एक्स्प्लोर

'अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आजही होऊ शकतं, फडणवीसांनाही मान्य, उद्धव ठाकरेंनी विचार करावा' : रामदास आठवले 

अजूनही काही बिघडलेले नाही. अडीच अडीच वर्षाचे मुख्यमंत्रीपद आजही होऊ शकतं. आमची इच्छा आहे. उद्धव ठाकरेंनी विचार करावा, असं रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.

मुंबई : राज्यात विरोधी पक्षाकडून सतत सत्ताबदलाच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असतात. यात आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे. नागपुरात बोलताना ते म्हणाले की, अजूनही काही बिघडलेले नाही. अडीच अडीच वर्षाचे मुख्यमंत्रीपद आजही होऊ शकतं. आमची इच्छा आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) विचार करावा, असं रामदास आठवलेंनी म्हटलं आहे. हे फडणवीसांना मान्य आहे, असंही ते म्हणाले.

यावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, अजित पवार म्हणतात की कोण लाल आहे जो हे सरकार पाडून दाखवेल, तर मी म्हणतो तो लाल अजित पवारच आहेत, असा टोलाही आठवले यांनी लगावला.

आठवले म्हणाले की, हे सरकार दलित विरोधी हा आमचा आरोप आहे.  बाळासाहेब ठाकरे असते तर असे सरकार आले नसते.  त्यांच्या विचारांच्या विरोधात हे सरकार आहे, असं ते म्हणाले. 

त्यांनी म्हटलं की, मराठा आरक्षणाचा विषय राज्य सरकारने कोर्टात योग्य मांडला नाही. उद्धव ठाकरे सरकारला ते करता आले नाही. 50 टक्केच्या वर आरक्षण नेता येते अशी आमची भूमिका आहे.  काल माझी आणि फडणवीस यांची भेट झाली. पदोन्नतीतलं आरक्षण नाकारायचा अत्यंत घातकी निर्णय अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला आहे, असं ते म्हणाले. 

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, 20 तारखेनंतर आम्ही सर्व महायुतीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहोत. मराठा आरक्षण, पदोन्नतीतलं एस एसटी आरक्षण असे मुद्दे घेऊन ही भेट होणार आहे. यासाठी देवेंद्र फडणवीस वेळ घेणार आहेत. देशभरातील क्षत्रियांना 10 ते 12 टक्के आरक्षण द्यावे, असंही ते म्हणाले.  

नवी मुंबई विमानतळाला नाव देण्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, राज्यात सगळीकडे बाळासाहेबांचे नाव देण्यात येत आहे, ते द्यावे. पण नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटलांचेच नाव द्यावे ही आमची भूमिका आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hemant Godse : एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी! मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य, नाशिकची उमेदवारी फिक्स?
एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी! मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य, नाशिकची उमेदवारी फिक्स?
OBC Bahujan Party on Shahu Maharaj : शाहू महाराजांना आणखी एका पक्षाकडून जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात येऊन भेट सुद्धा घेणार
शाहू महाराजांना आणखी एका पक्षाकडून जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात येऊन भेट सुद्धा घेणार
Harshvardhan Patil : इंदापूरबाबत योग्य ती भूमिका घेऊ, आता बारामतीत अजित पवारांना मदत करा; फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर हर्षवर्धन पाटलांचे सूर बदलले
विजय शिवतारेंनंतर आता हर्षवर्धन पाटलांचे सूर बदलले; बारामतीत अजित पवारांना मदत करणार, पण...
Satej Patil on Dhananjay Mahadik : मुन्ना महाडिकांसोबत नेमका वाद काय? बंटी पाटलांचं पहिल्यांदाच उत्तर
Video : मुन्ना महाडिकांसोबत नेमका वाद काय? बंटी पाटलांचं पहिल्यांदाच उत्तर!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Prakash Ambedkar Sharad Pawar Sanjay Raut : मविआ आणि वंचित युतीच्या पुन्हा चर्चाSharad Pawar - Sanjay Raut : काँग्रेसची नाराजी; 'मैत्रीपूर्ण'साठी राजी ?Harshwardhan Patil : प्रत्येक पक्षाने युती धर्म पाळलाच पाहिजे - हर्षवर्धन पाटीलMahayuti : ठाण्यात हेमंत गोडसेंची श्रीकांत शिंदेंसोबत चर्चा , महायुतीत नाशिकच्या जागेचा तिढा कायम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Godse : एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी! मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य, नाशिकची उमेदवारी फिक्स?
एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी! मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य, नाशिकची उमेदवारी फिक्स?
OBC Bahujan Party on Shahu Maharaj : शाहू महाराजांना आणखी एका पक्षाकडून जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात येऊन भेट सुद्धा घेणार
शाहू महाराजांना आणखी एका पक्षाकडून जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात येऊन भेट सुद्धा घेणार
Harshvardhan Patil : इंदापूरबाबत योग्य ती भूमिका घेऊ, आता बारामतीत अजित पवारांना मदत करा; फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर हर्षवर्धन पाटलांचे सूर बदलले
विजय शिवतारेंनंतर आता हर्षवर्धन पाटलांचे सूर बदलले; बारामतीत अजित पवारांना मदत करणार, पण...
Satej Patil on Dhananjay Mahadik : मुन्ना महाडिकांसोबत नेमका वाद काय? बंटी पाटलांचं पहिल्यांदाच उत्तर
Video : मुन्ना महाडिकांसोबत नेमका वाद काय? बंटी पाटलांचं पहिल्यांदाच उत्तर!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मार्च 2024 | शुक्रवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मार्च 2024 | शुक्रवार
'साक्षी भाभीनंतर मी एकच असा व्यक्ती...'; भर कार्यक्रमात एमएस धोनीसमोर जाडेजा हे काय बोलून गेला!
'साक्षी भाभीनंतर मी एकच असा व्यक्ती...'; भर कार्यक्रमात एमएस धोनीसमोर जाडेजा हे काय बोलून गेला!
Sharad Ponkshe : कोणत्या मतदारसंघातून लोकसभा लढवायला आवडेल? शरद पोंक्षेंचं रोखठोक वक्तव्य!
कोणत्या मतदारसंघातून लोकसभा लढवायला आवडेल? शरद पोंक्षेंचं रोखठोक वक्तव्य!
नितेश राणेंची रक्त तपासणी केली पाहिजे, बच्चू कडूंचा हल्लाबोल
नितेश राणेंची रक्त तपासणी केली पाहिजे, बच्चू कडूंचा हल्लाबोल
Embed widget