एक्स्प्लोर

मोठी बातमी! प्रवीण दरेकर पुढचे सहकार मंत्री, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; आता, भाजपकडून स्पष्टीकरण

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. प्रवीण दरेकरांच्या नावासमोरचा कँबिनेट दर्जा जाऊन ते पुढचे सहकार मंत्री व्हावेत, असं वक्तव्य चंद्रकातं पाटील यांनी केलं आहे.

Chandrakant Patil : मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. प्रवीण दरेकरांच्या नावासमोरचा कँबिनेट दर्जा जाऊन ते पुढचे सहकार मंत्री व्हावेत, असं वक्तव्य चंद्रकातं पाटील यांनी केलं आहे. त्यामुळं अर्थ खात्यापाठोपाठ आता सहकार खात्यावरही भाजपचा डोळा आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. प्रवीण दरेकरांच्या नावासमोरचा कँबिनेट दर्जा जाऊन ते पुढचे सहकार मंत्री व्हावेत, अशा शुभेच्छा पाटील यांनी दिल्या आहेत. त्यानंतर बोलतना पाटील म्हणाले की, भाषणात असं बोलावं लागतं. 

नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

प्रवीण दरेकर यांच्या नावामागील कँबिनेट दर्जा हा शब्द लवकरात लवकर जावा अशी प्रार्थना करु आणि मंत्रीपद यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो ते कदाचित सहकार पद त्याच्याकडे येई असे पाटील म्हणाले. अमितभाईंमुळं मी आधी आमदार नंतर मंत्री झालो, त्यांनीच मला पहिलं सहकार खातं दिलं. त्यावेळी माझ्याकडे साधी सहकारी संस्थाही नव्हती. त्यावर त्यांना मी विचारले मलाच सहकार खातं का? तर म्हणाले तुमच्या संस्था नाहीत म्हणूनच तुम्हाला सहकार खातं दिलं, असा सहकार खात्याचा किस्सा चंद्रकांत पाटील यांनी सांगितला. 

आपला जीडीपी खूप चांगला 

आमदार सुनील कांबळे यांना सहकार सूत गिरणी मिळावी, यासाठी देवेंद्रजींनी संपत आलेली कँबिनेट पुन्हा लांबवून त्यांची फाईल मंजूर करुन घेतली असे चंद्रकांत पाटील म्हणाले. विरोधक राज्य सरकार कर्जबाजारीपणाची कितीही टीका करत असले तरी परिस्थिती अजिबात तशी नाही. आपला जीडीपी खूप चांगला आहे. त्यामुळं तुमच्या महाराष्ट्र राज्य सहकारी संघाला जेवढा निधी लागेल, तो दिला जाईल तुम्ही फक्त प्रस्ताव पाठवा असे पाटील म्हणाले. राज्यात लवकरच वेगळं सहकार विद्यापीठ निर्माण तर करुच पण राज्यातीली विविध विद्यापीठात सहकार नावाचं स्वतंत्र डिपार्टमेंटही निर्माण करु असे चंद्रकांत पाटील म्हणाले. 

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
कोण हरलं आणि कोण जिंकलं हे मी मानत नाही, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया समोर 
कोण हरलं आणि कोण जिंकलं हे मी मानत नाही, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया समोर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2026 | शनिवार
Uddhav Thackeray: शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला; उद्याचा मोर्चा काढणार का? उद्धव ठाकरेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले....
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला; उद्याचा मोर्चा काढणार का? उद्धव ठाकरेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले....

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar: 22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Embed widget