एक्स्प्लोर

माझ्या सभा झाल्या असत्या तर भास्कर जाधव 20 हजार मतांनी उलटा पडला असता, पण... रामदास कदमांचा हल्लाबोल 

शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav)  यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Ramdas Kadam on Bhaskar Jadhav :  शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav)  यांच्यावर जोरदार टीका केली आहे. विधानसभा निवडणूकीमध्ये गुहागर मतदारसंघात (Guhagar constituency) माझ्या तीन सभा झाल्या असत्या तर भास्कर जाधव 20 हजार मतांनी उलटा पडला असता, अशी टीका कदम यांनी केली. पण आमच्या एका माणसाला माझी सभा लावायला सांगितली तर तो माणूस हलायला तयार नाही असेही कदम म्हणाले. भावकीत कंदाल नको म्हणून मी नाव सांगत नाही, असंही रामदास कदम म्हणाले.  

गुहागर मतदारसंघातील तीस ते पस्तीस हजाराचे मतदान आपल्याकडे फिरले

गुहागर मतदार संघातील अनेक जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेत आल्यामुळे तीस ते पस्तीस हजाराचे मतदान आपल्याकडे फिरल्याचे रामदास कदम म्हणाले. त्यामुळं मतदान पाहून विकासकाम करणाऱ्या भास्कर जाधव यांच्याकडे आता काही काम राहिले नाही असा टोला रामदास कदम यांनी भास्कर जाधवांना टोला.

योगेश कदमांच्या कामाचा धडाका पाहून काही लोकांना पोटशूळ उठलाय

योगेश कदम यांच्या कामाचा धडाका पाहून काही लोकांना पोटशूळ उठला आहे. त्यामुळं त्यांचा राजीनामा मागत असल्याची टीका रामदास कदम यांनी विरोधकांवर केली. गुहागर विधानसभा मतदार संघातील  शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला. या कार्यक्रमात बोलताना रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावर टीका केली. 

विधान परिषदेमध्ये अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर आरोप केले होते.  कांदिवलीमध्ये सावली बार असून त्या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली होती, त्यावेळी 22 बारबाला पकडण्यात आल्या होत्या. या 22 बारबालांसह चार कस्टमर आणि चार कर्मचाऱ्यांना देखील पकडण्यात आल्याचे म्हटले होते. गुन्हाही नोंद करण्यात आला. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर सावली बार हा ज्योती रामदास कदम यांच्या नावे असल्याची माहिती समोर आली. त्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्री आहेत असे अनिल परब यांनी म्हटलं होतं. त्यानंतर विरोधकांना हा मुद्दा लावून धरत योगेश कदम यांनी पदाचा राजीनामा द्यावी अशी मागणी केली जातेय. 

महत्वाच्या बातम्या:

