एक्स्प्लोर

नगरमधील मराठी शाळा फुल्ल, इंग्रजी शाळांना राम राम

श्रीरामपूरः आई वडिलांना एबीसीडी येत नसलं तरी मुलांना मात्र इंग्रजी शाळेत टाकण्याचं फॅड सध्या राज्यभर पाहायला मिळत आहे. त्यामुळं मराठी शाळा, विशेषतः सराकारी मराठी शाळा ओस पडलेल्या दिसतात. पण तुम्ही श्रीरामपूरच्या मराठी शाळांचा फेरफटका माराल तर तुम्हाला वेगळं चित्र पाहायला मिळेल. श्रीरामपूरमध्ये पालकांनी आपल्या मुलांना इंग्रजी शाळेतून काढून मराठी शाळेत टाकलं आहे.     तब्बल 2 वर्षानंतर श्रीरामपूर तालुक्यातील झेडपीच्या शाळेबाहेर, प्रवेश हाऊसफुल्लचा बोर्ड लागला आहे. पुन्हा एकदा इथल्या मराठी शाळेच्या अंगणात चिमुकल्यांचा किलबिलाट ऐकायला मिळतोय. विद्यार्थ्यांचा गोंगाट ऐकून शाळेच्या निर्जीव भिंतींनाही जिवंत झाल्यासारखं वाटत आहे.     नगरमधील मराठी शाळा फुल्ल, इंग्रजी शाळांना राम राम     संपूर्ण तालुक्यात इंग्रजी ऐवजी मराठी शाळांना पसंती हे चित्र फक्त केशव गोविंद बन शाळेपुरतं मर्यादीत नाही. तर अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील 124 मराठी शाळांमधले ऍडमिशन जवळपास पूर्ण झाले आहेत. ऐवढंच नव्हे तर, 216 मुलांनी इंग्रजी शाळेला गुडबाय करून मराठी शाळेत प्रवेश घेतला आहे.   नगरमधील मराठी शाळा फुल्ल, इंग्रजी शाळांना राम राम     श्रीरामपूर तालुक्यातील मराठी शाळांनी पूर्णपणे कात टाकली आहे. इथे मुलं गणितं सोडवत नाही, तर खेळतात, फळ्याची जागा एलईडी स्क्रीनने घेतली आहे. काळाची गरज ओळखून अनेक शाळांमध्ये सेमी इंग्लिश अभ्यासक्रम शिकवला जात आहे. त्यामुळं मराठी शाळेत शिकुनही आपलं लेकरू स्पर्धेच्या युगात गरूडझेप घेऊ शकतं, असा विश्वास पालकांच्या मनात रुजू लागला आहे.   हा आदर्श इतर पालक आणि शाळा घेणार का? प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतच व्हायला पाहिजे, असं अनेक शिक्षण तज्ज्ञांचं मत आहे. मात्र शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्या काही संस्थांनी कॉन्व्हेन्टचा लेबल लाऊन इंग्रजी शाळांची दुकानं उघडली. पण त्याचा फायदा किती झाला? हा प्रश्नच आहे.     नगरमधील मराठी शाळा फुल्ल, इंग्रजी शाळांना राम राम     श्रीरामपूर तालुक्यातील मराठी शाळांनी कायापालट करून पालकांचा आत्मविश्वास पुन्हा जिंकून दाखवला आहे. त्यामुळे राज्यातल्या इतर मराठी शाळांनीही श्रीरामपूर पॅटर्न राबवला तर मराठी शाळांना पुन्हा सुगीचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही.  

महत्त्वाच्या बातम्या

सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होणार नाही, संशय आल्यास ग्राहकांनी थेट टोल फ्री क्रमांकर तक्रार करावी : तुकाराम मुंढे
नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होणार नाही, संशय आल्यास ग्राहकांनी थेट टोल फ्री क्रमांकर तक्रार करावी : तुकाराम मुंढे

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Shiv Sena Symbol Case : शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
Embed widget