एक्स्प्लोर

कोल्हापूर अर्बन बँकेला ऑनलाईन गंडा, लाखो रुपये 34 खात्यांवर ट्रान्सफर

या घटनेमुळे बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कोल्हापूर पोलीस मुंबई सायबर पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध घेत आहेत.

कोल्हापूर : दी कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला ऑनलाईन गंडा घालण्यात आला आहे. ऑनलाईनद्वारे बँकेचे 67 लाख 88 हजार रुपये लुटलण्यात आलं आहे. दी कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे, एचडीएफसी बँकेत असलेल्या खात्यातून ही रक्कम लुटली आहे. ही घटना शुक्रवारी (19 एप्रिल) सकाळी अकरा ते दुपारी अडीचच्या सुमारास घडली. चोरट्याने ही रक्‍कम वेगवेगळ्या 34 खात्यांवर ट्रान्सफर केले आहेत. आरटीजीएस आणि एनईएफटी या ऑनलाईन सुविधांचा गैरवापर करुन, संशयिताने अर्बन बँकेला गंडा घातला. 'दी कोल्हापूर अर्बन'चे मुख्य कार्यकारी अधिकारी बाजीराव खरोशी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. शाहूपुरी पोलिसांनी रात्री उशिरा अज्ञाताविरुद्ध अपहार, फसवणूक, माहिती, तंत्रज्ञान अधिनियम 2008 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कोल्हापूर पोलीस मुंबई सायबर पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध घेत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Iltija Mufti : इकडं सकासकाळी ओमर अब्दुल्लांनी आप आणि काँग्रेसच्या जखमेवर मीठ चोळले अन् तिकडं मेहबुबा मुफ्तींच्या लेकीचा गंभीर आरोप; म्हणाली, 'आमच्या दरवाजावर...'
इकडं सकासकाळी ओमर अब्दुल्लांनी आप आणि काँग्रेसच्या जखमेवर मीठ चोळले अन् तिकडं मेहबुबा मुफ्तींच्या लेकीचा गंभीर आरोप; म्हणाली, 'आमच्या दरवाजावर...'
ब्रेकिंग! सलमान खान धमकी प्रकरणातील दोघांना जामीन, आरोपींचा लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध
ब्रेकिंग! सलमान खान धमकी प्रकरणातील दोघांना जामीन, आरोपींचा लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध
Pune News : जन्मदात्या आईनेच पोटच्या दोन लेकरांना पहाटेच्या साखर झोपेत गळा दाबून मारले, नवऱ्यावरही कोयत्याने वार; पुणे जिल्ह्यातील थरकाप
जन्मदात्या आईनेच पोटच्या दोन लेकरांना पहाटेच्या साखर झोपेत गळा दाबून मारले, नवऱ्यावरही कोयत्याने वार; पुणे जिल्ह्यातील थरकाप
Delhi Election Result 2025 : दिल्लीत मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा भगवा फडकला, आप अन् काँग्रेसला मोठा धक्का?
दिल्लीत मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा भगवा फडकला, आप अन् काँग्रेसला मोठा धक्का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Arvind Kejriwal Defeated : अरविंद केजरीवाल यांचा पराभव,  'आप'ला सर्वात मोठा धक्का! Delhi Result 2025Delhi Election Result 2025 : दिल्लीत आम आदमी पार्टी का हरतेय? Sarita Kaushik EXCLUSIVE ABP MajhaDelhi Election Result 2025 : भाजपचा विजय, आपचा पराभव ; Rajiv Khandekar यांचं सखोल विश्लेषण ABP MajhaDelhi Assembly Election Result : दिल्लीत काँग्रेसला पुन्हा नाकारलं? कारणं काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iltija Mufti : इकडं सकासकाळी ओमर अब्दुल्लांनी आप आणि काँग्रेसच्या जखमेवर मीठ चोळले अन् तिकडं मेहबुबा मुफ्तींच्या लेकीचा गंभीर आरोप; म्हणाली, 'आमच्या दरवाजावर...'
इकडं सकासकाळी ओमर अब्दुल्लांनी आप आणि काँग्रेसच्या जखमेवर मीठ चोळले अन् तिकडं मेहबुबा मुफ्तींच्या लेकीचा गंभीर आरोप; म्हणाली, 'आमच्या दरवाजावर...'
ब्रेकिंग! सलमान खान धमकी प्रकरणातील दोघांना जामीन, आरोपींचा लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध
ब्रेकिंग! सलमान खान धमकी प्रकरणातील दोघांना जामीन, आरोपींचा लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध
Pune News : जन्मदात्या आईनेच पोटच्या दोन लेकरांना पहाटेच्या साखर झोपेत गळा दाबून मारले, नवऱ्यावरही कोयत्याने वार; पुणे जिल्ह्यातील थरकाप
जन्मदात्या आईनेच पोटच्या दोन लेकरांना पहाटेच्या साखर झोपेत गळा दाबून मारले, नवऱ्यावरही कोयत्याने वार; पुणे जिल्ह्यातील थरकाप
Delhi Election Result 2025 : दिल्लीत मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा भगवा फडकला, आप अन् काँग्रेसला मोठा धक्का?
दिल्लीत मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा भगवा फडकला, आप अन् काँग्रेसला मोठा धक्का?
Delhi Election Results 2025: PM मोदींच्या 'त्या' कृतीमुळे  दिल्लीची निवडणूक शेवटच्या क्षणी कशी फिरली? 'आप'च्या नेत्याचं मोठं वक्तव्य
'या' तीन गोष्टींमुळे दिल्ली विधानसभा निवडणूक शेवटच्या क्षणी फिरली? 'आप'च्या नेत्याचं मोठं वक्तव्य
Video : कारवर भारत सरकारची नेमप्लेट अन् रशियन तरुणी मांडीवर बसवून ड्रायव्हिंग; ताबा सुटून कारने स्कुटरला धडक देताच रशियन तरुणीने...
Video : कारवर भारत सरकारची नेमप्लेट अन् रशियन तरुणी मांडीवर बसवून ड्रायव्हिंग; ताबा सुटून कारने स्कुटरला धडक देताच रशियन तरुणीने...
चंद्रभागेच्या तीरी..उभा मंदिरी!  माघी एकादशीनिमित्त पंढरपुरात हजारो वारकऱ्यांची मांदियाळी, चंद्रभागेत स्नानासाठी मोठी गर्दी,  पहा Photos
चंद्रभागेच्या तीरी..उभा मंदिरी! माघी एकादशीनिमित्त पंढरपुरात हजारो वारकऱ्यांची मांदियाळी, चंद्रभागेत स्नानासाठी मोठी गर्दी, पहा Photos
Delhi Election Result 2025 : दिल्लीत आप अन् काँग्रेस पिछाडीवर, संजय राऊतांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; म्हणाले, दोघे एकत्र लढले असते तर..
दिल्लीत आप अन् काँग्रेस पिछाडीवर, संजय राऊतांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; म्हणाले, दोघे एकत्र लढले असते तर..
Embed widget