एक्स्प्लोर

सांगली जिल्हा बँकेत प्रथमच महिला संचालक, अध्यक्षपदी आ. मानसिंगराव नाईक, तर उपाध्यक्षपदी जयश्री पाटील

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांची तर उपाध्यक्षपदी जयश्री पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

सांगली : राज्याच्या राजकारणात (State Govt.) जिल्हा बँकेच्या निवडणूकांचेही (District Bank Election) बरेच महत्त्व असते. त्यात पश्चिम महाराष्ट्रात या निवडणूका चांगल्याच गाजतात. दरम्यान सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (Sangli District Bank) निकालही समोर आले आहेत. यावेळी अध्यक्षपदी शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांची तर उपाध्यक्षपदी जयश्री पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जयश्री पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे बँकेच्या इतिहासांत पहिल्यांदाच महिला संचालकांना हा बहुमान मिळणार आहे. या निवडीनंतर सांगलीत फटाक्यांची आतषबाजी करत ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नव्याने निवडण्यात आलेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा सत्कार करण्यासाठी जिल्हा बँकेचा परिसर गजबजून गेला होता.
 
महाविकास आघाडीचा एकहाती विजय
 
जिल्हा बँकेसाठी 21 नोव्हेंबरला मतदान होऊन 23 नोव्हेंबरला मतमोजणी झाली होती. राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्या महाआघाडीच्या सहकार पॅनेलने 16 तर भाजप प्रणित शेतकरी विकास पॅनेलने 4 जागांवर विजय मिळवला. महाआघाडीची सत्ता आल्यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाबाबत उत्सुकता होती. अध्यक्षपदावर आमदार मानसिंगराव नाईक यांचा प्रबळ दावा होता. त्यामुळे त्यांची निवड ही निश्‍चितच होती. त्यानुसार बिनविरोधपणे अध्यक्षपदी मानसिंगराव नाईक आणि उपाध्यक्षपदी जयश्री पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. याआधी जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही 21 जागांपैकी 20 जागांवर महाविकास आघाडीने बाजी मारली होती. त्याठिकाणीही राष्ट्रवादीकडून अध्यक्षपदासाठी गुलाबराव देवकर (Gulabrao Devkar) तर शिवसेनेकडून उपाध्यक्षपदावर श्याम सोनवणेंच्या (Shyam Sonawane) नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला होता.
 
संबंधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Pawar on Kangana Ranaut : रोहित पवारांचा कंगना रणावत यांच्यावर हल्लाबोलNayana Kadu on Bachchu kadu : पाचव्यांदा बच्चू कडू विजयी होतील- नयना कडूTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Devendra Fadnavis on CM Post: आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Embed widget