एक्स्प्लोर

Sanjay Raimulkar : शिवसेना आमदार संजय रायमूलकर यांचे आमरण उपोषण मागे, समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्याचं आश्वासन 

समृद्धी महामार्गाच्या कामाविरोधात सुरु असेलेलं आमदार संजय रायमूलकर यांचं आमरण उपोषण सुरु होतं. आज हे उपोषण त्यांनी मागे घेतलं आहे.

Sanjay Raimulkar Agitation : समृद्धी महामार्गाच्या चुकीच्या कामामुळं शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप करत शिवसेनेचे मेहकरचे आमदार संजय रायमूलकर यांनी आमरण उपोषण सुरु केलं होत. हे उपोषण आज त्यांनी मागे घेतलं आहे. काल रात्री उशिरा अमरावती येथील विभागीय कार्यालयातून कामाचा आढावा घेण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. त्यानंतर आमदार संजय रायमूलकर यांनी आपलं उपोषण मागे घेलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पायलट प्रोजेक्ट  असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामाविरुद्ध कालपासून हे आंदोलन सुरु केले होतं. MSRDC कार्यालयासमोर शेतकऱ्यासंह आमदार रायमूलकर उपोषणाला बसले होते. शेतकऱ्यांच्या शेतातील शेतरस्ता, अंडरपासेस याचा आढावा घेण्याची रायमूलकर यांनी मागणी केली होती. समृद्धी महामार्गाच्या कामामुळं शेतकऱ्यांचे पिढ्यानपिढ्या असलेले पाण्याच्या वहिवाटीचे मार्ग, शेतात जाण्याचे रस्ते पूर्णतः बदलले आहेत. महामार्गाच्या खाली ठेवलेलं अंडरपास हे अतिशय छोटे आहेत. त्यामुळे त्यातून बैलगाडी सुद्धा जात नसल्याने शेतकऱ्यांना पावसाळ्यात शेतात जाण्यासाठी अर्धा किलोमीटर फेऱ्याने जावं लागत असल्याची तक्रार आमदार संजय रायमूलकर यांनी केली होती. 

काय आहेत शेतकऱ्यांच्या समस्या

समृद्धी महामार्ग हा नागपूर-मुंबई असा विशालकाय महामार्ग आहे. यावरुन धावणाऱ्या वाहनांचा वेगही तसा मोठा असणार आहे. त्यामुळं या महामार्गावरुन प्राणी किंवा वाहनांना अडथळा  होणार नाही म्हणून मुख्य मार्गाच्या दोन्ही बाजूने 12 फूट उंच भिंती घेण्यात आल्या आहेत, ज्याला एक्सेस कंट्रोल असे म्हणतात. यामुळं मात्र शेतकऱ्यांचे असलेले जुने महसुली रस्ते तसेच पावसाळ्यात पाणी वाहून जाण्यासाठीचा मार्ग संपूर्णपणे उध्वस्त झाले आहेत. शिवाय शेतकऱ्यांना समृद्धी महामार्ग पार करुन आपल्या शेतात जण्यासाठीचे मार्गही बदलले आहेत. अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी चक्क एक किलोमीटरपर्यंत दूरच्या मार्गानं जावं लागत आहे. तर अनेक ठिकाणी मार्गाच्या खालून ठेवण्यात आलेले अंडर पासेस इतके छोटे तयार करण्यात आले आहेत की त्यातून शेतकऱ्यांची बैलगाडी किंवा ट्रॅक्टरसुद्धा जाऊ शकत नाही. अशा सर्व समस्या घेऊन मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमूलकर यांच्या नेतृत्वात उपोषण करण्यात आले होते.

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

Embed widget