 172 वर्षांनी धावली ई रिक्षा, पर्यटकांची तीन किलोमीटरची पायपीट वाचणार https://bit.ly/3h0znMV
Nagpur: अभिमानास्पद...! नागपूर मेट्रोच्या 'डबल डेकर व्हाया-डक्ट'ला गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान https://bit.ly/3VPlmR8
Samruddhi Mahamarg : नऊ एअरबॅग्ज, फक्त 7.4 सेकंदात पकडते 100 kmpl वेग; फडणवीस चालवत असलेल्या कारची किंमत जाणून व्हाल थक्क https://bit.ly/3B6j5ZK
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv