एक्स्प्लोर

Sanjay Raut : किरीट सोमय्या भ्रष्ट माणूस, ज्यानं देशाची चोरी केली ते मानहानी काय करणार? राऊतांचा हल्लाबोल

किरीट सोमय्या हा भ्रष्ट माणूस आहे. ज्यानं देशाची चोरी केली ते मानहानी काय करणार? असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर निशाणा लगावला.

Sanjay Raut : माझ्यावर एक हजार कोटीचा मानहानीचा गुन्हा दाखल करुन द्या, त्यांना काम काय आहे, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांना लगावला. किरीट सोमय्या हा भ्रष्ट माणूस असल्याचे राऊत म्हणाले. ज्याने देशाच्या संरक्षण व्यवस्थेसंबंधी आयएनएस विक्रांत वाचवा या नावावरुन लोकांकडून पैसे गोळा केले आणि ते पैसे  जमा केले नाहीत. असा विक्रांत घोटाळा करणारा माणूस ज्याने देशाची मानहानी केली, ज्याने देशाची चोरी केली ते काय मानहानी करणार असेही राऊत यावेळी म्हणाले. अजून त्यांनी काही बघितलं नाही,  भविष्यात त्यांना बरच काही बघायचे असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. 
 
छत्रपती घराण्याचा मान संभाजीराजेंना प्रस्ताव दिला  

किरीट सोमय्या हे विक्रांत घोटाळ्यातील आरोपी आहेत. जामिनवर ते सुटले आहेत. त्याच्यावर कोर्टाने अटी आणि शर्थी घातल्या आहेत. देवाने तोंड दिलं आहे म्हणून ते काहीही बोलत असल्याचे राऊत यावेळी म्हणाले.  राज्यसभेच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे करतील असे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. छत्रपती घराण्याचा मान राखून संभाजीराजेंना प्रस्ताव दिला आहे. पण राज्यसभेचे दोन्ही उमेदवार शिवसेनेचे असतील असेही राऊत यावेळी म्हणाले. 

राऊतांचा मनसेला टोला

किरीट सोमय्यांना सध्या काम काय आहे. लोकांवर आरोप करायचे, त्यांची बदनामी करायची, ते स्वत: आरोपी असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. त्यांनी देशाबरोबर धोका केला आहे. विक्रांतच्या नावाखाली पैसा गोळा केला आणि जमा केला नसल्याचे राऊत यावेळी म्हणाले. खासदार ब्रिजभुषण सिंह यांना कोण ओळखत नाही. ते खासदार आहेत. पार्लमेंटमध्ये आम्ही बसतो, बोलतो एकत्र जेवण करतो असेही राऊत म्हणाले. आरोप करणारांनी अभ्यास करावा असे म्हणत राऊतांनी मनसेला देखील टोला लगावला. योगी आदित्यनाथ यांच्याबरोबर देखील आम्ही चहापान करतो, मग योगींना आम्ही राज ठाकरेंना अडवण्यासाठी रसद पुरवली का? असेही राऊत यावेळी म्हणाले. हे लोक अभ्यासात कच्चे असल्याचे राऊत म्हणाले. 

किरीट सोमय्यांचे मुख्यमंत्र्यांवर आरोप

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पार्टनरचे कसाबशी संबंध आहेत, असा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी आज मुख्यमंत्र्यांवर केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. किरीट सोमय्यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयांचा मुंबई हल्ल्यातील आरोपी व दहशतवादी अजमल कसाबसोबत संबंध असल्याचा आरोप केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
NCP Sharad Pawar MP Meets Narendra Modi Delhi: देशाच्या राजकारणातील हायव्होल्टेज मिटिंग; सुळे, कोल्हे, लंकेंसह शरद पवारांचे सर्व 8 खासदार नरेंद्र मोदींची भेट घेणार; दिल्लीत काय घडतंय?
देशाच्या राजकारणातील हायव्होल्टेज मिटिंग; सुळे, कोल्हे, लंकेंसह शरद पवारांचे सर्व 8 खासदार नरेंद्र मोदींची भेट घेणार; दिल्लीत काय घडतंय?
...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
Embed widget