एक्स्प्लोर

सावरकरांवर प्रेम असेल तर भाजपने अहमदाबादचं नाव सावरकरनगर करून दाखवावं; सुषमा अंधारे यांचे आव्हान

Sushma andhare on Savarkar Yatra : सावरकर यांच्यावर प्रेम असेल तर भाजपने सर्वात अगोदर अहमदाबादच नाव  सावरकर नगर करून दाखवावं, असे आव्हान सुषमा अंधारे यांनी भाजपला दिले. 

Sushma andhare on Savarkar Yatra : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सावरकर यात्रेवरून भाजप आणि शिंदे गटाला टोला लगावला आहे. ती सावरकर गौरव यात्रा नसून ती अदानी बचाव यात्रा आहे ,ज्यांना अदानीवर प्रश्न विचारतील अशी भीती वाटते, त्यासाठी त्यांनी सावरकर गौरव यात्रा (Savarkar Gaurav Yatra) काढली आहे. त्यांना खरंच सावरकरांबद्दल प्रेम, असेल तर नाशिकमधील भगूर येथे भाजपने काय दिवे लावलेत? भगूरमध्ये का स्मारक का उभारले नाही? अशी विचारणा केली. सावरकर यांच्यावर प्रेम असेल तर भाजपने सर्वात अगोदर अहमदाबादचं नाव  सावरकर नगर करून दाखवावं, असे आव्हान त्यांनी भाजपला दिले. 

सुषमा अंधारे म्हणाल्या की, किमान समान कार्यक्रमामुळे महाविकास आघाडी एकत्र आहे. त्यामुळे संविधान मुल्यांची बूज राखण्याची एकत्र गरज आहे. ही लढाई भाजपच्या हुकूमशाही विरोधातील आहे. त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या दोन गटातील वादावरूनही भाजपवर हल्ला चढवला. दंगलसदृश्य वातावरण तयार करण्यात भाजपचा हात आहे. भाजपनेच हे वातावरण तयार केलं आहे, जर हे भाजपने वातावरण तयार केलं नसेल तर देवेंद्र फडणवीस गृहमंत्रीपदासाठी सक्षम नाहीत का?

मला तोंड उघडायला लावू नका

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी पातळी सोडून सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली होती. याबाबत त्यांना विचारण्यात आले असता त्यांनी संजय शिरसाटांसारख्या भडगुंज्यावरती बोलण्याची माझी इच्छा नाही. ज्योतिराम पाटलाचे काय झाले?? मला तोंड उघडायला लावू नका. मला माझ्या पक्षप्रमुखांनी बोलण्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे माझा पक्ष संकटात असताना मी बोलणार. 

संभाजीनगरमध्ये 'सावरकर गौरव यात्रे'ला परवानगी

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहरात महाविकास आघाडीची एकत्र सभा होत असतानाच दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेकडून सावरकर गौरव यात्रा (Savarkar Gaurav Yatra) काढण्यात येत आहे. मात्र, कालपर्यंत (1 एप्रिल) पोलिसांकडून या यात्रेला परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र आज (2 एप्रिल) सकाळी अखेर पोलिसांनी या यात्रेला परवानगी दिली आहे. मात्र परवानगी देताना पोलिसांकडून काही अटी आणि शर्ती घालून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सावरकर गौरव यात्रा काढताना  भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेला पोलिसांकडून देण्यात आलेल्या अटी आणि शर्ती पाळावे लागणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Working HOur Special Report :  90  तासांचा कल्ला, सोशल मिडियावरुन हल्ला50 Years of Wankhede| वानखेडेचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होईल का? काय आहेत MCA चे फ्युचर प्लॅन्स?Rajkiya Shole on BJP Shivsena : ठाकरे खरंच भाजपशी जवळीकीचा प्रयत्न करतायत? Special ReportRajkiya Shole on MVA Spilt : मविआतील फुटीच्या चर्चेवरुन काय म्हणाले संजय राऊत? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Embed widget