एक्स्प्लोर

मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी

पहिल्याच पावसात मुंबईची लाईफलाईन असलेली लोकलसेवा विस्कळीत झाल्याने मात्र मुंबईकरांचे हाल झाले.

मुंबई : मुंबईसह उपनगरांमध्ये काल सोमवारी रात्री मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. उकाड्याने त्रस्त मुंबईकरांना पावसाने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. विजांच्या कडकडाटासह मुंबईत पावसाने वर्दी दिली. पहिल्याच पावसात मुंबईची लाईफलाईन असलेली लोकलसेवा विस्कळीत झाल्याने मात्र मुंबईकरांचे हाल झाले. मुंबईसह उपनगरात काल पावसाने जोरदार हजेरी लावली. दक्षिण मुंबईसह अंधेरी, सांताक्रूझ, घाटकोपर, मुलुंड या उपनगरीय भागात पावसाने जोरदार बॅटिंग केली. विजांच्या कडकडाटासह सुमारे तासभर मुसळधार पाऊस पडत होता. या पावसाने मुंबईत लोकल आणि विमानसेवेवरही परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. पावसाने काही ठिकाणी पाणी साचलं तर अऩेक ठिकाणी झाडंही कोसळली आहेत. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. त्यामुळे उकाड्यापासून त्रस्त झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला. मुंबईलगतच्या ठाणे, कल्याण आणि डोंबिवलीमध्येही मुसळधार पावसाने हजेरी लावली. राज्यातही मान्सूनपूर्व पावसाची दमदार बॅटिंग वसई वसई विरारमध्ये मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी काही भागात रात्रीपासून बत्ती गुल होती. भिवंडी भिवंडी शहरातील अनेक भागात मेघगर्जनेसह पावसाने वर्दी दिली. शहरातील अनेक भागात बत्ती गुल झाली आहे. रत्नागिरी सलग तिसऱ्या दिवशी मान्सूनपूर्व पावसाने रत्नागिरीमध्ये हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह राजापूर तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस बरसला. पावसाचा जोर जास्त असल्याने अनेक ठिकाणी वीज आणि फोनसेवा खंडित झाली आहे. मात्र या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. ठाणे ठाण्यातही रात्री अनेक भागात मुसळधार पाऊस झाला.  अचानक आलेल्या पावसामुळे काही भागात थोडावेळ वाहतूक कोंडी झाली होती. पालघर पालघर जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. डहाणू तालुक्यातील कासा,चारोटी भागात जोरदार पाऊस झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan : सैफच्या फिटनेसविषयी काय म्हणाले डॉक्टर? सैफ अली खानच्या फिटनेसवर सवाल Special ReportJalgaon Train Accident | जळगाव रेल्वे अपघातात 11 जणांचा मृत्यू, मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले...Pushpak Express Accident पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारल्या..नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शी 'माझा'वरDevendra Fadnavis On Jalgaon | जळगाव अपघात प्रकरणी मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून 5 लाखाची मदत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Embed widget