एक्स्प्लोर
सोनई हत्याकांडप्रकरणी आज शिक्षेची सुनावणी
एकूण 7 आरोपींपैकी 6 जणांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने तीन दिवसांपूर्वी दोषी ठरवलं होतं.
नाशिक: अहमदनगरच्या सोनई हत्याकांडातील 6 दोषींना आज शिक्षा सुनावण्यात येणार आहे. एकूण 7 आरोपींपैकी 6 जणांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने तीन दिवसांपूर्वी दोषी ठरवलं होतं.
1 जानेवारी 2013 रोजी अहमदनगर मधील सोनई या गावी प्रेमप्रकरणातून 3 जणांची हत्या करण्यात आली होती. विशेष म्हणजे फक्त परिस्थितीजन्य पुराव्यांअभावी कोणत्याही प्रत्यक्षदर्शी शिवाय हा खटला सरकारी वकिलांना चालविला होता.
सचिन सोहनलाल घारु (वय 23),संदीप राजू धनवार(वय 24) आणि राहुल कंडारे (वय 26,तिघे राहणार गणेशवाडी, सोनई,तालुका नेवासा) अशी हत्या झालेल्या तीन युवकांची नावे आहेत.
बहुचर्चित सोनई हत्याकांडप्रकरणी 6 जण दोषी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement