एक्स्प्लोर

एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी! शिवसेना खासदारांची घेणार बैठक, प्रमुख नेत्यांच्याही घेणार गाठी भेटी

शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे दिल्ली (Delhi) दौऱ्यावर निघाले आहेत.

Eknath Shinde : शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे दिल्ली (Delhi) दौऱ्यावर निघाले आहेत. पावसाळी अधिवेशनात दिल्लीत शिवसेना खासदारांसोबत एकनाथ शिंदे यांची बैठक होणार आहे. तसेच देशभरातील राज्य प्रमुखांचीही भेट यावेळी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे घेणार असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे. संसद अधिवेशनकाळात एकनाथ शिंदे  हे आपल्या खासदारांची भेट घेण्यासाठी दिल्लीला जात असतात. त्याप्रमाणे त्यांचा आजचा हा दिल्ली दौरा असल्याची माहीती देण्यात आली आहे.

शिवसेना खासदारांच्या मतदारसंघात अनेक प्रलंबीत प्रश्न

शिवसेना खासदारांच्या मतदारसंघात अनेक प्रलंबीत प्रश्न आहेत. ते प्रश्न शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे एनडीएच्या वरीष्ठ नेत्यांची भेट घेऊन सोडवणार आहेत. दरम्यान, संसद अधिवेशन काळात एकनाथ शिंदे आपल्या खासदारांची भेट घेण्यासाठी दिल्लीला जात असतात. त्याचप्रमाणेच त्यांचा आजचा दिल्ली दौरा देखील असल्याची माहीती देण्यात आल्याचे उदय सामंत म्हणाले. 

एकनाथ शिंदे काही राज्यप्रमुखांच्या भेटी घेणार, मंत्री उदय सामंतांची माहिती

एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे प्रत्येक अधिवेशनाला आपल्या खासदारांना भेटायला आणि त्यांची बैठक घेण्यासाठी दिल्लीला जात असतात. तसेच ते काही राज्यप्रमुखांच्या भेटी सुद्धा घेणार आहेत असे सामंत म्हणाले. भास्कर जाधव यांचे जे कार्यकर्ते आमच्या पक्षात आले त्यांनी पक्षप्रवेशावेळी जाधव यांच्यावर कुठलीही टीका त्यांच्यावर केली नाही. त्यांनी लिहलेलं पत्र हे भावनिक आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलेलं आहे त्यामुळे त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही. ज्यांनी पक्षप्रवेश आमच्या पक्षात केला त्यांचे हेच म्हणणं होतं की भास्कर जाधव यांचा त्यांच्या पक्षात खच्चीकरण होत आहे. त्यामुळं त्यांनी जवळचा पक्ष जो बाळासाहेबांच्या विचारांचा आहे त्याचा विचार करावा असे उदय सामंत म्हणाले. 

संसदेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलैपासून सुरु झाले आहे. 21 ऑगस्टपर्यंत हे पावसाळी अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनात एकूण 21 बैठका होणार आहेत. ऑपरेशन सिंदूर नंतर हे पहिलेच संसदेचे अधिवेशन आहे. दरम्यान, या अधिवेशनात विरोधक विविध मुद्यांवरुन सरकारला धारेवर धरत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Shivsena Name Dispute: शिवसेना चिन्ह आणि नाव वादाला पुन्हा तारीख पे तारीख! अंतिम फैसला काही दिवसांवर आला असतानाच पुन्हा सुनावणी पुढे का ढकलली?

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ST News : एसटीचा प्रवास महागण्याची शक्यता; डिझेल दरवाढीमुळे तिकीट भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन
एसटीचा प्रवास महागण्याची शक्यता; डिझेल दरवाढीमुळे तिकीट भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन
धक्कादायक! कालपासून बेपत्ता असणाऱ्या मुलांचा दुर्दैवी अंत, अमरावतीत तीन सख्ख्या भावंडांचा धरणात बुडून मृत्यू
धक्कादायक! कालपासून बेपत्ता असणाऱ्या मुलांचा दुर्दैवी अंत, अमरावतीत तीन सख्ख्या भावंडांचा धरणात बुडून मृत्यू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मे 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मे 2026 | सोमवार
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा

व्हिडीओ

Silver Chappal Special Report : कोल्हापूरकरांचा नादच खुळा, सोन्यासारखा जावयाला चांदीचा जोडा
Donald Trump Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांचं खटक्यावर बोट? पुन्हा युद्ध भडकणार?
Sunetra Pawar Letter Special Report : वहिनींची सही, पार्थची शाई, दादांच्या राष्ट्रवादीत काय चाललंय?
Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण
Rohit Pawar : लासलगावात शेतकरी एल्गार आंदोलन संपन्न, आंदोलनानंतर रोहित पवारांनी खाल्ली कांदा भाकरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Meta Layoffs : मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
Fuel Price Hike : सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
साखरपुड्याचा कार्यक्रम जीवघेणा ठरला; वऱ्हाडाचा ट्रक अन् कंटेनरच्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, मन हेलावून टाकणारी घटना
साखरपुड्याचा कार्यक्रम जीवघेणा ठरला; वऱ्हाडाचा ट्रक अन् कंटेनरच्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, मन हेलावून टाकणारी घटना
BLOG : पालकांनो… आता तरी शहाणे व्हा..!
BLOG : पालकांनो… आता तरी शहाणे व्हा..!
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
NEET पेपरफुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाने अधिकाऱ्यांना विचारला एकच प्रश्न
NEET पेपरफुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाने अधिकाऱ्यांना विचारला एकच प्रश्न
NEET Paper Leak : मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
Embed widget