एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2022 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*1.* पोलिसांचं नवं ब्रीद आमदार रक्षणाय!!! आमदारांच्या दिमतीला पोलिसांची फौज, 550 नागरिकांसाठी सरासरी एक पोलीस अन् एका आमदारामागे तब्बल 30 पोलीस https://cutt.ly/aMIantH  बंड संपलं, धोकाही टळला, यंत्रणेवर पडतोय असह्य ताण, आमदारांना दिवसरात्र अशी मिळतेय सुरक्षा https://cutt.ly/tMIhM88 

*2.* राज्यातील क आणि ड गटाच्या नोकरभरतीची स्पर्धा परीक्षा टीसीएस, आयओएन आणि आयबीपीएस मार्फत करण्यावर मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब; स्वातंत्र्य सैनिकांच्या पेन्शनमध्येही दुपटीने वाढ आणि एसईबीसी (मराठा आरक्षण) उमेदवारांना केंद्राच्या 10% EWS आरक्षणाप्रमाणे नियुक्त्या https://cutt.ly/gMIazws 

*3.* ...तर भारत जोडो यात्रा रोखून दाखवावी; महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा अडवण्याच्या खा. राहुल शेवाळे यांच्या मागणीवर राहुल गांधी यांचं सरकारला आव्हान https://cutt.ly/9MIah9X  राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा झाकोळण्यासाठीच राज्यात रोज एक नवा वाद? काय आहे घटनाक्रम? https://cutt.ly/TMIadBS  

*4.* राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याशी सहमत नाही : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं स्पष्टीकरण  https://cutt.ly/TMIaahN सावरकरांबद्दल ढोंगी प्रेम दाखवू नका, त्यांना भारतरत्न द्या : शिवसेना खासदार संजय राऊत यांची मागणी https://cutt.ly/hMIailS राहुल गांधींच्या सावरकरविरोधी वक्तव्याचे पडसाद; भाजप-शिंदे गटाकडून राज्यभर निषेध आंदोलन  https://cutt.ly/3MIdWTh 

*5.* श्रद्धा हत्याकांड प्रकरणाशी पाणी बिलाचा संबंध काय? पोलीस तपासात आणखी एक मोठा खुलासा https://cutt.ly/bMIawXK  कोणी 72, कोणी 300 तुकडे; क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या 'या' हत्याकाडांनी देशाला हादरवलं https://cutt.ly/bMIp7yk 

*6.* रिक्षाचालकाने अश्लील प्रश्न विचारल्याने औरंगाबादमध्ये मुलीची धावत्या रिक्षातून उडी, महिला आयोगाने घेतली दखल.. कारवाईचा अहवाल महिला आयोगाला सादर करण्याचे रुपाली चाकणकर यांचे आदेश https://cutt.ly/5MIp3t6 

*7.* संतापजनक! नराधम वडील, आजोबा, चुलत्याकडून मुलीवर चार वर्ष बलात्कार; पुण्यातील घटना, समुपदेशकही हादरले https://cutt.ly/DMIp0An 

*8.* विदर्भातील संत्र्याला बांगलादेशचा झटका, आयात शुल्क वाढवल्यानं संत्री फेकून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ https://cutt.ly/lMIpMav  परतीच्या पावसातून वाचलेलं डाळींब थेट बांगलादेशला, मात्र, आयात करात वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना फटका https://cutt.ly/6MIpVoW 

*9.* शांततेच्या मार्गाने आंदोलन करा, प्रश्न सुटले नाहीत, तर 18 तारखेपासून काय करायचे ते सांगतो; राजू शेट्टींचे आवाहन  https://cutt.ly/AMIpZbk  सांगली जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस वाहतूक रोखली; ट्रॅक्टर थांबवून सोडली हवा https://cutt.ly/SMIpHHD 

10. भारत- न्यूझीलंड यांच्यात उद्यापासून रंगणार टी-20 मालिकेचा थरार; कधी, कुठे रंगणार सामने? संपूर्ण वेळापत्रक https://cutt.ly/GMIsdcT  पुन्हा धोनीची भारतीय संघात एन्ट्री? लवकरच बीसीसीआय कॅप्टन कूलशी संपर्क साधणार https://cutt.ly/AMIse2Z 

