एक्स्प्लोर

परदेशात जाऊन देशाची प्रतिष्ठा घालवणारी व्यक्ती कधीच भारताचे नेतृत्त्व करु शकत नाही, पंकजा मुंडे राहुल गांधींवर संतापल्या

  महाविकास आघाडीचे नेते जातीच्या चक्कीत पिसण्याचे काम कोण करत आहे. मराठा आरक्षण घालवण्याचे काम कोणी केले तर या लोकांनी आणि हे आमच्या नेत्यांना बदनाम करत आहेत, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

 मुंबई :  राज्यभरात राहुल गांधींविरोधात (Rahul Gandhi)  भाजपनं (BJP)  आंदोलनाची हाक दिलीय. मुंबईतल्या घाटकोपरमध्ये राहुल गांधींविरोधात भाजप आक्रमक झालीय. राज्यभर आज भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहेत. या आंदोलनात पंकजा मुंडे देखील सहभागी झाल्या होत्या.  राहुल गांधी यांनी जी भाषा केली जोपर्यंत ते माफी मागत नाही तोवर आमचे आंदोलन सुरु राहील, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.  राहुल गांधीनी आपल्या संविधानाचा अपमान केला, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या, काँग्रस नेते राहुल गांधी यांचे भाषण बघत होते. हे लोक म्हणत होते मोदी सरकार आले तर संविधान बदलतील. आता  हे लोक गरिबांचं आरक्षण काढून घेणार आहे. या लोकांच्या मनात जातीयवाद आहे.  तर मविआचे नेते  जातीच्या चक्कीत पिसण्याचे काम कोण करत आहे. मराठा आरक्षण घालवण्याचे काम कोणी केले तर या लोकांनी आणि हे आमच्या नेत्यांना बदनाम करत आहेत.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची सहमती आहे का? पंकजा मुंडेंचा सवाल

लोकांना पोट भरण्याची योजना मोदींनी आणली. ज्यांची औकात नव्हती त्यांच्या खात्यात योजना दिल्यात. आपल्या देशाची गरिमा दुसऱ्या देशात जाऊन घालवाणारे देशाचे नेतृत्व कधीच करू शकत नाही. गरिबाला मुख्य प्रवाहात या लोकांनी कधी आणले नाही. आमच्या दहा वीस जागा कमी झाल्या तर तुम्ही एवढ्या उड्या मारता... आमचे सरकार तिसऱ्यांदा आले आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची सहमती आहे का? असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला.

लोकसभा निवडणुकीत फेक नरेटिव्ह पसरवला : पंकजा मुंडे

पंकजा मुंडे म्हणाल्या,  राहुल गांधी यांनी जी भाषा केली जोपर्यंत ते माफी मागत नाही तोवर आमचे आंदोलन सुरु राहील.  लोकसभा निवडणुकीत फेक नरेटिव्ह पसरवला आहे. त्यांनी आपल्या संविधानाचा अपमान केला यावर राहुल गांधी यांनी स्पष्ठीकरणं द्यायला हवे.

राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध

छत्रपती संभाजीनगरमध्ये राहुल गांधींविरोधात भाजपनं आंदोलनाची हाक दिलीये. मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येतंय. तसंच या आंदोलनाला अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारीही उपस्थित आहेत. तर तिकडे अमरावतीत राहुल गांधींच्या पोस्टरला जोडे मारत राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. तसंच नाशिकमध्येही आज भाजपच्या वतीने राहुल गांधींविरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं. अकोल्यातही राहुल गांधींविरोधात आंदोलन करण्यात आलं. 

हे ही वाचा:

Nagpur Hit & Run case: नागपूर हिट अँड रन प्रकरणात लेकरु अडचणीत, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मी अमित शाहांनाही काहीच बोललो नाही

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Railway Job: सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50 रुपये पगार मिळवा
सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50 रुपये पगार मिळवा
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Job: सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50 रुपये पगार मिळवा
सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50 रुपये पगार मिळवा
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Embed widget