Ramdas Kadam: रामदास कदमांचा खळबळजनक आरोप, 'पोलिसांची ती मागणी पूर्ण न केल्याने सावली बार प्रकरणात आमच्या बदनामीचं कारस्थान रचलं'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde : मुख्यमंत्र्यांकडे SIT ची मागणी, बीडच्या 'त्या' पुढाऱ्यांवर टीका, मारहाण झालेला मुकादम समोर आणला, डॉक्टर तरुणीच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर धनंजय मुंडे आक्रमक
डॉक्टर तरुणीला न्याय मिळवून देणारच, धनंजय मुंडे आक्रमक, मुकादमाचे 9-10 ट्रॅक्टर कारखान्यावर असूनही मारहाण, मुंडेंनी मुकादम समोर आणला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2025 | रविवार
विराट-रोहित विसरा, गिल आणि गंभीर सुद्धा 2027 च्या वर्ल्टकपपर्यंत टिकण्याची शक्यता कमी; डेव्हिड वॉर्नरची धक्कादायक पोस्ट व्हायरल
विराट-रोहित विसरा, गिल आणि गंभीर सुद्धा 2027 च्या वर्ल्टकपपर्यंत टिकण्याची शक्यता कमी; डेव्हिड वॉर्नरची धक्कादायक पोस्ट व्हायरल
Phaltan Crime : फलटण डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणी निलंबित PSI गोपाल बदनेला 5 दिवसांची पोलीस कोठडी, सुनावणीत काय घडलं?
फलटण डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणी निलंबित PSI गोपाल बदनेला 5 दिवसांची पोलीस कोठडी, सुनावणीत काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BJP Politics: 'गडकरींचा भाजपला घरचा आहेर, जुन्या कार्यकर्त्यांवरून कान टोचले Special Report
Water Crisis: 'सिडको चोर आहे, पाणी विकतंय', Panvel मध्ये ऐन दिवाळीत रहिवासी पाण्याविना Special Report
Voter List Row: मतदार यादीतील घोळ: MVA-मनसेचा निवडणूक आयोगाविरोधात शड्डू Special Report
Maha Civic Polls: महायुतीत स्थानिक निवडणुकीवरून ठिणगी, नेते स्वबळाच्या तयारीत? Special Report
Maharashtra Politics:  शिंदे गट भाजपमध्ये विलीन होणार? राऊतांचा मोठा दावा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde : मुख्यमंत्र्यांकडे SIT ची मागणी, बीडच्या 'त्या' पुढाऱ्यांवर टीका, मारहाण झालेला मुकादम समोर आणला, डॉक्टर तरुणीच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर धनंजय मुंडे आक्रमक
डॉक्टर तरुणीला न्याय मिळवून देणारच, धनंजय मुंडे आक्रमक, मुकादमाचे 9-10 ट्रॅक्टर कारखान्यावर असूनही मारहाण, मुंडेंनी मुकादम समोर आणला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2025 | रविवार
विराट-रोहित विसरा, गिल आणि गंभीर सुद्धा 2027 च्या वर्ल्टकपपर्यंत टिकण्याची शक्यता कमी; डेव्हिड वॉर्नरची धक्कादायक पोस्ट व्हायरल
विराट-रोहित विसरा, गिल आणि गंभीर सुद्धा 2027 च्या वर्ल्टकपपर्यंत टिकण्याची शक्यता कमी; डेव्हिड वॉर्नरची धक्कादायक पोस्ट व्हायरल
Phaltan Crime : फलटण डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणी निलंबित PSI गोपाल बदनेला 5 दिवसांची पोलीस कोठडी, सुनावणीत काय घडलं?
फलटण डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणी निलंबित PSI गोपाल बदनेला 5 दिवसांची पोलीस कोठडी, सुनावणीत काय घडलं?
Shubman Gill on Harshit Rana: शुभमन गिल हर्षित राणाला संघातून वगळणार नाही, पण एका अटीवर! वक्तव्याने भूवया उंचावल्या
शुभमन गिल हर्षित राणाला संघातून वगळणार नाही, पण एका अटीवर! वक्तव्याने भूवया उंचावल्या
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ऑक्टोबरच्या हप्त्याची प्रतीक्षा असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं योजनेबाबत मोठं वक्तव्य
लाडक्या बहिणींना ऑक्टोबरच्या हप्त्याची प्रतीक्षा असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं योजनेबाबत मोठं वक्तव्य
Home Loan : घर खरेदीचा विचार करताय, 2025 मध्ये या बँकांकडून सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्जाचं वाटप, जाणून घ्या
घर खरेदीचा विचार करताय, 2025 मध्ये या बँकांकडून सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्जाचं वाटप, जाणून घ्या
रविंद्र धंगेकर काम करणारा कार्यकर्ता; पुण्यात एकनाथ शिंदेंनी पाठ थोपटली! उदय सामंत म्हणाले, नवी मुंबईत जे चालू आहे ते देखील थांबलं पाहिजे
रविंद्र धंगेकर काम करणारा कार्यकर्ता; पुण्यात एकनाथ शिंदेंनी पाठ थोपटली! उदय सामंत म्हणाले, नवी मुंबईत जे चालू आहे ते देखील थांबलं पाहिजे
Embed widget