ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2021 | बुधवार

1. मनसुख हिरण मृत्यू प्रकरण; सचिन वाझे यांची क्राईम ब्रांचमधून बदली, गृहमंत्री अनिल देशमुख यांची विधानसभेत घोषणा https://bit.ly/30sE6LF मनसुख हिरण मृत्युप्रकरणी एपीआय सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ,  https://bit.ly/30wxVG8

2.   मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं असलेल्या स्कॉर्पिओ कारचं रहस्य कायम https://bit.ly/3rtXRy9 बेपत्ता असलेली इनोव्हा कालपर्यंत मुंबईत असल्याचा विरोधी पक्षनेते फडणवीस यांचा दावा, एटीएसला त्याबद्धल कल्पना असल्याचीही माहिती  

3. केंद्राने पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या निर्णयाला राज्य सरकारचा पाठिंबा असेल, उपमुख्यमंत्री अजित पवार याचं विधानसभेत निवेदन, कोरोनामुळे आमदारांच्या केलेली 30 टक्क्यांची कपात मागे घेण्याचा निर्णय, आमदारांना नेहमीप्रमाणे वेतन मिळणार, अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता  https://bit.ly/3ch9lP7

4.  अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांची सरकारवर कुरघोडी.. आज अधिवेशनाची सांगता.. शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन करुन हस्तक्षेपhttps://bit.ly/3rDi84y

5. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या सर्व्हरवर परदेशातून सायबर हल्ला, पाच कोटींचं नुकसान, डेटा रिकव्हरीसाठी बिटकॉईनमध्ये खंडणी देण्याची मागणी https://bit.ly/3l48Qfu

6. मुंबई पोलिसांना महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत, असं कोर्टात सांगत गँगस्टर रवी पुजारीकडून पोलिसांनी मागितलेल्या कस्टडीला अनुमोदनhttps://bit.ly/3qwa1oL

7. "मराठा आरक्षण तरी द्या; अन्यथा आम्हाला विष पिऊन मरु द्या", मराठा आरक्षणावरुन खासदार उदयनराजे आक्रमक  https://bit.ly/3t3tOxG

8. देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली, चोवीस तासात 18 हजार नव्या रुग्णांची भर https://bit.ly/2N2BZeb देशात आतापर्यंत दोन कोटी 40 लाख लोकांना कोरोनाची लस, लसीकरणाच्या कार्यक्रमाला वेग https://bit.ly/3vbnFRW

9. बाबा आमटेचं आनंदवन ठरतंय कोरोनाचं हॉटस्पॉट, बाहेरील लोकांना प्रवेश बंदी.. आनंदवनातील 239 जण कोरोना पॉजिटिव, दोघांचा मृत्यूhttps://bit.ly/3eqM284

10. 'सायलेंट किलर' पाणबुडी 'आयएनएस करंज' आजपासून नौदलाच्या ताफ्यातhttps://bit.ly/3vcSFRC

ABP माझा ब्लॉग : 'पुन्हा' कोरोनावर बोलू काही! संतोष आंधळे यांचा ब्लॉगhttps://bit.ly/3bzcL0x

ABP माझा स्पेशल : Savitribai Phule Death Anniversary | सामाजिक सुधारणेच्या अग्रणी, पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुलेhttps://bit.ly/3cmjBFE

Savitribai Phule Death Anniversary 2021: सावित्रीबाई 'प्लेगयोद्धा' म्हणून लढल्या अन् त्यातच...https://bit.ly/3rAVYQ6

Mahashivratri 2021 Date : उद्या महाशिवरात्री, भगवान शिवशंकराच्या आराधनेचं महत्व, पूजेची योग्य वेळ काय?https://bit.ly/3ccMioE

Reality check : Corona वाढतोय तरीही मास्क वापरासाठी ना.. नागपूरकरांची कारणं अशी की WHO नतमस्तक होईलhttps://bit.ly/3ciIx0T