*ABP माझा स्पेशल*

Kolhapur Football : कुस्ती, नेमबाजी, स्विमिंग आहेच, पण रांगड्या कोल्हापुरात फुटबॉल 92 वर्षांपासून एकदम 'खोल' विषय आहे! https://cutt.ly/yMIpSxY 

औरंगाबादच्या शिरपेचात मानाचा तुरा! आयआयएफएल अब्जाधीशांच्या यादीत शहरातील सहा उद्योगपती https://cutt.ly/7MIpIKx 

Bharat Jodo: राहुल गांधींच्या 'भारत जोडो यात्रे'नं अकोल्यातील वाडेगावात इतिहासाची नव्याने पुनरावृत्ती https://cutt.ly/2MIpTwY 

Common Charging Port: व्वा...कमालच होणार! मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेटसाठी एकच चार्जर लागणार https://cutt.ly/aMIpQhn 

NASA Artemis 1: मिशन मूनच्या आर्टेमिस-1 ने पृथ्वीचे अप्रतिम छायाचित्र टिपले! नासाकडून व्हिडीओ शेअर https://cutt.ly/KMIpvyW 

*यू ट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv 

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv           

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha           

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv     

*शेअरचॅट* - https://sharechat.com/abpmajhatv         

*कू* - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kedar Jadhav On Rohit Pawar: केदार जाधवचा रोहित पवारांवर धक्कादायक आरोप; कुंती पवार, सतिश मगर, रेवती सुळेंचंही घेतलं नाव, नेमकं प्रकरण काय?
केदार जाधवचा रोहित पवारांवर धक्कादायक आरोप; कुंती पवार, सतिश मगर, रेवती सुळेंचंही घेतलं नाव, नेमकं प्रकरण काय?
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 

व्हिडीओ

Navneet Rana Amravati Speech : तेरी दादागिरी पाकिस्तानमें चलेगी..,नवनीत राणांचा ओवैसींवर घणाघात
Thackeray Brothers : महायुती प्रचारात ठाकरे अजूनही विचारात? महायुतीत सभांची दाटी, ठाकरे शाखांवर बिझी Special Report
Ravindra Chavan on Vilasrao Deshmukh : आधी टीका जहरी , मग दिलगिरी Special Report
Santosh Dhuri Join BJP : संतोष धुरी यांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' Special Report
Ajit pawar Sinchan Scam : अजितदादांना आतापर्यंत कोणत्या आरोपांत क्लिनचीट? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kedar Jadhav On Rohit Pawar: केदार जाधवचा रोहित पवारांवर धक्कादायक आरोप; कुंती पवार, सतिश मगर, रेवती सुळेंचंही घेतलं नाव, नेमकं प्रकरण काय?
केदार जाधवचा रोहित पवारांवर धक्कादायक आरोप; कुंती पवार, सतिश मगर, रेवती सुळेंचंही घेतलं नाव, नेमकं प्रकरण काय?
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
Raaz Actress Malini Sharma Vanished From Film Industry: 'राझ' सिनेमातील भूत, 23 वर्षांपासून अभिनेत्री बॉलिवूडमधून गायब; गेली कुठे? 'ती' सध्या काय करते?
'राझ' सिनेमातील भूत, 23 वर्षांपासून अभिनेत्री बॉलिवूडमधून गायब; गेली कुठे? 'ती' सध्या काय करते?
BMC Election 2026 MNS: भाजप-शिंदे गटाने मुंबईत मनसेचा एक-एक मोहरा वेचायचा सपाटा लावला, अंधेरीत ऑपरेशन टायगर, मुरजी पटेलांनी राज ठाकरेंची अख्खी फौजच गळाला लावली
भाजप-शिंदे गटाने मुंबईत मनसेचा एक-एक मोहरा वेचायचा सपाटा लावला, अंधेरीत ऑपरेशन टायगर, मुरजी पटेलांनी राज ठाकरेंची अख्खी फौजच गळाला लावली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
Embed widget