एक्स्प्लोर

भिवंडीत तब्बल 16 किलो गांजा जप्त, चार तस्करही गजाआड

भिवंडी शहरातील तरुण पिढी नशेच्या आहारी जाऊन नये म्हणून भिवंडी पोलीस परिमंडळ-दोनच्या वतीने हद्दीतील सर्व पोलिस ठाण्यात दोन महिन्यांपासून नाशमुक्ती अभियान राबविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती झाली असून त्यापौकीच एका नागरिकाने पोलीसांना गांजा तस्कर येत असल्याची माहिती दिली होती.

भिवंडी : भिवंडी शहरात अमलीपदार्थ विक्रीच्या व्यवसायामुळे असंख्य तरुण तरुणी नशेच्या विळख्यात अडकले असतानाच, गांजाची तस्करी करुन विक्रीसाठी आलेल्या चौघांना 16 किलो गांजासह शांतीनगर पोलिसांनी गजाआड केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील एक तस्कर मुख्य सूत्रधार असून तो तडीपार असल्याचे समोर आले आहे. मास्टर उर्फ दिलशान उर्फ सुफीयान शेख (४०), वसी अहमद कमर अन्सारी उर्फ छोटू (२१) नाजीम हाफिज फरहाद अंसारी (४२) असे गजाआड केलेल्या त्रिकुटाचे नाव आहे. तर रिक्षाचालक दिलशाद अली कुरेशी (२८) यालाही अटक केली आहे. भिवंडीत तब्बल 16 किलो गांजा जप्त, चार तस्करही गजाआड भिवंडी शहरातील तरुण पिढी नशेच्या आहारी जाऊन नये म्हणून भिवंडी पोलीस परिमंडळ-दोनच्या वतीने हद्दीतील सर्व पोलिस ठाण्यात दोन महिन्यांपासून नाशमुक्ती अभियान राबविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती झाली असून त्यापौकीच एका नागरिकाने पोलीसांना गांजा तस्कर येत असल्याची माहिती दिली होती. त्या माहितीच्या आधारे शांतीनगर पोलीस ठाण्याच्या एका पोलीस पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर जाधव व पोलीस उपनिरीक्षक सोनवणे यांच्या पथकाने अवचितपाडा येथे सकाळच्या सुमाराला सापळा लावला होता. त्यावेळी एका रिक्षामधून हे त्रिकूट गांजाच्या बॅग घेऊन परिसरात विक्रीसाठी आल्याचे दिसून आले. या तिघांना पाहून पोलिसांनी त्यांना हटकले असता त्यांनी रिक्षा सुसाट पळवली. यामुळे पोलिसांनीही त्यांच्यामागे मोटरसायकलने पाठलाग करत त्यांना एक किलोमीटर अंतरावर गाठले. तरीही हे तिघे गांजाचे पाकीट रिक्षामध्येच सोडून पुन्हा पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आधीच सावध असलेल्या पोलिसांनी या तिघांना झडप घालून ताब्यात घेतले आणि त्यांच्या जवळ असलेल्या बॅगची झडती घेतली असता त्यामध्ये 16 किलो 150 ग्राम गांजा आढळून आला. दरम्यान, या त्रिकुटासह रिक्षाचालकाला ताब्यात घेऊन त्यांच्यावर शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्यांच्याकडील काही रोकड, रिक्षा, मोबाईल असा मुद्देमाल जप्त करून त्यांना अटक केली आहे. गांजा तस्करी करणारा मुख्य सूत्रधार मास्टर उर्फ दिलशान उर्फ सुफीयान शेख हा तडीपार असल्याचे समोर आल्याने पोलीसही चक्राहून गेले होती.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाचे त्रांगड कायम राहण्याची शक्यता, महायुतीचे संचालक आज सभेला गैरहजर राहणार, एबीपी माझाकडे सूत्रांची माहिती
LIVE: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाचे त्रांगड कायम राहण्याची शक्यता, महायुतीचे संचालक आज सभेला गैरहजर राहणार, एबीपी माझाकडे सूत्रांची माहिती
Nagpur MLC Election Result 2026: नागपूरमधील भाजपच्या पराभवाचं सर्वात मोठं कारण समोर, भाजपच्याच मतदारांनी सुधाकर कोहळेंचा घात केला, पराभवानंतर उद्विग्न होऊन सुनावलं, म्हणाले...
नागपूरमधील भाजपच्या पराभवाचं सर्वात मोठं कारण समोर, भाजपच्याच मतदारांनी सुधाकर कोहळेंचा घात केला, पराभवानंतर उद्विग्न होऊन सुनावलं, म्हणाले...
Maharashtra Vidhan Parishad Result 2026: नागपुरमध्ये चक्रावणारा निकाल, विधान परिषदेच्या 5 जागांचा निकाल अखेर जाहीर; पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावतीमध्ये काय घडलं?, A टू Z माहिती
नागपुरमध्ये चक्रावणारा निकाल, विधान परिषदेच्या 5 जागांचा निकाल अखेर जाहीर; पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावतीमध्ये काय घडलं?, A टू Z माहिती
Nagpur MLC Election Result 2026: नागपूरमध्ये सगळ्यांना वाटलं भाजप जिंकला पण दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु होताच सगळं चित्र पालटलं, सुधाकर कोहळेंना विश्वासच बसेना, म्हणाले, जोपर्यंत.....
नागपूरमध्ये सगळ्यांना वाटलं भाजप जिंकला पण दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु होताच सगळं चित्र पालटलं, सुधाकर कोहळेंना विश्वासच बसेना, म्हणाले, जोपर्यंत.....

व्हिडीओ

Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Winner Candidate List: तब्बल 45 तासांनी विधान परिषदेच्या 5 पैकी 5 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवारांची यादी
तब्बल 45 तासांनी विधान परिषदेच्या 5 पैकी 5 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवारांची यादी
Varanasi MLC Election Result : पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
फडणवींसांच्या शहरात भाजपचा सलग दुसऱ्यांदा पराभव, मोदींचा भ्रमाचा भोपळा फुटला, मविआचा 3 जागांवर दणदणीत विजय, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
फडणवींसांच्या शहरात भाजपचा सलग दुसऱ्यांदा पराभव, मोदींचा भ्रमाचा भोपळा फुटला, मविआचा 3 जागांवर दणदणीत विजय, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
Nagpur MLC Election Result 2026: नागपूरमध्ये सगळ्यांना वाटलं भाजप जिंकला पण दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु होताच सगळं चित्र पालटलं, सुधाकर कोहळेंना विश्वासच बसेना, म्हणाले, जोपर्यंत.....
नागपूरमध्ये सगळ्यांना वाटलं भाजप जिंकला पण दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु होताच सगळं चित्र पालटलं, सुधाकर कोहळेंना विश्वासच बसेना, म्हणाले, जोपर्यंत.....
Raj Thackeray : अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
Nagpur MLC Election Result 2026: नागपूरमधील भाजपच्या पराभवाचं सर्वात मोठं कारण समोर, भाजपच्याच मतदारांनी सुधाकर कोहळेंचा घात केला, पराभवानंतर उद्विग्न होऊन सुनावलं, म्हणाले...
नागपूरमधील भाजपच्या पराभवाचं सर्वात मोठं कारण समोर, भाजपच्याच मतदारांनी सुधाकर कोहळेंचा घात केला, पराभवानंतर उद्विग्न होऊन सुनावलं, म्हणाले...
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
Embed widget