एक्स्प्लोर

Ram Mandir : महाराष्ट्रातील सात प्रमुख नेत्यांना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण, निमंत्रितांची यादी 'माझा'च्या हाती

राम मंदिर सोहळ्याला निमंत्रित केलेल्या नेत्यांची यादी 'एबीपी माझा'च्या हाती लागली आहे. महाराष्ट्रातील सात प्रमुख नेत्यांना राम मंदिर (Ram Mandir)  सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आले आहे.

मुंबई : योध्येतील (Ayodhya)  भगवान श्रीरामचंद्राच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा प्रत्यक्ष उपस्थित राहून अनुभवण्याची संधी देशातील काही मोजक्याच विशेष व्यक्तींना  मिळणार आहे. विविध क्षेत्रांतील निमंतित्रांना सोहळ्याच्या पत्रिका देण्यात येत आहेत. राम मंदिर सोहळ्याला निमंत्रित केलेल्या नेत्यांची यादी 'एबीपी माझा'च्या हाती लागली आहे. महाराष्ट्रातील सात प्रमुख नेत्यांना राम मंदिर (Ram Mandir)  सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आले आहे. 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिर उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.

अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. येथे मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार असल्याने प्रशासन आणि मंदिर ट्रस्टकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.  राम मंदिराच्या उद्घाटनाकरता महाराष्ट्रातून सात पक्षप्रमुखांना निमंत्रण देण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. 

एम. के. स्टॅलिन, लालुप्रसाद यादव, मायावतींना देखील निमंत्रण

महाराष्ट्रातून  ठाकरे बंधूना निमंत्रण  देण्यात आले आहे. तर शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षप्रमुखांना निमंत्रण देण्यात आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र  ट्रस्टकडून ही पाठवण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निमंत्रण देण्यात आलेले आहे. लवकरच इतर पक्षप्रमुखांना निमंत्रण पाठवले जाणार आहे. महराष्ट्र वगळता इतर राज्याचा विचार केला असता एम. के. स्टॅलिन, लालुप्रसाद यादव, मायावती यांना देखील निमंत्रण पाठवण्यात येणार आहे.

 निमंत्रीत करण्यात आलेल्यांची यादी 

  • मनसे अध्यक्ष  राज ठाकरे (Raj Thackeray)
  • वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)
  • रिपाई खासदार रामदास आठवले (Ramdas Athwale)
  • उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)
  • राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) 
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)
  • माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) 

कोण जाणार प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला? 

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातून विविध कलाकार मंडळी आणि प्रतिष्ठित व्यक्तींनाही निमंत्रित करण्यात आलं आहे.आता कोण प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार याची उत्सुकता लागली आहे. शरद पवारांनी मी राम मंदिरात गर्दीत जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. आता अजित पवार काय भुमिका घेणार? ठाकरे बंधूपैकी कोण जाणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. 

हे ही वाचा :

Devendra Fadanvis : मी कारसेवक म्हणून अयोध्येत होतो, आता टीका करणारे त्यावेळी घरात बसून होते, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 17 January 2025Walmik Karad Property : वाल्मिक कराडची करोडोंची प्रॉपर्टी; दोन पत्नींच्या नावे किती फ्लॅट्स? पाहा A TO Z सगळी माहितीABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 17 January 2025TOP 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : Superfast News : Saif Ali Khan Attacked

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh and MP Priya Saroj: रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Santosh Deshmukh Case : CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
Embed widget